सल्ला

0
0

आमचे एक मित्र आहेत.
सध्या पुण्याला असतात.
त्यांना काही दिवसापुर्वी अपघात झाला.
त्यांच्या होणार्‍या बायकोच्या पुण्याई ने वाचले.
जिवावरचे रॉडवर निभावले.
असो.
अपघात हे पार्ट आणी पार्सल ऑफ लाईफ असते नाही का?
मला पण झाला होता.
अगदी लग्नाच्या चार दिवस आधी.
दोन्ही हात संपुर्ण प्लास्टर मधे.
पण डगमगलो नाही.
असे अपघात कधी कधी फायद्याचे असतात.
त्या अपघातानंतर आजवर मला कुणीही कसलीही वजनदार गोष्ट उचलुच दीलेली नाही.
अगदी राजासारखे सर्व्ड ऑन प्लॅटर.
फक्त डीसअ‍ॅडवांटेज चा अ‍ॅड्वांटेज कसा घ्यायचा हे माहीत असायला पाहीजे.
कृपया आपण सर्वांनी आता फक्त बिछान्यावर पडुन असलेल्या आमच्या ह्या मित्राला झालेल्या अपघाताचे फायदे समजावुन सांगाल काय?
त्यामुळे त्यांची हीलींग प्रोसेस एन्हॅन्स होइल ही पण एक भावना.
ता.क.:सध्या लॅपटॉप शिवाय काहीही उद्योग नसल्यामुळे तो निरिक्षक वृत्तीचा झाल्याचे कानावर आले.

मास्तर

मास्तर सल्ला द्यायचे काम तुमचे की हो...
आम्हाला का सल्ला द्यायला सांगताय wink
असो त्या मित्राला सल्ला लवकर आपल्या पायावर उभा रहा आणि लग्न कर



-निखिल

अपघाताचे

अपघाताचे फायदे असे की समस्त स्त्री समाजाकडून सहानुभूती मिळते! असो, रड्या माणूस सगळं धड असतानाही रडतो आणि आनंदी माणूस वाईटातूनही चांगलं शोधत रहातो. आता या मूळ प्रवृत्ती बदलू शकतात का नाही हे तुम्ही सांगा.

+ १

+ १ सहमत.

पुरुष एकदम दगडासारखा असतो असे अनेक स्त्रियांचे मत असते, पण मोठ मोठे अपघात पुरुषाच्या डोळ्यातून पाणी काढू शकत नाही पण आई, बहीण, बायको अथवा प्रियसी च्या डोळ्यातील एक ठेंब पुरुषाच्या डोळ्यांचा बांध तोडू शकतो... हे जवळ जवळ स्त्रियांना / मुलींना माहीतच नसते.... हास्य

राजे



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हे जवळ जवळ

हे जवळ जवळ स्त्रियांना / मुलींना माहीतच नसते....

हॅहॅहॅ!!! त्या साठी अंमळ जास्त जवळ यावे लागते. अधिक माहितीसाठी धागाप्रवर्तकाला भेटा अथवा लिहा.

त्यालाच

त्यालाच हायडेल फोर्स म्हणतात! ;-)

१८

१८ क्रमांकाचे आसन फायदेशीर.

खरा

अवलियाजी हा खरा सल्ला

व्वा !! काय

व्वा !! काय धागा आहे wink
मास्तर जियो wink
राजे ... पाय गेले तरी चालतील ... हात संभाळ रे बाबा ... शेवटापर्यंत हातंच येतो रे बाबा wink

पाय गेले

पाय गेले तरी चालतील ... हात संभाळ रे बाबा

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud



-निखिल

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

म्हणुनच तर

म्हणुनच तर म्हटले आहे बाबा

अपना हाथ जगन्नाथ !

राजेंना सल्ला!

साथी हाथ बढाना!

साथी ?

साथी ? म्हणजे तुम्ही जाताय तर त्याच्या मदतीला ?

रॉड

नक्की कुणाला?
आणि कुठे घातलाय?

लिहिले कुणी ?

आमचे एक मित्र आहेत.
सध्या पुण्याला असतात.
त्यांना काही दिवसापुर्वी अपघात झाला.
त्यांच्या होणार्‍या बायकोच्या पुण्याई ने वाचले.
जिवावरचे रॉडवर निभावले.

हे तुम्हीच लिहिले ना ? मग आम्हाला कशाला विचारता ?

हातात

आलेल्या माहीती वर लिहिले हो.
प्रत्यक्षात प्रॉक्सी काहीतरी असेल तर माहीत नाही.
आता साथी काय काय करु शकतात ह्याबद्द्ल मी पामर काय बोलणार?

मास्तर

मास्तर हल्ली योग्य जागी "उत्तर द्या" वर क्लिकवून प्रतिक्रिया देतात हे पाहून अंमळ डोळे पाणावले.

नाही तर "जनरली" मास्तर लोकं सेम थिंग्ज करून करून "नविन काही" शिकण्याचं अंमळ विसरलेले असतात. हास्य

|| हातास ||

नाही तर

नाही तर "जनरली" मास्तर लोकं सेम थिंग्ज करून करून "नविन काही" शिकण्याचं अंमळ विसरलेले असतात.

म्हणुन तर मास्तरची चलती आहे.. तरी त्याचे सगळेच ऐकतात असे नाही. हल्ली घराबद्दलही त्याची तक्रार होती.. माझे कूणीच ऐकत नाही असो.

मी

सेम थींग्स करण्यात विश्वास ठेवत नाही.
वेगवगळ्या कल्पना राबवणे हा मुळ स्वभाव आहे.

पण मागे

पण मागे कुठे तरी रामदासांच्या प्रतिसादात वाचल्याचं आठवतं की सगळे व्हेरियेशन्स केल्यावर आपलं मिशनरीच बरं पडतं म्हणून ...
आणि मास्तर नं त्याला +१ केला होता ... होय की नाय रे नान्या ?

|| याद्दास ||

पोरांनो

पोरांनो किती क्रिप्टीक लिहीतारे पोरानो! आम्हाला काहीच कळत नाही ना त्यामुळे.
||उदास||



-पुण्याचे पेशवे

वेरियेशन

ला वेर्रियेशन म्हणुन.

अरे... विषय

अरे...
विषय काय, बोलताय काय? छे छे छे...हद्द झाली बुवा ह्या टारगटांपुढे!

मास्तर,
सध्या तो मित्र सल्ल्यांच्या पलिकडे पोचलेलाय हास्य अंमळ २-३ महिने धीर धरा Laughing out loud

३ महीने

कै च्या कै
१० दिवसात अ‍ॅक्टीवेट होता येईल.
माझ्यावर विश्वास नसेल तर अवलियाला विचारा.

माझ्यावर

माझ्यावर विश्वास नसेल तर अवलियाला विचारा.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
जसा पब्लिकचा त्याच्यावर फुल विष्वास आहे Laughing out loud
आणि धम्या तुला "आचरट" म्हणायचंय की "टारगट" भेंडी ... ते "टारगट" अंमळ माझ्या नावासारखं वाट्टं !

|| वेगास ||

>>जसा

>>जसा पब्लिकचा त्याच्यावर फुल विष्वास आहे
अनुभव असेल रे!

>>आणि धम्या तुला "आचरट" म्हणायचंय की "टारगट" भेंडी ... ते "टारगट" अंमळ माझ्या नावासारखं वाट्टं !
अरे ए चमन्या..... टारगट म्हणजे काय ते माहिती नसेल तर जा आधी 'मोल्सवर्थ'मध्ये चेकवुन ये!

हा हा हा

हा हा हा ..बाकी तुम्ही कितीही सल्ले द्या

राज्या सुधरणार नाही

हसून हसून

हसून हसून पुरेवाट झाली. अतिशय उत्तम चर्चा चालू आहे.
मास्तर असलेच घागे आम्हास वाचनास प्रवृत्त करतात हो.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सहमत

सहमत



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते