स्वप्निल..
Offline
शेवटची नोंद: 2 आठवडे 2 दिवस
Joined: 06/02/2009
प्रकाशन:
.jpg)
. उद्घाटन सोहळा मला आवडला (
{बॉलीवूडला दुर ठेवले हेच}
बॉलीवूडला दुर ठेवले हेच चांगले केले. एक नविन पायंडा पाडल्याबद्दल आयोजकांचे आभार. मस्त फोटो आहेत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{हापिसात असल्याने बघता नाही}
हापिसात असल्याने बघता नाही येत. घरी जाऊन बघतो. पण फोटो बघता सोहळा छान पार पडलेला दिसतो आहे.
{आरं आप्ली झाल्याली लावनी कुटं}
आरं आप्ली झाल्याली लावनी कुटं हाय रं मर्दा? जरा दाव की!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{उत्तम ! चलचित्रे पाहिली छान}
उत्तम !
चलचित्रे पाहिली छान झाला आहे कार्यक्रम !
Hope is a good thing...
{राजे दिल्लीला असता तर गेले}
राजे दिल्लीला असता तर गेले असते काय बघायला?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{शक्यतो नाही}
शक्यतो नाही
Hope is a good thing...