अभिनंदन चंद्रशेखर महामुनी
मी मराठी सदस्य व आपले मित्र चंद्रशेखर महामुनी यांचे ' म्युझिक असोसिएशन पुणे ' च्या या वर्षी च्या निवडणुकीत येत्या ३ वर्षांच्या कालावधी करिता ' अध्यक्ष ' म्हणून निवड झाली आहे.
मी मराठीतर्फे ह्यांचे हार्दिक अभिनंदन !!!!

मी मराठी सदस्य व आपले मित्र चंद्रशेखर महामुनी यांचे ' म्युझिक असोसिएशन पुणे ' च्या या वर्षी च्या निवडणुकीत येत्या ३ वर्षांच्या कालावधी करिता ' अध्यक्ष ' म्हणून निवड झाली आहे.
मी मराठीतर्फे ह्यांचे हार्दिक अभिनंदन !!!!

अभिनंदन व शुभेछ्चा!!!
अभिनंदन व शुभेछ्चा!!!
अभिनंदन... म्युझिक असोसिएशन
अभिनंदन...
म्युझिक असोसिएशन पुणे.. ही संस्था संगीतक्षेत्रात काय कार्य करते हे जाणून घेण्यास आवडेल..
तात्या.
हार्दिक आभिनंदन
हार्दिक आभिनंदन
पुष्करिणी
हार्दिक अभिनंदन महामुनी
हार्दिक अभिनंदन महामुनी अर्थात देवानंदजी.
-पुण्याचे पेशवे
अभिनंदन...........
अभिनंदन...........
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन...
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
त्रिवार अभिनंदन !!! पण
त्रिवार अभिनंदन !!!
पण महामुनी साहेब आहेत कुठे ? ते पापभिरु समाजात मोडत असल्याने त्यांच्याकडून निदान पेढ्यांची तरी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी.
+ १ , सहमत. आता होते सकाळी
+ १ ,
सहमत.
आता होते सकाळी येतील थोड्यावेळात
आले की विचारु पेढे की पार्टी
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ते पेढ्याची पार्टी देतील.
ते पेढ्याची पार्टी देतील.
सर्व मित्र - मैत्रिणीचे खूप
सर्व मित्र - मैत्रिणीचे खूप आभार..!
परा !.. लेका आधी भेट.. मग सांगतो तुला.. पेढे कि पार्टी ते..!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन चंद्रशेखरा! आम्हाला
अभिनंदन चंद्रशेखरा!
आम्हाला तुमचा अभिमान आहे !!
खूप छान.. फुलांचा
खूप छान.. फुलांचा गुच्छ..!
धन्यवाद ..!