प्रभो
Offline
शेवटची नोंद: 16 तास 22 मिनीटे
Joined: 14/12/2009
प्रकाशन:
.jpg)


पंचामृताची पाकृ टाक बे.
पंचामृताची पाकृ टाक बे. नुस्तेच फटू टाकून जळिवणार का?
लेका , किती दिवस झाले रे तुला
लेका , किती दिवस झाले रे तुला अंजावर येऊन...थोडा अभ्यास केला असतास तर मिळालं असतं पंचामृत....
हे घे : http://mimarathi.net/node/2914
अभ्यास ! कमी पडला रे
अभ्यास !
कमी पडला रे त्याचा....
**
मस्त रे प्रभो !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पहिला प्रतिसाद माझाच आहे त्या
पहिला प्रतिसाद माझाच आहे त्या धाग्यावर!
प्रभो
घरचा पत्ता कळव गणपती मधे प्रसाद भक्षणास जाउन यीएन म्हणतो
(फोटो पाहुन जिभ खवळ्ली आहे)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
व्यनी करतो ..कधी पण जावा
व्यनी करतो ..कधी पण जावा सोलापुरला...
व्वा ! काय छान फोटो रे फोटो
व्वा ! काय छान फोटो रे
फोटो बघून यंदा महालक्ष्म्यांना घरी नसणार याची अजून जास्तच जाणीव झाली
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
>>फोटो बघून यंदा
>>फोटो बघून यंदा महालक्ष्म्यांना घरी नसणार याची अजून जास्तच जाणीव झाली
मीही पहिल्यांदा घराबाहेर असणार गौरी-गणपती ला..
हल्कत
अरे मी डायेटवर आहे नि इतके सगळे खाणे! बासुंदी काय, बटाट्याची भाजी काय, ओल्या खोबर्याची चटणी काय... देवा रे, नुसते बघूनच क्यालरी वाढल्यात.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
तुमच्यासाठी सगळं थोडं थोडं
तुमच्यासाठी सगळं थोडं थोडं जिवती च्या प्रसादाच्या ताटातलं....
बरं
तसा भात चालत नाही पण आता तू एवढ्या आग्रहाने देतोयस तर खातो बापडा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ररा
ररा,
म्हणूनच नंतर नवरात्राचे ९ दिवस कडकडीत उपास करायचे असतात !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
ओ अनंत चतुर्दशीनंतर आमचा 'पीक
ओ अनंत चतुर्दशीनंतर आमचा 'पीक शीजन' असतो १५ दिवस! काय म्हणतो रे प्रभ्या?
येस्स....फक्त मी आणी मेव्याच
येस्स....फक्त मी आणी मेव्याच नाही तर ररा, नाना आणी पुप्याचा पण...
हॅ हॅ हॅ
ते खरं, पन ह्ये आसं चारचौघात कशापाय सांगांव?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आधीच सांगून झालंय
आधीच सांगून झालंय ते......मेव्याकडून
हांगाश्शी
दुवा दिला हे बेष्ट केलं बगा तुमी. म्हंजी काय हे, की आपन कशाबद्दल बोलतोय त्ये कळंल लोकास्नी. नायतर नावं बी सम्दी आशी हाय्त की भाद्रपदात शीजन म्हनला का लोकास्नी काय येगळंच वाटांव.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>भाद्रपदात शीजन म्हनला का
>>भाद्रपदात शीजन म्हनला का लोकास्नी काय येगळंच वाटांव.

तेज्यायला........खुर्चीतून पडलो वाचून.......'मरायची' वेळ आली हसून हसून
किती 'हल्क ट' पणा करावा
किती 'हल्क ट' पणा करावा माणसानं याला काही सुमार?
च्यायला
च्यायला, सुरवात तुमी केली. आम्ही फक्त गैरसमज नको म्हटलं इतकच.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हो बरं केलंत खरंतर!
हो बरं केलंत खरंतर!
बाप रे
इथे ९ मिनिटे उशीर झाला जेवणाला तर ऊर्ध्व लागायची वेळ येते आम्हाला. नाय जमायचं.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ