'सायलेन्स प्लीज'
हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली...
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
१५-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक
३०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
४०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक टक टक टक टक टक
६०-०
परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली... 

तसा मी नदाल फॅन...पण फेडेक्सच्या नजाकतीचा मी राफाच्या फॅन होण्या आधीपासूनचा फॅन.....सुवर्णसंधीच... त्यात तिकिट काढलेलं प्राईमटाईम ऑर्थर अॅश स्टेडीयमचं.....सोनेपे सुहागा....

टेनीस ची मॅच बघणे हा एक वेगळाच अनुभव होता...आपल्या नेहमीच्या क्रिकेट - फुटबॉल च्या मॅचेस प्रमाणे कायम दंगा नव्हता....दंगा नव्ह्ताच असे नाही...२ सर्व्ह च्या मधे दंगा ..... मधेच कोणीतरी 'रॉजर, यु आर माय हिरो' असे ओरडून जायचा...तर दुसरा ' मेल्झर, ब्रेक हिम' म्हणून...
मॅच विषयी जास्त काहीही न लिहिता थोडी प्रकाशचित्रे पेश करत आहे..






ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अॅलेक्स रॉड्रीगेज आले होते.

{नशीबवान आहेस रे !!!! खालून ३}
नशीबवान आहेस रे !!!!
खालून ३ नंबरचा फोटो तर जबरदस्त !!!!!!!!!!!!
ग्रेट !
Hope is a good thing...
{मस्त}
लकी प्रभो!
{लकी प्र भो*** त्याचे आडनाव}
लकी प्र भो***
त्याचे आडनाव चतुराक्षरी आहे म्हणे!
{फोटो जबरदस्त !!}
फोटो जबरदस्त !!
{मस्त}
मस्त
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{चायला नशिब्वान आहेस}
चायला नशिब्वान आहेस
{मस्तच रे... अविस्मरणीय अनुभव}
मस्तच रे... अविस्मरणीय अनुभव असेल तुझ्या साठी.
{वा वा वा, नशिबवान}
वा वा वा, नशिबवान आहात.
आवांतर : बाकीचे फोटो पाहुन प्रश्न पडला की नक्की काय पहायला गेला होतास
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{+१}
{मला हा खुप आवडतो}
मला हा खुप आवडतो
{प्रभो, तुझे पाय पाठव इकडे.}
प्रभो, तुझे पाय पाठव इकडे. जरा दर्शन घेईन म्हणतो
{मस्त रे प्रभो !}
मस्त रे प्रभो !
{मस्त}
मस्त फोटो.
{सर्व वाचक - प्रतिसादक}
सर्व वाचक - प्रतिसादक मित्र-मैत्रिणी-काकावांचे आभार...
{काका व आजोबा न लिहिल्याने}
काका व आजोबा न लिहिल्याने प्रभ्याचा तीव्र णिशेध
{ते (तुमच्या) काका-आजोबांसोबत}
ते (तुमच्या) काका-आजोबांसोबत बघून घेऊ ओ काकू..
{प्रभोकाका हे बरे नाही}
प्रभोकाका हे बरे नाही बरे......
तुम्ची पुतणी
प्रीतमोहर
{दादा-वहिनीला नमस्कार सांगा}
दादा-वहिनीला नमस्कार सांगा
{ह्म्म्म तुम्च्या दादा}
ह्म्म्म
तुम्च्या दादा वहिनिंची आज्ञा आहे...की काका व आजोबा ही इन्क्लुड करवे
{आम्ही १८ पुर्ण केलेले}
आम्ही १८ पुर्ण केलेले असून..सज्ञान आहोत...सबब आम्ही आमच्या मनाचे करायला मोकळे.....अधीक माहितीसाठी आमचे वकील श्री.र. राम यांना भेटा..
{तुम्हांस वकील बदलावे लाग्तील}
तुम्हांस वकील बदलावे लाग्तील ...कारण श्री र.राम आता आम्चे गुर्देव हायेत......
{थांबा}
प्रॉडक्शन कॉंग्लमरेट उभारणार्या 'धीरूभाई का सपना'ला स्मरून आम्ही एक सर्विस काँग्लमरेट उभारण्याचे मनावर घेतले आहे. यात ऑनलाईन गुरू, ऑनलाईन वकील, ऑनलाईन पॉपकॉर्न विक्री (घाऊक व किरकोळ) इ. इ. सेवा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आहे. सबब आपसात याबद्दल वाद करू नयेत. ग्राहकांचा संतोष हाच आमचा मोक्ष (कोण भामटा 'ग्राहकांचा मोक्ष हाच आमचा संतोष' असे वाचून खी: खी: करतोय रे) हे आमचे ब्रीदवाक्य आहे हे लक्षात असू द्या.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{पीडीपी चं काय}
पीडीपीचा राजिनामा दिला तरच या सगळ्या गोष्टी शक्य होतील. आणि तसं झालं तर पीडीपीचं काय होइल पुढे??
{छ्या}
काय हे विमो. तुमको राजकारण समझ्याच नही. अहो हे सगळे व्यवसाय आम्ही आमच्या 'कोकिलाबेन' अर्थात मातोश्रींच्या नावे करणार नाहीतर आमच्या धीरूभाईच्या. राजकारण उलट पूरक ठरते त्याला, ते का सोडायचे. नव्या जमान्यातील 'जाणत्या राजा'ला ओळखता ना? ते तर पार क्रिकेट वगैरे मधे सुद्धा गेलेत, पण इकडे बारामतीचा रतीब कमी होतोय का सांगा बघू.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{खरं आहे.}
आम्हाला कुणी सांगीतलंच नाही "मोठे व्हा". त्यामुळे अशी गोची होते
{जळफळाट होतोय नुसता}
जळफळाट होतोय नुसता अंगागाचा....! राफाचा खेळ जरी आवडत असला तरी मी मात्र फेडररचाच पंखा आहे रे
भारतात परत केव्हा येणार आहेस. श्रीफळ आणि (गणेशोत्सवामध्ये कुणीतरी देवासमोर ठेवुन गेलेले आणि ५ रुपयेवाला) हार वगैरे घालुन तुझा सत्कार करीन म्हणतो.
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{विशालशी संपुर्ण सहमत.}
विशालशी संपुर्ण सहमत.
{मस्त.}
मस्त.