पुन्हा पेच अर्थात प्रॉब्लेम!

0
0

मंडळी, माझ्यापुढे एक प्रॉब्लेम आहे!
तो सोडवायला तुमची मदत पाहिजे!!!

प्रॉब्लेम असा...
माझं एक कर्ज फिटल आहे त्यामुळे...
थोडी वाढीव रक्कम शिल्लक आहे...

आता त्याचे काय करावे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे...

शेयरबाजारात टाकावे, तर म्हणतात...
"आता करतोय लाखाचे बारा हजार!"

फिक्स्ड डिपोसीट करावं, तर...
"हॅट! असल्या बुडणार्‍या गुंतवणूकीच्या पर्यायाला बंदीच केली पाहिजे!!!"

जागा/फ्लॅट्/दुकान विकत घ्याव, तर ऐकवतात...
"वा, इतका भाव वाढल्यावर कशाला घेतायं आता, दम खा!"

नवे संकेतस्थळ करावं, तर...
तब्बल दोन तीन वर्षांनी काही अघटीत घडलं तर बरे दिवस येणार...
"आता पैशाचं कराव तरी काय?"
म्हणजे सगळा गोंधळच आहे....

च्यामारी, पैसा म्हणजे नसुन खोळांबा असुन पंचाईतच आहे....

सांगा मंडळी, मी ह्या पैशाचे नक्की काय करू, कुठे गुंतवू?

कृपया फक्त माझ्या हिताचा सल्ला द्यावा ही विनंती विशेष.

{>>कृपया}

1

>>कृपया फक्त माझ्या हिताचा सल्ला द्यावा ही विनंती विशेष.

आमच्या हिताचं कमिशन मिळणार असेन तर एक फु़कटचा सल्ला देइन बघा....

{सध्या}

2

फक्त फु़कटचा सल्ला स्वीकारत आहे. आपला सल्ला खरोखर भरघोस फायद्याचा ठरल्यास कमिशन देण्याचा गंभीर विचार केला जाईल.. नव्हे नव्हे दिले जाईल. हास्य

{आमचेच काका}

3

आमचेच काका आहात म्हणून देतो आहे सल्ला बरंका....

विदर्भात जावा....असलेला पैसा सावकारीला लावा.......रेट मस्त आहे तिकडे......वर्षात दामदुप्पट..

{अरेरे}

4

शेतकरी आत्महत्येचे प्रमाण विदर्भात जास्त आहे का?

असला पैसा मला लाभेल का?

(अनेक जुलमी जमीनदारांचे पात्र असलेले मराठी सिनेमे पाहून घाबरलेला) सहज

{ह्याविषयी}

5

ह्याविषयी माहितीसाठी आमचे 'पुणेरी'(सौजन्य : मिम) मित्र श्री. प्रसन्नदा उर्फ 'पुनेरी'(सौजन्य : मिपा) ह्यांना संपर्क करावा...

अवांतरः आमचे कमिशन कधी मिळणार????

{सध्या}

6

>अवांतरः आमचे कमिशन कधी मिळणार????

सध्या माहीती काढत आहे. सल्ला अंमलात येउन भरघोस फायदा झाल्यावर आपल्या कमिशनचे बघीतले जाईल.

अवांतर - खरच तुम्ही अव्वाच्या सव्वा व्याजावर कर्जावू पैसे देण्याचा धंदा करायचे म्हणता? Sad

{खुलाश्याब}

7

खुलाश्याबद्दल धन्यवात..

अवांतर - खरच तुम्ही अव्वाच्या सव्वा व्याजावर कर्जावू पैसे देण्याचा धंदा करायचे म्हणता?

ट्राय तर मारा एकदा....पहिल्या वर्षात मुद्दल हातात..मग चक्रवाढ व्याजाचं लोणी .....

तुमचं आपलं बरंय...अनु.. आपलं ऐश हवीय्,उर्मिला हवीय्,प्रियांका हवीय् अन बायकोला कळायला पण नको...असला कसला हो पेच काका???

{:-(}

8

नको नको ते सीन डोळ्यासमोर येत आहेत.

माझा जुलमी सावकार का करायला बघता आहात?

मला साधा, सरळ, सज्जन सहज बनून राहू दे श्री प्रभो जी.

{ओक्के}

9

ओक्के

{विरोधाभास}

10

विरोधाभासी अलंकार छान साधला आहे सहजकाका तुम्हाला.


-पुण्याचे पेशवे

{म्हणजे हो काय}

11

श्री पुण्याचे पेशवेजी

{अरे एक}

12

अरे एक संधी सांगायचीच राहीली
तुम्ही मराठी चित्रपटात का नाही ईन्वेस्ट करत.
माझ्या कडे स्क्रिप्ट तयार आहे.... पिक्चर चे नाव पुणे-३०
(दिल्ली-६ निघु शकतो तर आमचे पुणे ३० काय कमी आहे का???)झालेस तर एक प्रायोगिक रंगभुमीवर बागडलेला अ‍ॅक्टर आपल्याकडे साईड हिरो म्हणुन आहेच. मेन हिरो घेउ एखादा


-निखिल

{हाण्ण}

13

हाण्ण तिच्यायला!!!
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{निख्या}

14

निख्या पेटलाय दुसरं काय! बराबर का नाय द्मु?

{ह्म्म }

15

श्री निखील जी चांगली कल्पना आहे.

पुणे ३०, कोथरुड फास्ट अशी दोन स्क्रीप्ट्स लिहायला घ्या. हास्य

बाकी प्रायोगिक रंगभूमीवरच्या कलाकाराची निवड पक्की. अर्थात सहाय्यक अभिनेता म्हणूनच!

{आने ती}

16

आने ती कास्चूम डिजायनरपन ते तुमचे घाटी संकेतस्थलावर पडीक असते नी?
ते पन घ्या स्वस्तात मस्त काम बनेल.


-पुण्याचे पेशवे

{ओ...}

17

ते सहाय्यक अभिनेता वगैरे द्या सोडुन...च्यायला, ए.के.हंगलछापाच्या भुमिकेच्याही लायकीचं नाहीये ते पात्र Big smile

माझ्याकडेपण एक थीम आहे, देऊ का? 'मात्ररात्र-दिनानाथ' नावाची? Laughing out loud

{ह्म्म द्या}

18

ह्म्म द्या सहजरावांनी नाही काढला तर आपण काढुयात
मात्ररात्र - दिनानाथ विंटरेस्टींग नाव हाय की..
असो त्या आमच्या सहायक्क अभिनेत्या बद्दल बोलायचे नाही
लै कामाचे आहे ते


-निखिल

{लै कामाचे आहे ते.....}

19

टोप्या घालुन द्यायच्या? wink


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{(विषय दिलेला नाही)}

20

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


-निखिल

{सहजकाका}

21

सहजकाका बॉ व्हा.
तुम्हाला बरेच काही मिळेल.

तुम्ही तुमच्या आश्रमाची जाहीरात मसंवरील प्रतिक्रियेत करु शकता.

पान २ वरील प्रतिक्रिया शोधणे मुश्कील असल्याने, येथे डकवली आहे.

{धन्यवाद}

22

कुठली भाषा आहे ही? बॉ व्हा.

मी तसा ही बाप माणूस आहे बरं का || विकास || जी

{>>कुठली}

23

>>कुठली भाषा आहे ही? बॉ व्हा.
मिमराठीचे भाषेविषयीचे धोरण अजुन जाहीर नाही, ते कळाले की सांगु कोण्ती भाषा आहे ती.

बॉ - बुवा, महाराज इ. इ.
भरपुर माया कमवाल.

{मला द्या.}

24

मला द्या. (जगलो वाचलो तर) ५० वर्षांनी दर पाच वर्षाला दुप्पट या दराने जितके होतील तेव्हढे तुम्हाला देइन! (कीती होतील याचे बरोबर गणित तुम्हीच सांगायचे, तेव्हा, आता नाही! wink )

कमीत कमी कीती द्याल, बोला?


-Nile

{क्षमस्व}

25

हा सल्ला पसंत नाही. क्षमस्व.

पुढील सल्ल्यास शुभेच्छा (अर्थात पु स शु)

{माझ्याकडे}

26

माझ्याकडे पाठवा.


Hope is a good thing...

{त्याने काय होईल?}

27

का बरे?

{वर्षाला३५-}

28

वर्षाला३५-४५ % रिटर्न खात्रीने.


Hope is a good thing...

{बापरे!}

29

अशी खात्री कोण देउ शकतो हो?

रिटर्न खात्रीने हे चुकून रतन खत्रीने वाचले त्यामुळे तुमचा सल्ला धोकादायक वाटू लागला आहे. Sad

{बघा बॉ..}

30

बघा बॉ.. तुम्ही मागीतला आम्ही दिला.... आमचा.
सल्ला.


Hope is a good thing...

{सहज'च}

31

सहज'च पिडाकाकांना विचारुन बघा, ते कशात तरी काही तरी गुंतवतील.

--टुकुल

{ह्म्म}

32

हा सल्ला चांगला आहे.

पिडाकाका काय सुचवताय बघु या.

{पुण्यात}

33

पुण्यात मोरक्क्न रेस्तॉरंत चालु करा बॅलेडान्स वाल आणी नाचायला कोण ते तुम्हाला माहीतच असेल.

--टुकुल

{आबा}

34

आबा परत मंत्री झाले आहेत ना? असे करमणुकीचे कार्यक्रम त्यांनी बंद केले आहेत ना?

{सहजकाका,}

35

सहजकाका, एक काम करा. आमचे एक स्नेही आर्थिक संकटात आहेत असं कानावर आलं आहे, त्यांना मदत करता आली तर पहा!
नाहीतर, श्री. अदिती यांना ते पैसे द्या. तुमच्या आमेरिकेत जेवढा व्याजदर मिळतो तेवढ्या दराने तुमचे पैसे पाच वर्षांनी परत मिळतील याची खात्री मी देते! ;-)

{ह्म्म}

36

इथला व्याजदर काय सांगू हो. त्याच व्याजदराने देणार तर पैसे पाठवायचा, चलनदराचा घाटा कशाला?

{चलनदराचा}

37

चलनदराचा घाटा? काय बोलताय काय तुम्ही सहजकाका? तुम्ही श्री.श्री. नाना चेंगट यांची भाकीतं वाचत नाही का? भारत हा एकमेव देश या आर्थिक संकटरूपी जगबुडीतून वाचणार आहे, त्यामुळे तुमचा पैसा भारतात सुरक्षित रहाणार आहे.
नाहीतर एक काम करू या, तुम्ही मला पैसे द्या, आपण शेती करू या. माझ्याकडे जमीन आहे, तुमचे पैसे, माझे ६० पैसे तुमचे ४०!

{श्री अदिती जी}

38

तुमचे स्नेही आर्थीक संकटात म्हणालात, तुम्ही श्री चेंगट जी यांच्या भाकीतांवर विधाने करत आहात. आता तुमच्या सल्ल्यांवर कितपत विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे.

अर्थात शेतजमीन हा एक पर्याय तुमच्यामुळे कळला आहे. पण श्री अमिताभ जी व मला महाराष्ट्रात शेतजमीन घेणे जरा अवघड आहे असे दिसते. त्यातही शेतकरी आत्महत्या एक भीषण समस्या आहे. आपल्या शेतातला शेतकरी आत्महत्या करणार नाही याची खात्री मला कशी द्याल?

{सहजकाका,}

39

सहजकाका, नीट वाचा हो! जमीन माझी, शेती करणार मी, भांडवल तुमचं, रुपयातले ६०पैसे माझे आणि ४० तुमचे ...

नाहीतर पहा, आमच्या गावाजवळच एक गाव आहे. तिथे म्हणे थेट रस्ता होतो आहे. तुम्ही पैसे द्या, आपण जमीन विकत घेऊ. त्या गावाचं माथेरान झालं की आणखी थोडे पैसे घालू, एक हॉटेल सुरू करा. तोपर्यंत "तुमची" आमेरीका बुडली असेलच, मग या तुम्ही इथे हॉटेल चालवायला, कसं?

{कल्पना चांगली आहे}

40

जमीन आपली आहे व आपल्या शेतजमीनीत भांडवल घालावे हा विचार कळला होता.
रुपयातले ६०पैसे माझे आणि ४० तुमचे ... भांडवल की फायदा?

आपण कुठली शेती करता? गेल्या पाच-दहा वर्षातील आपल्या शेतीतील उत्पन्न, आपल्या भूभागातील पाण्याची परिस्थिती व आपली जमीन कुठल्या बँकेकडे गहाण, इतर कर्जे व आपल्याकडे दोरखंड आहे का? इ इ माहीती असलेल्या दोन सत्यप्रती पाठवाव्यात ही विनंती विशेष.

{फायद्याची}

41

फायद्याची वाटणी, अर्थातच!

आम्ही भातशेती करतो. शिवाय अल्पभूधारक आहोत त्यामुळे सारा, वीजबिल इ.इ. खर्च नाहीत. पाणी म्हणाल तर शेतीला गरज असते तेव्हा पावर हाऊसचं पाणी सोडतात. कागदपत्रांसाठी व्यनी करते! ;-)

{सहजराव अवं}

42

सहजराव अवं काय करताय तुम्ही.. डोंगरावर शेत जमीन घेण्यात काय बी फायदा नाय बघा.. तुम्ही एक काम करा... तुम्ही खाली या... कोल्हापुरकडं. आपण घेऊ माळरान २५ एक एकर... फक्कड उस लावू.... उस पाठवू... पैका कमवू... काय म्हणता ??


Hope is a good thing...

{ह्म्म}

43

उस म्हणजे परत कुठल्या तरी पक्षाशी संबध येणार त्यापेक्षा तंबाखू करता योग्य जागा सुचवा कसे? हास्य

{आमचे एक}

44

आमचे एक स्नेही आर्थिक संकटात आहेत असं कानावर आलं आहे, त्यांना मदत करता आली तर पहा >.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{माझे}

45

माझे अकाउंट नंबर देवू काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{द्या की}

46

जरुर जरुर अहो केवळ खाते क्रमांकच नाही तर जमल्यास पूर्ण नाव, पत्ता, लॉगीन नेम, संकेताक्षर, बँक डिटेल्स, क्रेडीट कार्ड डिटेल्स इ इ खरी माहीती दिलीत तर उत्तमच!

{(विषय दिलेला नाही)}

47

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{(विषय दिलेला नाही)}

48

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud


Hope is a good thing...

{हं आता}

49

हं आता सुचल एक नंबर.
तमाशाचा फड टाका हास्य

--टुकुल

{पिच्चरचा}

50

पिच्चरचा एंड वाचला नव्हं काय हुतंय ते wink


Hope is a good thing...

{आता पैसे}

51

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
आता पैसे कमावयचेच असतील तर करावा लागेल थोड फार तस.

--टुकुल

{पन... लैच}

52

पन... लैच वंगाळा हाय वं ते.... Sad


Hope is a good thing...

{आता हे काय नविन?}

53

हा कूठला धंदा?

तसेही तमाशाला उतरती कळा लागून जमाना झाला ना?

{बरोबर, उतरत}

54

बरोबर,
उतरती कळालागली आहे म्हणून वाचवायला जातो हिरो व आपली चड्डी गमवून बसतो. wink


Hope is a good thing...

{अरे बापरे}

55

अहो श्री टुकूल जी आपण कृपया फक्त माझ्या फायद्याचे सल्ले द्यावे ही विनंती.

धन्यु श्री राजे जी.

{जी जी करुन}

56

जी जी करुन तुम्ही तर सुरुवात पण केली.

--टुकुल

{श्री टुकूल जी}

57

सुरवात जी जी ने होते का?

असो आपण त्यातलेच दिसता! नाही बरीच माहीती आहे तुम्हाला म्हणुन म्हणतो हो. "त्यातलेच" यावर श्लेष नाही.

{चला भौ,}

58

चला भौ, तुम्ही म्हणता तर ठीक आहे.
विषय संपला हास्य

--टुकुल

{म्हणजे}

59

झाला तेवढा तमाशा पूरे!

आता जरा गंभीर सल्ला द्या ना प्लीज

हास्य

{पण सहज!}

60
च्यामारी, पैसा म्हणजे नसुन खोळांबा असुन पंचाईतच आहे

पण मग सध्या तुझ्याकडे पैसा आहे. म्हणजे तुझा खोळंबा होत नाहिये.
आता हा पैसा गुंतवून तू जर अधिक पैसा निर्माण केलास तर तुझी पंचाईत होईल.
मग त्याने पेच सुटेल की वाढेल??? thinking

{धन्यवाद!!}

61

नवीन पेचात टाकलेत की हो अबोली जी

हरकत नाही, पुन्हा पेच अर्थात प्रॉब्लेम! भाग २ ची सोय केलीत:-)

{नवे}

62

नवे संकेतस्थळ करावं, तर...
तब्बल दोन तीन वर्षांनी काही अघटीत घडलं तर बरे दिवस येणार...

हेच करा आणि बरे दिवस आले की विकुन खा.

{बापरे}

63

संकेतस्थळ मालकांच्या मागे केवढ्या कटकटी असतात हो श्री || (पुढच्या वेळी चूकून काड्यावाले विकासजी म्हणालो तर प्लीज गैरसमज नको) विकासजी ||

डायरेक्ट संकेतस्थळाऐवजी ब्लॉग चालवण्याबद्दल काही सांगू शकाल?

{(विषय दिलेला नाही)}

64

Laughing out loud Laughing out loud
काड्यावाले विकासजी. एक लंबर. हास्य


-पुण्याचे पेशवे

{सहजकाका}

65

सहजकाका थोडक्यात तुमच्या कडे पैसा आणि वेळ भरपुर आहे तर..
असो तुमची रिस्क टेकिंग कॅपेबिलिटि कितपत आहे ?wink
असो भाततातला कोणत्याही क्षेत्रातला एक छोटा उद्योग निवडा, त्यात गुंतवणुक करण्यालायक पैसा तुमच्या कडे असेल तर स्वता:ला वेन्चर कॅपेटलिस्ट म्हणुन घ्या


-निखिल

{एव्हरेज}

66

रिस्क टेकिंग कॅपेबिलिटि कितपत आहे ? = एव्हरेज

वेन्चर कॅपेटलिस्ट म्हणुन घ्या - ऐकायला छान वाटते हो. पण आता तो नेमका धंदा निवडायचा कसा हे प्लीज सांगा ना श्री निखील जी.

{त्यासाठी}

67

त्यासाठी तुमचे सगळ्यात आवडते काम करा
मला व्यनी लिहा हास्य
जोक्स अपार्ट पण थोडा फार पैसा असेल तर एखाद्या उदयोन्मुख उद्योगाला भांडवल पुरवणे खरेच चांगले ठरेल. असा उद्योग निवडताना खालील बाबिंची चौकशी करण्यात यावी.

१) ज्या उद्योगात आपण पैसा गुंतवु ईच्छिता त्याचे युनिक सेल्स पोटेन्शिअल काय आहे??
२) सुरु असलेला उद्योग गेले किती वर्षापासुन चालु आहे. आणि त्याचा मागिल वर्षाचा अर्थिक अहवाल कसा आहे.
३) त्या उद्योगाचे प्रमोटर्स कोण आहेत?? त्यांचे शिक्षण.. आर्थिक बॅकग्राउंड कसा आहे???
४) शक्यतो नातेवाईकांच्या उद्योगात गुंतवणुक टाळा.
५) ज्याचा उद्योगात पैसा गुंतवणार आहे त्याचे देव ह्या संकल्पने बद्दल काय मत आहे??? हो त्यांचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याने पण काही पेच निर्माण होवु शकतात.

असो अजुन काही गोष्टी आहेतच wink योग्य वेळी फुकटात माहिती देण्यात येईलच


-निखिल

{काय रे..}

68

काय रे.. तुझे विचारजंत अजून गेले नाहीत ना ???


Hope is a good thing...

{अबे नविन}

69

अबे नविन जंत बाहेर पडत आहेत..
असो बदलनार नाही


-निखिल

{असो बदलनार}

70

असो बदलनार नाही
मग प्रतिसाद का हो उनिकोदात बदलून घेता?

{त्याला बदलून नाही...}

71

त्याला बदलून नाही... परावर्तित करणं म्हणतात गं!!!

{गुड}

72

सध्याच्या आर्थीक परिस्थितीत कुठल्या धंद्या पैसे गुंतवणे चांगले?

आपण म्हणलेल्या बाबींचा विचार करुनच अल्पभूधारक मीमकर श्री अदिती जी यांना शेतधंद्यात सहकार्य संधी बाबत विचारणा केली आहे. त्यांच्या व्य नि च्या अपेक्षेत.

{व्यनीतून}

73

व्यनीतून कागदपत्रं कशी पाठवायची हे कोणी सांगेल का मला?

{एटॅचमेंट}

74

आधी पिडीएफ अ‍ॅटॅच्मेंट म्हणून नंतर पत्ता कळवल्यावर पोस्ट/ कुरीयर द्वारा.

{शेतीचा}

75

शेतीचा पर्याय कधीही चांगला..
अल्पभुधारक शेतकर्‍यांना मदत करणे तर उत्तम कार्य... श्री अदितीजी ह्यांना आत्महत्ये पासुन वाहवण्याचे महान कार्य आपण करु शकता, खरे तर कांगेसच्या ह्या शासन काळात शेतकर्यांचा आत्महत्या व्हायला नकोत. आणि होतही असल्या तरी भाजपाने स्वःताच्या फायद्या साठी त्याचा राजकिय वापर करायला नको. भाजपाची ही नेहमीचीच सवय आहे कुठल्याही प्रश्नावर आपल्याच फायद्यासाठी आंदोलन करणे. खरे तर सोनियाजिंच्या नेतृत्वाखाली चालु असलेले सरकार हेनेहमीच शेतकर्‍यांचा हिताचा विचार करते. ईंदिराजिंच्या काळापासुनच काँग्रेसची हिच भुमिका आहे. तरीही आपण पैसा गुंतवताना ह्याही मुद्याचा विचार कारावा.


-निखिल

{काय सांगता}

76

तुम्ही भाउ काजु ची शेती करता का?

{नाही}

77

नाही हो..
आम्ही फक्त सल्ला देउन गार करणारे..


-निखिल

{शेतीत पैसे}

78

शेतीत पैसे गुंतवायचे अस्तील तर माझ्या घरी या.

{नको, घरीही नाही आलात तरी चालेल!}

79

आमच्या घरी येण्याचीही गरज नाही, भारतात सगळी कागदपत्रं म्यानेज करता येतात हो! तेवढेच जास्त पैसे इन्व्हेस्ट करा. बाकीची चर्चा आपण व्यनी आणि स्काईपवर करूच!!
पण शेतीत गुंतवणूक करायची तर आमच्या कोकणात करा, मुंबईच्याही जवळ आणि पुण्याच्याही!

{नाही,}

80

नाही, आमच्या घरी यावे लागेल.
सगळे डोळ्यासमोर असलेले चांगले.

{हा सर्व}

81

हा सर्व विश्वासाचा प्रश्न आहे हो विकासपंत! काय म्हणता सहजकाका, बरोबर की नाही??

{नाही अंजीर}

82

नाही अंजीर आणि केळ्याची शेतीही करतो.


-पुण्याचे पेशवे

{(हा प्रतिसाद विडंबन नाही)}

83

व्यनी करते!*

* या वाक्याची कोणाकडे मक्तेदारी आहे का? ही सहज (अवतरणाशिवाय) चौकशी आहे.

{>>संकेतस्थळ}

84

>>संकेतस्थळ मालकांच्या मागे केवढ्या कटकटी असतात
चालायचेच,फायदे लक्षात घेतले तर तुम्हीच स्वतःहुन मसं चालु कराल.

>>(पुढच्या वेळी चूकून काड्यावाले विकासजी म्हणालो तर प्लीज गैरसमज नको)
नाही, काही गैरसमज नाही.

>>डायरेक्ट संकेतस्थळाऐवजी ब्लॉग चालवण्याबद्दल काही सांगू शकाल?
ब्लॉग चालवण्याचा अनुभव असेल असे आमही गृहीत धरले होते. असो, नसेल ही तुम्हाला. पण लोक असे जाहीरपणे कबुल करत नाहीत.

मिपा, मनोगत, बजबजपुरी ही सगळी बुक आहेत. काढायचा असेल तर उपक्रम चा ब्लॉग काढा.

{ह्म्म}

85

>फायदे लक्षात घेतले तर तुम्हीच स्वतःहुन मसं चालु कराल.

फायदे तर सांगा की हो!

सॉरी. अनावधानाने लिहून गेलो. मी तुम्हाला काड्यावाले विकासजी म्हणणार नाही श्री ||विकास|| जी असे लिहीन.

>उपक्रम चा ब्लॉग काढा

छ्या! संस्थळ एवढे बोरींग तर तो ब्लॉग केवढा ओसाड पडेल.

{>>>संस्थळ}

86

>>>संस्थळ एवढे बोरींग तर तो ब्लॉग केवढा ओसाड पडेल.

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud


Hope is a good thing...

{>>फायदे तर}

87

>>फायदे तर सांगा की हो!
डोळे उघडे ठेवुन बघा, आजु बाजुला

>>छ्या! संस्थळ एवढे बोरींग तर तो ब्लॉग केवढा ओसाड पडेल.
ओक्के,
मिम नावाचे नवीन संकेतस्थळ आले आहे, काढा त्याचा ब्लॉग

{अहो}

88

> डोळे उघडे ठेवुन बघा, आजु बाजुला

अहो ||विकास|| जी नसते हो सगळ्यांची चाणाक्ष नजर तुमच्यासारखी म्हणूनच विचारतो आहे ना? मला जे दिसले ते म्हणजे राजे सध्या जायबंदी, तात्या बेपत्ता इ म्हणुन संस्थळाचा मालक होणे धोकेदायक वाटते आहे हो.

आता तुम्ही फायदे सांगा की जरा.

>मिम नावाचे नवीन संकेतस्थळ आले आहे, काढा त्याचा ब्लॉग
मला वाटले की त्याचे वर्क इन प्रोग्रेस आहे. काढला नाही कोणी? का फायदा नाही त्यात?

{>>आता}

89

>>आता तुम्ही फायदे सांगा की जरा.
प्रतिक्रियीतील काही भाग ठळक केला, त्यावरुन तुमची नजर समजली.
काही विद्या ही गुरुमुखी घ्यावी लागते. त्यात फायदे सुदधा येतात.
>>मला वाटले की त्याचे वर्क इन प्रोग्रेस आहे. काढला नाही कोणी? का फायदा नाही त्यात?
संकेतस्थ्ळाची वाट्चाल.
लोकशाहीचा डंका, पुर्ण लोकशाही, चालक मंडळ, हुकुमशाही, निरंकुश हुकुमशाही आणि सत्तापालट असा होततो.

मिम तिसर्‍या पायरीवर गेले की होइल ब्लॉगचालु.
तुम्ही नाव रिझर्व करुन ठेवा. ऐनवेळी अडचण नको.

{काय राव}

90

||विकास||जी तुम्ही काही फायदे सांगायला तयार नाही.

प्रत्यक्ष मालक मंडळी हे खाजगी स्थळ आहे, खिशाला खार लावून, दमड्या मोजून म्हणत आहेत तुम्ही खूप खूप फायदा म्हणत आहात. नक्की काय म्हणायचे?

{अहो, सगळे}

91

अहो, सगळे पैशात येते का?

{सध्या}

92

पैशाचेच बोलत आहोत हो. पैशा व्यतिरिक्त फायद्यात सध्या उत्सुक नाही.

{आत्मीक}

93

आत्मीक समाधान मिळवा, हे पैसे एखाद्या सामाजिक कार्याला देऊन. अधिक माहितीसाठी जीमेलवर संपर्क साधावा!!!

{नाही हो}

94

सध्या आत्मीक समाधान रग्गड आहे हो. कमी पडतेय ते केवळ आर्थीक समाधान कमी असल्याने त्याचीच पूर्तता करणे चाली आहे.

तरीही आमचे जीमेल आपल्याकरता सदैव खुले आहे. कळावे लोभ आहेच वृद्धींगत व्हावा.

आता मुळ मुद्याकडे या व पर्याय सुचवा.

{माया...}

95

सध्या आत्मीक समाधान रग्गड आहे हो.
ही माया आहे सहजराव. हा संतोष अत्यंत घातक असतो. आत्मीक समाधानाचा संचय सातत्याने करावयाचा असतो. कारण हरघडी व्यवहारात त्यातील थोडा-थोडा भाग हरपून जात असतो. त्यात सातत्याने भर टाकावीच लागते असे जालिंदरबाबा सांगायचे, ते विसरलात की काय?

{अहो मालक}

96

आत्मीक समाधाना करता जालींदरबाबाजींच्या भक्तांनी हे असे मठ निर्माण केले आहेत येथील नियमीत सदस्यत्वाने चिरकाल टिकेल असे आत्मीक समाधान मिळणार हे स्वता बाबांनी गॅरेंटीपूर्वक सांगीतले आहे. काळजी नसावी.

जाताजाता: जालींदरबाबांचाच पैसा गुंतवायचे काम पडले आहे हो मदत करा प्लीज.

{आक्रीतच}

97

हे तर आक्रीतच. मठ काढा... बक्कळ काही साध्य करता येतं. अगदी पंचमकार साध्य करता येतो...

{सगळे पैसे}

98

सगळे पैसे शेअर्स, एफ डी, सोने मध्ये न टाकता. थोडे थोडे सगळ्यात टाका.
जर वेळ असेल तर धंद्याचा विचार करा.

{चांगला सल्ला}

99

थोडे थोडे सगळ्यात!

धंद्या कुठला हा प्रश्न वर विचारला आहेच तोच परत विचारतो. तुम्ही कोणत्या धंद्यात पैसे गुंतवाल? (मराठी सायटी सोडून)

अवांतर - एक संगणक प्रशिक्षण संस्था फ्रेंचायसी घ्या म्हणते आहे. करावी का अशी गुंतवणूक?

{>>अवांतर -}

100

>>अवांतर - एक संगणक प्रशिक्षण संस्था फ्रेंचायसी घ्या म्हणते आहे. करावी का अशी गुंतवणूक?

तुम्हाला वेळ किती आहे?
१-२ वर्षे फार फायदा मिळेल असेल गृहीत धरु नका.

{वेळ आहे}

101

एज्युकेशन मधे फायदा असेल असेच वाटते आहे सध्या तरी.

{आहेच}

102

आहेच फायदा.
प्ण कॉम्पुटरमध्ये खुप स्पर्धा झाली आहे.

{पैसे किती आहेत.....}

103

त्यावर ऑप्शन ठरवता येतील. बरेच पैसे असतील तर सरळ चार भाग करा. एक हिस्सा जमिनीत (शेती)सारख्या गुंतवा; एक सोने खरेदीत; एक शेअर, डिबेंचर, बॉन्ड, एफ डी वगैरेत आणि चौथा एखाद्या धंद्यात. काहीही झाले तरी पैसा पैश्याला ओढत राहिल आणि जन्मभर पैसे कमवत रहाल.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{ह्म्म}

104

पोर्टफोलीओ मेकओव्हर! क्या बात है!

पैसे किती आहेत - सांगायला संकोच होतो हो पण बघा

आता समजा दरमहा १ लाख आहेत तर ते कसे गुंतवावे?
२५% शेयर, सोने, एफ्डी, करता येईल पण ते शेती मधे महीना २५ हजार कसे गुंतवावे? का लोन घेउन महीना हप्ता म्हणताय?

शेयर, सोने बँकेत, ऑनलाइन ठेवून सांभाळायला सोपे पण हे शेती दुरून कशी सांभाळावी?

{शेती शहरापासुन थोडी दुर घ्यायची....}

105

साधारण पन्नास एक किलोमीटर दुर. तिथे एक लाखात अर्धा एकर सहज मिळेल असे बघायचे. बोअरवेल साठी अजुन दहा हजार. तिथलेच दगड, स्थानिक मजुर वापरुन घर बांधायचं त्याला पन्नास हजार. एक जोडपं गावावरुन माहितीतलं बोलवायचं. त्याला घरासमोर पडवीत किंवा अंगणात शेड टाकुन द्यायची त्याचा खर्च १५,००० रुपये. बांधावर नारळ, शेवगा, फळझाडे लावायची अन ११ महिन्याचा करार करायचा की घर शेताची देखभाल करायला वर्षाला ५० हजार अन सगळं उत्पन्न तुमचं किंवा बांधावरच उत्पन्न गड्याचं अन शेतातलं तुमचं. झालंच तर वीकएंडला घर भाड्यानं पण देता येतं.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{उत्कृष्ट}

106

प्रतिसाद. फार फार आवडला.

आधीक चर्चा व्यनिने

{वा!}

107

सही प्रतिसाद!
बाकी सहजकाका, फार्महाऊस बांधलंत की एखाद्या कट्ट्याला बोलवा हो. पिरंगुटपाठोपाठ कलंगुट होऊन जाऊ द्या wink

{आहाहा!}

108

नंदन हा कट्टा होणारच!!

{नंदनला}

109

नंदनला कट्टा का बरे करत आहात. चांगला माणूस आहे राहूद्याकी.


-पुण्याचे पेशवे

{>>साधारण}

110

>>साधारण पन्नास एक किलोमीटर दुर. तिथे एक लाखात अर्धा एकर सहज मिळेल असे बघायचे.

साधारणतः कुठे जमीन मिळेल?

{साधारणतः}

111

साधारणतः कुठे जमीन मिळेल?

पन्नास एक किलोमीटर दुर

{साधारणतः}

112

साधारणतः कुठे अशी जमीन वरील दरात मिळेल?

{जिल्ह्याच}

113

जिल्ह्याच्या ठिकाणापासुन ५० किमी च्या परिसरात राष्ट्रीय महामार्गालगतचा भाग सोडुन.

{अत्यंत उपयोगी माहिती, सल्ला}

114

अत्यंत उपयोगी माहिती, सल्ला विचार करण्याजोगा आहे.

{एखाद्या}

115

एखाद्या शेट्टी ला पकडुन त्याचा सोबत बिअर बात मधे गुंतवणुक करा..
शक्यतो पुण्यात करा... म्हणजे भरपुर कस्ट्मर मिळतील wink


-निखिल

{ह्या}

116

शेट्टीने कोण्या भाईला हाताशी धरुन माझा काटा काढला तर?

{नाही हो..}

117

नाही हो.. असे नाही होणार...
तसेही तुमच्या अव्हरेज रिस्क टेकिंग मधे हे बसेल असे वाटते.


-निखिल

{शेट्टीने}

118

शेट्टीने कोण्या भाईला हाताशी धरुन माझा काटा काढला तर?

तर तुमच्यामागे तुम्ही ज्याचं/जिचं नाव लिहून ठेवाल त्याला/तिला भागीदारी मिळेल! शिंपल, येवडंबी कलं ना या झंटलमन लोगांना!

असो. २५% गुंतवणूक शेतीत कराल त्यात आमचाबी इचार करा. भातशेती आहे, झालंच तर थोडी बागायती जमीन आहे. सातबार्‍यावर माझं नाव आहे त्यामुळे खरेदीचा प्रश्न येणार नाही. थोडाफार भाजीपाला लावू, गुरं पाळू, मश्रूम लावू, फुलं लावू, बक्कळ पैसा हो!

{तुमच्या}

119

तुमच्या कडे गुंतवण्यासाठी पैसे आहेत..
मुंबईत म्हाडा च्या घराच्या लॉटरी मधे गुंतवा
तसे पैसे गुंतुन पडतील पण एक जरी फ्लॅट लागला ना तर नक्किच भरपुर पैसा मिळेल


-निखिल

{पेच!}

120

काहीबाही धागा काढुन प्रतिसाद खेचण्याचा सहजरावांचा अजुन एक केविलवाणा प्रयत्न!

{ठीक हो}

121

लोकशाही आहे व आता तुम्हाला पण मत आहे.

मतप्रदर्शन झाले असल्यास आता चर्चाविषयाला धरुन सल्ला द्या की हो.

{हा घ्या सल्ला!}

122

हे असले वांझोटे सल्ले मीमराठीवर मागण्याऐवजी चु*क्रमावर मागा!

{हम्म चला}

123

हम्म

चला सहजरावांकडे भरपुर पैशे हायेत तर... आनंद आहे. करा धमाल लेको !!

{तेच तर दु:ख नाना}

124

पैशे अमाप पण रुपये मात्र कमी Sad

{रुपये}

125

रुपये कशाला हवे डालर कमवा डालर...

{नक्की}

126

नक्की कोणता डालर?

{हयोच आमचा डालर}

127

{>>रुपये}

128

>>रुपये कशाला हवे डालर कमवा डालर...
हे बरोबर.

{हवी तर}

129

हवी तर परदेशात शेती करा. आपले कृषीमंत्री सांगतात तसे.

{एक काम करा...}

130

>>आता त्याचे काय करावे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे

विमा उतरवा. एजंटचा नंबर असेलच तुमच्या कडे.
त्यानंतरही पैसे उरले तर फोरास रोड आहेच.

{तरीही उरले}

131

तरीही उरले तर उंटावरुन चक्कर मारुन देणारे आहेतच..

{कुंदनशेठ}

132

विमा - आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म पॉलीसी आहे त्यामुळे विमा नको. तसेही गुंतवणूकीसाठी विमा घेतो तो एक मूर्ख असे रामदासस्वामींनी लक्षण लिहले आहे म्हणे.

फोरास रोडला उरलेल्या पैशाचे काय करतात हो कुंदनशेठ?

{त्यामुळे विमा नको.}

133

अस्थि आणि दंत विम्याचे काय?

>>फोरास रोडला उरलेल्या पैशाचे काय करतात हो कुंदनशेठ>>

छे बुवा तुम्हाला सगळेच कसे सांगावे लागते हो.
मालकांच्या नावाला बट्ट्या लावला तुम्ही.

{अहो}

134

>अस्थि आणि दंत विम्याचे काय?

तो आमच्या आरोग्य विम्यात आहेच.

>छे बुवा तुम्हाला सगळेच कसे सांगावे लागते हो.
मालकांच्या नावाला बट्ट्या लावला तुम्ही.

अहो मालकांनी पत्रे नंदनला लिहली मला नाही काही.

{सोनं घ्या}

135

सोनं घ्या सोनं. म्हणजे नंतर आहे लुटा लुत्फ सोन्या चांदीचा.


-पुण्याचे पेशवे

{खूपच}

136

महागले की कडाडले आहे ना म्हणे सोने व चांदी.. Sad

सोनाचांदी च्यवनप्राशची बाटली घ्यावी म्हणतो.

{काही}

137

काही गोष्टी कायम चढतच राहतात. सोने चांदी त्यातलिच एक.


-पुण्याचे पेशवे

{काही}

138

काही गोष्टी कायम चढतच राहतात. सोने चांदी त्यातलिच एक.

+१
-१

{+१}

139

+१ मग -१ मग ० म्हणजे नक्की काय नाना?

बाकी पुपे यांच्या मतात तथ्य असावे आमचे एक पुणे ३० नातेवाईक सतत सोन्याचांदीचा संचय करत असतात खरे.

{मार्केट}

140

मार्केट मध्ये एक सुविचार आहे...

टोटल सम इज झिरो.


Hope is a good thing...

{विजुभाउंक}

141

विजुभाउंकडुन गादी घेतलीच असेल..

{गादीवर}

142

गादीवर रीटर्नस चांगले मिळतात असे ऐकून आहे.


-पुण्याचे पेशवे

{राजकारणात}

143

राजकारणात पडा. १०००% वरती रिटर्न आहेत.
आंतरजालिय नव्हे.

{+१}

144

सहमत.

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{२रे लग्न}

145

२रे लग्न करा. आपोआप पैसा मार्गी लागेल wink

{खतरनाक !}

146

खतरनाक !

बेस्ट !!

Laughing out loud

{सहज}

147

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

सहज रावांनी माझी वाट कशी लावून घेऊ असा सल्ला नाही मागितलेला चुचु Laughing out loud


Hope is a good thing...

{शी बै}

148

चुचु असे बोलवते कसे बै तुला.

"कृपया माझ्या हिताचा सल्ला द्या" हे का विसरतेयस?

{श्री.}

149

श्री. सहज-जी.... टोप्यांचे दुकान काढा. तुम्हाला काही पूर्वानुनुभव (डिस्क्लेमर : हे ब्लॉगचे नाव नाही. आधीचा काही अनुभव असे म्हणायचे आहे.) आहे असेही ऐकले आहे.

{चान्ग्ल्य}

150

चान्ग्ल्या कॉटनच्या असतिल तर आम्हिहि येउ wink
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud