फुल(आणि)पाखर
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने (खुप दिवसांनंतर) माझा म्यान केलेला कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या मुलाला घेऊन शुटआउटसाठी बाहेर पडलो. त्याने पण काही फोटो काढलेले आहेत केके(कृष्णकांत) असे लिहीले आहे. आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय
. साईट वर गेल्यावर शेकडो फुल पाखर पिंगा घालत होती.त्या पैकी काही निवडक फुल(आणि)पाखर आपल्या आस्वादा साठी सादर. 
फोटोंची मजा व्यवस्थीत लुअटण्यासाठी एफ११ दाबुन मग फोटो बघा 
१

२

३

४

५

६

फुल (कॅमे-याने) टिपत-टिपत पुढे आल्यवर ही अशी झाडांना लगडलेली फुलपाखर दिसली आणि जिव सुखावला
७

८

९

१० बाय केके

११ बाय केके

१२

१३ बाय केके

१४

१५ बाय केके

१६

१७

१८ बाय केके

१९

२०

२१ बाय केके

२२

२३

२४

२५

२६

२७

घरी आल्यावर या सरड्याचे फोटो बघुन केके म्हणतो कसा " बाबा त्याने बघा मी.बिन सारखे आप्ले प्रायव्हेट पार्ट झाकुन ठेवलेत" 
२८

कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = निकॉन प्राईम लेन्स १०५
.jpg)
मस्त फोटोज ..
झक्कास ..
अफाट सुंदर फोटो रे...
अफाट सुंदर फोटो रे...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जयपा फोटो नेहमीप्रमाणेच जबरा.
जयपा फोटो नेहमीप्रमाणेच जबरा. केके तयार झाला तर मग!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
जबरा
पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय
(अवांतरः तुझा बापूस स्वतःला धृतराष्ट्र म्हणजे तुला दुर्योधन म्हणतो हे ही सांगावे का पोराला.
)
पेरेन्टल गायडन्स वगैरे कल्पना भलत्याच सिरीयसली घेता हो तुम्ही
घरी आल्यावर या सरड्याचे फोटो बघुन केके म्हणतो कसा " बाबा त्याने बघा मी.बिन सारखे आप्ले प्रायव्हेट पार्ट झाकुन ठेवलेत"
पोर्गं बापाच्या वळणावर गेलेले दिसतंय.
लै भारी फटू रे. च्यायला हे हाथ मुझे दे दे गब्बर च्या चालीवर ये नजर और कॅमेरा मुझे दे दो जयपाल असे म्हणावेसे वाटतेय. सॉल्लिड जळजळ होतेय, इनो पण संपलेय.
अवांतरः दोन लाल-पिवळ्या पानांसारख्या दिसणार्या फुलांचे फटू आहेत ती 'कळलावी' आहे का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सही.................
सही.................
मस्त
मस्त फोटो.
धासू फटु काका आनि
धासू फटु काका आनि केके
(च्यायला पोरगं सातवीत म्हंजी काकाच म्हनाय पाय्जे ना? ह.घ्या)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
थोड्या दिस्वसानी जुज (जुनियर
ज ह ब र्या द स्त !! अतिशय
ज ह ब र्या द स्त !!
अतिशय सुरेख आणि मनमोहक.
अवांतर :-
*दाबायला मिळाले की मजा येतेच
लाजवाब फोटो...!
लाजवाब फोटो...!
जय हो