खारकेची बी

0
0

पावशेर खारकेच्या बिया
भरुन ठेवल्यात एका डब्यात
सकाळी एक तोंडात टाकतो
अन
बसतो चघळत निरर्थक

रात्री झोपतांना तीच बी
नीट ठेवतो
कधी साखरेच्या
तर कधी तिखट मिठाच्या पाण्यात

रात्रभर स्वप्न पहात
सकाळी पुन्हा उठुन
तीच बी चघळण्यासाठी
जीव आसुसला होतो

पोट भरत नाही की
तोंडही सुकत नाही
गोडी मिळत नाही की
कडु पण पडत नाही
बी असली तरी
खारकेची चवच मुळी न्यारी

जालिय संदर्भ लावले तर योग्य

1

जालिय संदर्भ लावले तर योग्य अर्थ लागतो कवितेचा Laughing out loud

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हल्कत जिथे तिथे जालिय संदर्भ

2

हल्कत
जिथे तिथे जालिय संदर्भ लावतो.. लुच्चा

हॅ हॅ हॅ ! जुनी खोड

3

हॅ हॅ हॅ !

जुनी खोड wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तुच जुना खोड झाला आहेस

4

तुच जुना खोड झाला आहेस

हॅ हॅ हॅ ! वयाचा परिणाम....

5

हॅ हॅ हॅ !

वयाचा परिणाम....

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१ जुने जाणते आहेत ते

6

+१
जुने जाणते आहेत ते राजे......Laughing out loud
तुमी बी कस विसरलाय???

+१ सहमत

7

+१ सहमत

तु आता लिहतोसच असे की काही ना

8

तु आता लिहतोसच असे की काही ना काही , कुठे ना कुठे तरी संदर्भ लागतोच

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१ नान्याच्या कवितांवर एक

9

+१
नान्याच्या कवितांवर एक डॉक्युमेंटरी बनवली पाहीजे.

-पुण्याचे पेशवे

अरे सरळ सांग ना संदर्भहीन

10

अरे सरळ सांग ना संदर्भहीन लिहितो

हॅ हॅ हॅ ! संदर्भहीन

11

हॅ हॅ हॅ !

संदर्भहीन लिहण्यापेक्षा संदर्भासकट लिही Laughing out loud

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ असं रेडीमेड गाईड

12

हॅ हॅ हॅ

असं रेडीमेड गाईड दिले तर काय मजा

तसे ही सरकार ने काहीतरी नवीन

13

तसे ही सरकार ने काहीतरी नवीन नियम काढलाच आहे ना... कि नो परिक्षा असे काही असे Party

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सरकार उद्या काहीही काढेल

14

सरकार उद्या काहीही काढेल तुम्ही लगेच धावणार का ?

अरे पण इतिहासाचा अभ्यास कसा

15

अरे पण इतिहासाचा अभ्यास कसा होणार मग नवीन सभासदांना ?

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

इतिहासाचा काही उपयोग नसतो.

16

इतिहासाचा काही उपयोग नसतो. इतोहास घडवायचा असतो

इति"हास" घडवतात तेच बाजिगर

17

इति"हास" घडवतात तेच बाजिगर असतात

हो की नै रे नाना ???
Laughing out loud

आम्ही वाचली तर चालेल का? की

18

आम्ही वाचली तर चालेल का? की अभ्यास करु आधी? wink

वाचुन अभ्यास करा अभ्यास करुन

19

वाचुन अभ्यास करा
अभ्यास करुन वाचन करा
समजली की मनन करा

१) खवचा करू नका त्या पुसल्या

20

१) खवचा करू नका त्या पुसल्या गेल्यात
२) खफ बंद आहे त्यामुळे तो विषय संपला
३) जालाच अभ्यास करायला खूप वेळ लागेल क्रॅशकोर्स उपलब्ध नाही
(हवाच असेल तर राजे किंवा नानाशी संपर्क करा)

वाच असेल तर राजे किंवा नानाशी

21

वाच असेल तर राजे किंवा नानाशी संपर्क करा)

सध्याची बॅच फुल्ल झाली. दिवाळीला नवी बॅच

आच्रत

22

Laughing out loud

आच्रत

२ वर्षाचे बुकिंग फुल्ल आहे ४

23

२ वर्षाचे बुकिंग फुल्ल आहे ४ वर्षांनी या. wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बाव्लत

24

बाव्लत
Laughing out loud

सध्याची बॅच फुल्ल झाली. २

25

सध्याची बॅच फुल्ल झाली.
२ वर्षाचे बुकिंग फुल्ल आहे वर्षांनी या.

Laughing out loud असं काय करता ओ साहेब! द्येवा की आडमिशन गरिबाले.
बगा की जरा कोपर्‍याकापर्‍यात जागा आसंल तर?
चा पाण्याची पं सोय कर्तु.

तुम्हाला काय हे सरकारी शाळा

26

तुम्हाला काय हे सरकारी शाळा वाटली काय ऑ !

या पुढकं घेऊन.. इचार करु.

(अध्यक्ष -म सं ई सं मं )

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

म्हातार्बुवा हल्लि खारकेच्या

27

Drunk म्हातार्बुवा हल्लि खारकेच्या बिया चघळतात तर wink

काय करणार दात नाहीत त्यामुळे

28

काय करणार दात नाहीत त्यामुळे खाता येत नाही

दात अस्ले तरी बिया कशाला

29

दात अस्ले तरी बिया कशाला खायच्या Oups

पुष्करिणी

काय काय खातोस नान्या....

30

जरा पौष्टिक खा रे काहितरी.....
खजुर पाठवु का?

आले अरब ! ( बाकी कुंद्या

31

आले अरब !

( बाकी कुंद्या मराठी संकेतस्थळावरील बाबासाहेब पुरंदरे आहे)

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अ‍ॅ

32

कशाला त्या पुजनीय बाबासाहेबांचं नांव खराब करतोय?

बरं !

33

बरं !

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खजुर नको. जरा पैसे पाठवा

34

खजुर नको. जरा पैसे पाठवा मागचे उधार घेतलेले

कुन्द्या म्हणजे मला उधार

35

घाबरगुंडी कुन्द्या म्हणजे मला उधार दिलेले $ १० तु नानाकडुन घेतले होतेस कि काय?

$ नसतील. दिनार असतील.

36

$ नसतील. दिनार असतील.

नाहि हो...कुन्द्याला $ मधे

37

Big smile नाहि हो...कुन्द्याला $ मधे पगार मिळतो.

अरे वा.. कुंद्याला पगार मिळतो

38

अरे वा.. कुंद्याला पगार मिळतो तर... Big smile

तुला काय वाटलं !

39

तुला काय वाटलं !

wink

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा..! सुलझी हुई परंतु आलिप्त

40

वा..!

सुलझी हुई परंतु आलिप्त विचारांची कविता..

तात्या.

एक कवडीचुंबक माणूस असतो.

41

एक कवडीचुंबक माणूस असतो. त्याच्याकडे एक माणूस सुपारी मागतो. मागणारा आश्चर्यचकीत होतो की या कंजूशाने सुपारी दिली कशी? तो विचारतो.
कवडीचुंबक उत्तर देतो, 'अरे मी ती गेल्या वर्षभरापासून चोखून ठेवून देत होतो. मला ती एका श्राद्धाच्या पुजेच्या वेळी मिळाली होती'.
माणूसः वॉक.... वॉक...(उलटी करतो)...पाणी दे रे बाबा .... पाणी दे प्यायला
कचुं त्याला एका टिनपॉट्मध्ये पाणी देतो.
माणूस ते पाणी पितो.
कचुं: 'आण लवकर ते टिनपॉट, मला दोन नंबरला घेवून जायचे आहे.'

(नाना म्हणजे तो कचुं नाही बरंका!)

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फु बाई फु

42

फु बाई फु

(विषय दिलेला नाही)

43

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

जुनी खोड आणि जुनाट खोंडं

44

जुनी खोड आणि जुनाट खोंडं

--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते