चला मंडळी, गप्पा मारू या! ६/१/२०१०

0
0

चला. बरेचसे सभासद हजर झाले आहेत. तर चर्चा-गप्पा सुरु करुया.

{काय राजे}

1

सुखरुप पोहोचलात गावी? लैच फेमस झाला आहात पेपरातून वगैरे. काही प्रींट आउट घेउन लावा आता गावात.

शेती,टोपी धंदा करायच्या आत हेल्मेटचे दुकान टाकावे म्हणतो.

{आत}

2

आत हेल्मेटचे दुकान टाकावे म्हणतो.

+१ सहमत


-निखिल

{काही सवाल}

3

१. राजे खफ कधी सुरू करणार?
२. सु. ठें. नववर्षाबद्दल कधी लिहिणार?
३. पुपे अलीकडे दर बुधवारी 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' ऐकत असतात का?

{हेच अगदी}

4

हेच अगदी हेच प्रश्न मनात होते...
पुपे ने बुधवारचा शिरस्ता का मोडला
अबोली उर्फ सु.ठे. नववर्ष पुढचे आले आता


-निखिल

{आपल्या}

5

आपल्या उत्कंठेबद्दल धन्यवाद.
FYI, जपानी नवीन वर्ष आजपर्यंत असतं तेव्हा अजून वेळ गेलेली नाही.

{आणि या}

6

आणि या वर्षी झाला नाही तर पुढच्या वर्षासाठी राखून ठेव जागा! ;-)

{ह्म्म असो}

7

ह्म्म असो जपानी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नववर्षाच्या काय संकल्प???
नववर्षसाजरा करण्यासाठी काय केले??


-निखिल

{हो}

8

हो तोपर्यंत हे संकेतस्थळ आणि मी जगले वाचले तर नक्की

{जगाल}

9

हो, जपानमध्ये आयुर्मान भरपूर असते म्हणे. राजे तिकडे मध्यमवयात मोडतील म्हणजे बघा हास्य

{असो}

10

असो संकेतस्थळाला मारा गोळी..
तुम्ही आणि आम्ही जगलो वाचलो तर निदान तुमचा ब्लॉग तरी असेलच ना!!!
असो तुमच्या ब्लॉग ची लिंक द्या हो जरा


-निखिल

{लाहोलविलाकुवत}

11

अरे बै असे काय बोलताय. संस्थळ व तुम्ही दोघांना दीर्घायुष्य लाभो! भले लिहू नका तुम्ही.

{वा, वा}

12

खुलाशाबद्दल धन्यवाद, लेखाची वाट पाहतो आहे.

{काय रे!}

13

>>>जपानमध्ये आयुर्मान भरपूर असते म्हणे
ह्याचा काय संबंध? तू अमेरिकेत असतोस म्हणून तुझं जावळ झालंय का सोनेरी?

{हॅ हॅ हॅ एक}

14

हॅ हॅ हॅ
एक दम चँदेरी तर झालेच आहे wink


-निखिल

{(विषय दिलेला नाही)}

15

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{त्याचं}

16

त्याचं जावळ उरलेलं आहे का हा प्रश्न विचार आधी!

{वैयक्तिक}

17

वैयक्तिक प्रश्न, सबब पास.

{हो!}

18

हो! म्हातारपण हे दुसरं लहानपणच असतं म्हणून जावळ म्हटलं गं!
Laughing out loud Laughing out loud

{अग्गग}

19

काका व्हायच्या आधीच डायरेक्ट नंदन ते म्हातारा आजोबा.

बुंऽगाट

जाउ दे सध्या नंदन ऐकत आहे - हर किसी को नही मिलता ...!

{आजचं}

20

आजचं टार्गेट नंदन का?

{हॅ हॅ हॅ}

21

काकू आहेत, सुठें-को आहेत. आता मकामावशी आल्या म्हणजे इजा-बिजा-तिजा पूर्ण होईल हास्य

{सहज, >>>जाउ}

22

सहज,
>>>जाउ दे सध्या नंदन ऐकत आहे - हर किसी को नही मिलता ...!
हे का ते नाही कळलं बुवा!

{जाउ दे}

23

नंद्याची "केस" वेगळी आहे. आयुष्यात सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी अगदी हव्या त्या वेळी मिळत नाहीत.

{+१}

24

>>> नंद्याची "केस" वेगळी आहे.
--- वेगळी नाही हो. 'गॉन केस' आहे wink

>>> आयुष्यात सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी अगदी हव्या त्या वेळी मिळत नाहीत.
--- लाख टके की बात.

सध्या आम्ही 'जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया' हे गाणं ऐकत आहोत.

{हा हा}

25

आधी नाईलला म्हातारा ठरवलंत, आता मला हास्य असो, मिड-लाईफ क्रायसिस. दुसरं काय?

बाकी जपानी/जपानस्थ लोकांचं ऐकू नका हो. त्यांना "येन"केनप्रकारेण लहान आकडे फुगवून सांगायची सवय असते. १ रूपयाऐवजी १०० पैसे म्हणतात. (येनमधल्या किंमती बघा)

{नंद्या}

26

नंद्या वय झाल तुझं. मी नाही नाईलला म्हातारा ठरवलं त्याने मला वयस्कर काका ठरवलं. असो तुम्ही नुकतेच हवाबदल करुन आला आहात पण लवकर बरे व्हाल असेही म्हणाला.

असो. माझे मिडलाईफ क्रायसीस साठी मी टोप्याचे दुकान काढले ना. हास्य

{?}

27

>>> त्याने मला वयस्कर काका ठरवलं
-- वाईट खोड दिसतेय त्याला. माहीत असलेल्या गोष्टी पुन्हापुन्हा सांगत असतो.

बाकी हे हो काय?

बघा तुमचे अकाली वंध्य्..सॉरी वृधत्व वगैरे जालावर लैच फेमस झाले म्हणे..

{ते}

28

>बाकी हे हो काय?

ते धमुने नाईल्याला ठरवले व मी फक्त पृच्छा केली.

नंदनसेठ तुम्ही जरा थकल्यासारखे वाटता.

{नंदन खरेच}

29

नंदन खरेच आज थकल्यासारखा वाटतोय खरा


-निखिल

{अगागा}

30

परा कुठे गेला? Sad

{राजे सांगु}

31

राजे सांगु शकेल


-निखिल

{अरे बाप रे,}

32

अरे बाप रे, हे मोठंच झंगाट दिसतंय, निख्या, परा, राजे आणि आता नंद्याही... सिल्व्हर क्वाड्रील्याटरल का काय हा?

{नाय बा}

33

कोल्हापूर-औरंगाबाद-पुणे असा त्रिकोण आहे.

{खरे तर वर}

34

खरे तर वर वर जरी त्रिकोण दिसत असला तरी एक अभासी चौकोण आहेच असे म्हणावेच लाहेल हो... आणि आभासी ह्या साठी की चौथा कोन हा सध्या सॅन डिएगो ला असतो ना


-निखिल

{दहिहंडी}

35

तुमच्या ह्या (त्रिकोणका चौथा कोन) प्रायोगिक नाटकाला शेवट आहे की नाही?

{शेवट आभासी}

36

शेवट आभासी आहे हो..
वाटते चौकोण पुर्ण झाला पण लक्षात येतात नविन पैलु आणि एक एक करुन कोन वाढत जातात


-निखिल

{ह्म्म}

37

खुलाश्याबद्दल धन्यवाद!

{असे बोलुन}

38

असे बोलुन तुम्ही विषय संपवला तरी तिरपे प्रतिसाद द्यायची हौस काही फिटत नाही. आता हा बॉक्स किती छोटा होतो ते पण पाहिला हवेच ना


-निखिल

{हो अजून}

39

हो अजून छोटा होऊ शकतो.


-पुण्याचे पेशवे

{+१}

40

+१


-निखिल

{+२}

41

+२

{+३}

42

+३

{+४}

43

+४

{+५}

44

+५

{+६}

45

+६

{+६}

46

+६

{छ्या:}

47

केवढं सपष्ट सांगावं लागतं तुम्हा झंटलमन लोकानला. आता तुमी त्याच्या खरडवहीत लिहिलं म्हंजे सहमती गृहीत धरतो आमी.

{:-)}

48

नंदन,
तुला सगळ्या चंदेरी कल्पना का सुचत आहेत? येन पण चांदीचाच असायचा! wink
असतो एकेका पाण्याचा गुण्...चालायचंच! हिरव्या माजापेक्षा फुगवलेल्या किमती परवडल्या!

{सिल्व्हर}

49

>>> तुला सगळ्या चंदेरी कल्पना का सुचत आहेत?
--- अलीकडेच वयाची सिल्व्हर ज्युबिली साजरी केल्यामुळे असेल wink

>>> हिरव्या माजापेक्षा फुगवलेल्या किमती परवडल्या! Tongue
--- हम्म, दगडापेक्षा वीट मऊ?

{अलीकडेच}

50

अलीकडेच वयाची सिल्व्हर ज्युबिली साजरी केल्यामुळे असेल
कितवी सिल्व्हर ज्युबिली रे?

{सुवर्णोत्}

51

सुवर्णोत्तर असावी...


-निखिल

{सिल्व्हर}

52

सिल्व्हर सिल्व्हर जुबिली... wink

{सिल्व्हर}

53

सिल्व्हर सिल्व्हर जुबिली..
लुटा लुफ्त गणिताच्या 'वर्गा'चा!!

{अभिनंदन बिका}

54

अभिनंदन बिका तुझ्या सिल्व्हर सिल्व्हर जुबिली बद्दल.....

{हॅ हॅ हॅ}

55

तुमच्यापेक्षा एक कमी हास्य. करा हिशेब.

{करा हिशेब.}

56

करा हिशेब. नंद्या, घाल बोटे मोज बघू.


-पुण्याचे पेशवे

{नाय बा}

57

कारण आम्ही आलो तोपर्यंत यूएसए चं 'युनायटेड स्टेट्स ऑफ आंध्र प्रदेश' झालं होतं. त्यामुळे संधी हुकली बघा हास्य

{नंद्या,}

58

नंद्या, हुकलेली संधी??

{हेच}

59

ते. जावळ-रंग-परिवर्तन.

{यालाच}

60

यालाच म्हणतात वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाणे. काय पण वेळ आली आहे, नंद्याला मी लिंका हुडकून देते आहे:
हे पहा.

{हॅ हॅ हॅ}

61

अहो, ते धोंड्या-दगडांसाठी.

{खुलाशाबद्}

62

खुलाशाबद्दल धन्यवाद. हास्य

{नंदनशेठ,}

63

नंदनशेठ, अंमळ दुपार झाली का हो?

{हॅ हॅ हॅ}

64

अहो इथे रात्र आहे. आखातात झाली बहुतेक wink

{इथे भारतात}

65

इथे भारतात तर नक्कीच झाली आहे... wink ... आलोच थोड्या वेळाने.. wink

{विमुक्तरा}

66

विमुक्तरावही मीमवर आलेले दिसत आहेत, त्यांच्या स्वागताचा ठराव मांडत आहे.

{+१ सहमत}

67

+१ सहमत


-निखिल

{अनुमोदन}

68

ठरावाला अनुमोदन.

त्यांच्या नावाला जागून ते इथे आले हे पाहून आनंद वाटला हास्य

{+२}

69

सहमत.

{+३}

70

विमुक्ताचे स्वागत!

{+३}

71

सहमत.
मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{ओ सहजकाका...}

72

ओ सहजकाका... तिकडे हाक मारून गायब झालात. !!!!!!!!!!! thinking

{त्यांना}

73

त्यांना नविन धंदा पक्षी बिजिनेस सापडला असेल


-निखिल

{पहा हे हे}

74

पहा हे हे बिकाकाका ... तिकडे अ‍ॅब्सोल्युट्ली नो पिंगींग असा स्टेटस लावतात .. आणि गप्पा टप्पाच मारत बसतात हास्य

{पहा हे हे बिकाकाका ...}

75

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{सुधीर और सुशील कुमार}

76

फिर भी कभी अब नाम से तेरे, आवाज मैं ना दूंगा wink

{??}

77

कळले नाही.

{दोस्ती}

78

पिच्चरमधलं गाणं हो.

{नंदन}

79

१९६४ साली आलेल्यादोस्ती सिनेमातील गाणे संदर्भाकरता देत आहे नंदन.

अजुनही नंदनच्या जेष्ठत्वाबद्दल [पक्षी म्हातारपणाबद्दल] कोणाला शंका आहे का?

{संदर्भ}

80

अहो, आता तुम्हांला संदर्भ समजावा म्हणून कधी कधी शिंग जोडून गायींच्या कळपात शिरावं लागतं हास्य

{अहो आर्टीफिशीयल इंटेलिजन्स}

81

>शिंग जोडून गायींच्या कळपात

हे गुगलनेही ऐकले नाही आहे. समजवा पण त्याकरता अजुन १८५६ मधील पुस्तकातील उदाहरण नका देउ. सपश्ट आजच्या मराठी बोला की राव!

{अरारा}

82

अहो ही कॉलेजच्या कट्ट्यावरची भाषा. तुमच्या त्या जळ्ळ्या गूगलमध्ये थोडीच सापडायची. गाय शिंगं मोडून वासरांच्या कळपात शिरते, ते उलट केलं हो.

{हा हा हा}

83

मला बाउंसर गेला होता तो उल्टा वाक्प्रचार बहुतेक सगळ्यांनाच.

>अहो ही कॉलेजच्या कट्ट्यावरची भाषा.

असेल हो तुम्ही सतराव्या शतकात ग्रॅज्युएट झालात हे विसरु नका. आजचा काळातल्या कट्ट्यावरची भाषा बोला.

{:)}

84

>>> आजचा काळातल्या कट्ट्यावरची भाषा बोला.
--- अहो, संवाद महत्त्वाचा. मी बोलेन आणि तुम्हांला समजली नाही तर काय उपयोगाचं? फक्त इ-कचर्‍यात भर पडायची wink

{अरे}

85

अरे देवा!

नंदन _/\_

{>>>कधी कधी}

86

>>>कधी कधी शिंग जोडून गायींच्या कळपात शिरावं लागतं
Laughing out loud
नंदन तुला बैलांच्या म्हणायचं होतं का?

{>>> नंदन}

87

>>> नंदन तुला बैलांच्या म्हणायचं होतं का?
--- हॅ हॅ हॅ. हो, पण तोंडावर बैल कसं म्हणायचं? तेव्हा साध्या भाषेऐवजी केन्जोगोचा आसरा घेतला wink

{अगं तो}

88

अगं तो इंग्रजी 'गाय'बद्दल बोलत असेल!

{:)}

89

you 'bail'ed out the correct meaning हास्य

{ह्यावर एक}

90

ह्यावर एक बेलीज आणी बेलीडान्स होऊन जाउदे.....

{सहज काकांची }

91

टोप्या घालायची वेळ झाली वाटतं! wink

{(विषय दिलेला नाही)}

92

Laughing out loud

{ओ सहजकाका ..}

93

ओ सहजकाका .. तुमच्या कडे टिंब टिंग च्या नक्षीची टोपी आहे काय ? हास्य अजुन काही भरतकाम केलेल्या वेगवेगळ्या टोप्या असतील तर चालेल. मला हेल्मेट अंमळ "एक्स एक्स एल" साईझ चे लागते हास्य

कृपया "आमच्याकडे स्टॉक नाही" असल्या फालतु पाट्या आम्हाला दाखवू नका हास्य

- (एक्स्ट्रा लार्ज)
मी पोळ wink

{धमु}

94

हे कष्टमर आले आहेत त्यांना बघ जरा कुठली टोपी आवडतेय, कुठले हेल्मेट बसतेय.

{धम्या}

95

धम्या तुमच्या दुकानात नौकरी करितो का???


-निखिल

{हो धमु उवाच!}

96

"आमच्या येथे सर्व प्रकारच्या टोप्या घालून दिल्या जातील"

अग्गायायाया.....
ओ काका, तुमच्या दुकानात मला अशिश्टंट म्हणुन ठेवता का? ८ तासाच्या पगारात १२ तास काम करेन

{धम्या}

97

Laughing out loud धम्या वरून मला "ममद्या" चा जोक आठवला ..
ए ममद्या दो कटिंग ला रे ..

आणि यावरून (लुज) मोषणीचा एक एपिसोड ही आठवतो..
ज्यात मोषणी म्हणते .. "ए इलियास .. जरा दो अंडा भुर्जी तो बोल ४ पाव एक्स्ट्रा .. देखो तात्यासाब आयेले है ... "

असो !
मो होळ हास्य

{हॅत्तिच्य}

98

हॅत्तिच्यायला.....
पैलंच कष्टंबर आणि ह्ये आसलं?
थ्थू तिच्यायला ह्या नोकरीच्या..... हा घ्या माझा राजीनामा!
तुम्ही नोकरी देताना जॉब प्रोफाईल एक सांगित्लं आणि आता ही...ही असली कामं करायला लावता????

{मी पोळ}

99

मी पोळ
Laughing out loud

(खारु)


मी टोळ हास्य

{मी चोळ!}

100

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{स्वतः}

101

घालतात की दुसर्‍याना

{नवीन}

102

नवीन सदस्य
विमुक्त
विसोबा खेचर
विजुभाऊ
गौरी
बाबुराव घोर्पडे

तात्या पण आलेत ना इथे?

{सहजराव आज}

103

सहजराव आज कोणत्या रंगाची टोपी घातली ?

{बर्‍याच}

104

तुम्हाला कोणती घालू?

{सध्या}

105

सध्या आम्ही इतरांनाच टोप्या घालण्यात व्यग्र आहोत

{राजे खफ}

106

राजे खफ कधी सुरू करणार?

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{आलो मी पण..}

107

हास्य
आलो मी पण..

{आता एक}

108

आता एक आचरट चायनावाला ३ ला स्वि म्हणाला.
मी फक्त डोक आपटायची बाकि होते
मग त्याने काल्कुलेटरवर ३ दाखवला.

{ह्म्म}

109

बै भन्नाट आहात.

१) तो आचरट कसा?
२) स्वि = ३ कसे?
३) तुम्हाला जेवायला ३ चायनीज हवे होते का?

{कॅल्सी}

110

कॅल्सी चायना मेड होता का???

{:)}

111

>>> मी फक्त डोक आपटायची बाकि होते
--- महापुरूषच म्हणायचा हास्य

{हा हा हा}

112

>>>> मी फक्त डोक आपटायची बाकि होते

बै! आता कळ्ळं ना आम्हाला कसे वाटते हास्य

{अरे वा,}

113

अरे वा, विप्रपण इथे आले आहेत .... सुस्वागतम!

{+१}

114

+१ सहमत
स्वागत हो..


-निखिल

{+२}

115

स्वागत हो..

{+३}

116

{+४}

117

येल्कम

{+५}

118

राम राम

{+६ अरे रे !}

119

+६

अरे रे ! इथे पण का ?

{साया}

120

मेरा साया साथ होगा.

{+७}

121

येलकम गुर्जी!

>>मेरा साया साथ होगा.
wink इन्शाल्लाह Big smile

{काही शंकाज}

122

सगळ्या सदस्यांच्या नावासमोर नवीन असे का दिसतय?
उदा :बुध, 06/01/2010 - 12:11 — ३_१४ अदिती नवीन
एखादा सदस्य नवीन चा जुना केंव्हा होणार?
जुना झाल्यावर त्याच्या नावपुढे जुना असे लागणार का?\
उदा :बुध, 06/01/2010 - 12:11 — ३_१४ अदिती जुनी
मग एखाद्या नवीन सदस्याला जुन्या सदस्यांच्या टोळीत सामील व्हायचे असेल तर त्याचे नवीन हे बिरुद गळून पडण्यासाठी काय करावे लागेल?


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{शिंग मोडुन}

123

शिंग मोडुन वासरात शिरायचं हास्य
शिंपल

{तो धागा}

124

तो धागा दुसर्‍यांदा उघडायचा wink


-निखिल

{किंवा ताजा}

125

किंवा ताजा करायचा...

{वरील}

126

वरील दोन्ही उअपाय केले तरी
बुध, 06/01/2010 - 12:11 — ३_१४ अदिती जुनी

असे येत नाही.

काय करावे? thinking

{इथे}

127

इथे मुम्बैत पाणी १ दिवस आड येणार हा मोठा प्रश्न समोर आहे न ह्याना बघा नव्या जुन्याच पडलय. thinking

{काकु,}

128

काकु, तुम्ही आता पाण्याचे दुकान काढले तरी चालेल.

{(विषय दिलेला नाही)}

129

Laughing out loud Laughing out loud
च्यायला...काकु आता तुझी बिनपाण्यानंच करवणार बहुतेक

{धमु ..बघ}

130

धमु ..बघ त्याला काय कॉन्फिडन्स माझ्यावर... कि चुचुने पाणी विकलेन तरी ते विकले जाइल wink आता काढतेच फॅक्टरची'चुचुलेरी' ची....बिसलेरी विसराल. :-ड

{चुचुलेरी'}

131

चुचुलेरी'

Laughing out loud Laughing out loud =)) Laughing out loud


-निखिल

{हा हा}

132

हा हा हा...
चुचुलेरी.... Laughing out loud अशक्य आहेस _/\_

{सागळ्याना}

133

सागळ्याना सांगा चुचुलेरी
, नो बिसलेरी

{'चचलेरी'}

134

'चचलेरी' कसं वाटेल, विशेषत: गंगाजलासाठी पर्याय म्हणून? किंवा गंगाजलाचा ब्रांड म्हणून!

{चचलेरी}

135

चचलेरी म्हणजे,
हे पाणी पिले की माणुस गचकेल असे वाटते.

विशेषत: गंगाजलासाठी पर्याय म्हणून ठिक आहे,

{रासबेरीची}

136

रासबेरीची बहिण वाटतेय :$

{होय}

137

होय होय!
आणि बाटल्यांवर लिहा ३००% अधिक ऑक्सिजन वगैरे
(बोंबलायला पाण्याचा फार्म्युला H2O आणि मार्केटिंग करताना दाखवणार H2O300) Laughing out loud

{FDA वाले}

138

FDA वाले कॅन्सल कर्तिल माझ लाइसेन्स thinking ३०० oxy अग बब्बो

{३००}

139

३०० ऑक्सिजन म्हणजे बघता बघता आग लागेल... पाणि प्यायलं की एकदम 'शोला जो भडके' वगैरे म्हणत नाचतील लोक..

{तुम्हाला}

140

तुम्हाला लोकांना माणिकचंदचं ऑक्सिरिच माहित नाही वाट्टं!

{भारतात FDA}

141

भारतात FDA आहे का?

{लोक कसले}

142

लोक कसले कसले पाणी विकतात !!!!

{नसायला काय}

143

नसायला काय झालय बान्द्रा कुर्ला कोल्म्प्लेक्स ला इन्कम तॅक्स स्तोप ला उतरा.
मग कळेल केवढ ओफिस ते. thinking

{ओक्के}

144

ओक्के

{आणि 'चचणे'}

145

आणि 'चचणे' या शब्दाशी साधर्म्य असल्याने गंगाजल वगैरे आठवणारच विकत घेणार्‍याला.

{बिका,}

146

बिका, शेवटी WPTA हेच खरं रे! तुलाच समजलं मला काय म्हणायचं होतं ते!

{(विषय दिलेला नाही)}

147

thinking

{माझ्या घरी....}

148

बोअरवेल आहे. मैंदाळ पाणी येतं. जा घेऊन, भर बाटल्यात अन विक. तो साईड बिझनेस. मेन बिझनेस नंतर औषधं विकायचा कर.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{च्यायला...त}

149

च्यायला...ते पर्‍या फोकलीचं का नाय आलं आज इतका दंगा चाललाय तरी?
ऑनलाईन तर दिसतंय की.

{सकाळी मिसळ}

150

सकाळी मिसळ पाव खात होता