पिवळा डांबिस
Offline
शेवटची नोंद: 16 आठवडे 6 दिवस
Joined: 05/02/2009
प्रकाशन:
.jpg)
ओ काका...
ओ काका... तुम्ही टाका व्यक्तीचित्र..
अदिती तुम्हाला ३ महिन्याचा एवजी रोज विचारेल "आता पिडांकाकांवर कधी लिहीणार?"
-निखिल
टाका हो
टाका हो पिडाआ.
आम्ही हवेतर डुप्लिकेट आयडी काढून रोज विचारु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ह्या मी म
ह्या मी म च्या मालकांना दगडाने ठेचुन मारा
ड्यु आयडी घेउ म्हणे...
-निखिल
:)
खि खि खि =)) =)) =))
मि आहे सोबत ... असल पुण्य काम हातुन घडण्याच प्रयोजन परत नाही यायच ....चला
मी इथेही असतो -- साधं-सरळ
ह्म्म्म
शेवटी पिडाकाका देखील श्रावणकाकांसारखे पेचात पडले. बोलून चालून काका लोक्स, वयोमानानुसार असे व्हायचेच.
काका काळजी घ्या लवकर बरे व्हा. इस्टकोस्टाचे बाकी पाणीच खराब!
आणि हो, ते "एका केजन माणसावरचं..." केजन म्हणजे काय?
असो मार खायच्या आता पळा.
आम्हाला
आम्हाला बिड जिल्हातल केज माहितिए...
तिथ रहातात किंवा तिथ ज्यांचे नातलक रहतात ते केजन.
"केज" पक्षी पिंजरा मधे राहतात ते पण केजन
-निखिल
सांगा
सांगा मंडळी, मी काय करू?
काका, काय करू नका ते सांगतो... फल्तू टायम वेष्ट नका करू... लवकर टाका ते व्यक्तिचित्र... कुटंबी टाका... आम्ही आहोतच त्रास द्यायला.
आम्ही
आम्ही आहोतच आणि येणारच त्रास द्यायला!
काका, त्या अदितीवरच एक व्यक्तीचित्र टाका हो, म्हणजे काही बकवास करणारच नाही ती!!
त्यापेक्ष
त्यापेक्षा फ्रीमाँटला जाऊन गप्पा मारणं परवडेल काकांना.!!!
+१००
काका, त्या अदितीवरच एक व्यक्तीचित्र टाका हो, म्हणजे काही बकवास करणारच नाही ती!!
सहमत.
मी टोळ
मी टोळ
ब्लॉग
स्वतःच्या ब्लॉगवर टाका आणि इतर सर्व स्थळांवरील स्वाक्षरीत आपल्या ब्लॉगचा पत्ता द्या!
हॅ हॅ हॅ
तुमच्याच *.प्रेमी ब्लॉगावर टाका!
*.प्रेमी
*.प्रेमी
-निखिल
कुठंही टाका....
पण टाका लवकर. वाचायला खमंग चुरचुरीत काहीतरी येऊ दे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
घ्या... बेत
घ्या... बेत फिस्कटल्यापासून याला नुस्तं हेच सुचतंय.!!!
सगळेच बेत फिस्कटताहेत सध्या....
(:|
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
इथेच टाका तंबू
इथेच लिहा हो व्यक्तिचित्र. हवं तर, निख्या/धमु हे आपल्या संपादकीय अधिकारात श्री. अदिती यांना समज देतील.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सांगा
सांगा मंडळी, मी काय करू?
ते व्यक्तिचित्र आधी टाका.. मग सांगतो काय करायचं ते.
डाबिंस
डाबिंस काका , मी म्हणेन की कुठेही टाका...
प्रॉब्लेम आणे ब्लेम आला तरी हरकत नाय .
स्वगत :: डाबिसकांकाना प्रॉब्लेम ?/
हेच
हेच म्हणतो..
"डाबिसकांकाना प्रॉब्लेम" आणी त्या साठी आमची मदत, झेपत नाही ब्वा !!
लिहा तुम्ही कुठेही, संपादीत होण्याच्या आधी वाचायला मिळाल तर आमच नशीब
--टुकुल
ओ काका, इथ
ओ काका, इथ तुमच्या धाग्याच विडंबण पाडल आहे, कुठे आहात तुम्ही?
--टुकुल
आता
कळलं फनी धाग्याचं महत्त्व? दोन-दोन विडंबनं झाली की इतक्यात!!!
सल्ला वगैरे देत नाही. वाचकांचा दुवा घ्या लवकर प्रकाशित करून एवढीच 'प्रार्थना'!!!
सहमत!
वाचकांचा दुवा घ्या लवकर, चरित्राचा दुवा देउन!
-Nile
काय करा,
काय करा, एका व्यक्तिचित्राचे आधी विडंबन टाका. ५०-६० प्रतिसादानंतर मुळ व्यक्तिचित्र टाका. वाचक गेले तेल लावत. आपण स्वता: मजा घ्या.
हाय काय अन नाय काय? आँ ?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
:)
काय करा, एका व्यक्तिचित्राचे आधी विडंबन टाका. ५०-६० प्रतिसादानंतर मुळ व्यक्तिचित्र टाका.