"रत्नचरित्र : दैवी रत्नांची शापित वाटचाल " - रामदास

0
0

आपले मीमचे सदस्य श्री रामदास ह्यांचा रत्नावरील लेख रत्नचरित्र : दैवी रत्नांची शापित वाटचाल लोकप्रभाच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला आहे. ह्या बद्दल त्यांचे अनेकानेक अभिनंदन.

तो लेख येथे वाचता येईल.

मी मराठीवरील त्यांचा लेख येथे (जौहरी की गत जौहरी जाने) आहे.

चित्राताईंच्या एका लेखाला उत्तर देताना रामदासांनी अत्यंत अमुल्य अशी माहिती प्रतिसादामध्ये दिली होती, तेव्हा सर्वांनी आग्रह करुन नवीन लेख लिहा असे सांगितले, व एक रत्नांविषयी अमुल्य माहिती देणारा लेख मीमवर आला. तर ह्या निमित्यांने आपण चित्राताईंचे देखील आभार मानू या कारण त्यांच्यामुळे एक नितांत सुंदर लेख मीमवर आला व त्या लेखाला लोकसत्ताच्या दिवाळी अंकात स्थान मिळाले.

रामदासकाका !
पुन्हा एकदा मीमराठी परिवारातर्फे तुमचे मनपुर्वक अभिनंदन !

{धन्यवाद .}

1

या लेखाची प्रेरणा सन्माननीय सदस्या चित्राताईंच्या रत्ने -मणी एक संकलन या धाग्यावरून मिळाली होती.चित्राताईंचे मनःपूर्वक आभार

{अभिनंदन रामदास शेट !!}

2

अभिनंदन रामदास शेट !!

{अभिनंदन}

3

अभिनंदन


___________________________________
योगेश नाईक

{अरे वा मस्तच!!}

4

अभिनंदन रामदास काका!

{अभिनंदन}

5

रामदास लेख वाचला

आवडला... मस्त आहे एकदम.

आपले अभिनंदन हास्य

असेच लिहित रहा


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{लेख सवडीने वाचतो. पण तो मस्त}

6

लेख सवडीने वाचतो. पण तो मस्त जमलेला असेल याची आधीच खात्री आहे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{रामदासकाका ! मनपुर्वक अभिनंदन}

7

रामदासकाका !
मनपुर्वक अभिनंदन !

{रामदास काकांचे}

8

रामदास काकांचे अभिनंदन....चित्राताईचे आभार!!

{मनपुर्वक अभिनंदन !!! आपली}

9

मनपुर्वक अभिनंदन !!!

आपली नम्र सुन,
चुचु

{दुर्मिळ माहिती. }

10

रत्ने, हिरे आता तर सोने पण यांच्या वाट्याला साधारण माणूस जात नाही. सगळ्याच वस्तूंचे भाव जास्त असल्याने मोठ्ठा वाटणारा पगार , रत्ने, हिरे आणि सोने यांच्या करिता शिल्लकच राहात नाही. असो. लोकप्रभा मधील आपला लेख दुर्मिळ आहे. मी जपून ठेवणार आहे. ही सगळी माहिती कधीही मिळणार नाही.


अरूण कोर्डे.