कॄष्णाष्टमी निमित्त मी तयार केलेले एक खास चित्र आपल्या भेटिला

0
0

याच चित्राची मूळ प्रतिकृती पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा

http://a.imageshack.us/img163/9699/krishnajanmashtamispeci.jpg

छान आहे रे प्रथमेश, इतर

1

छान आहे रे प्रथमेश, इतर चित्रांपेक्षा हे छान आहे बघ.


-पुण्याचे पेशवे

धन्यवाद पेशवे...चक्क

2

धन्यवाद पेशवे...चक्क पुण्यातून प्रतिक्रिया आलि...आम्ही उणे जाहलो.... Grade


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

असे उणे होऊ नका. या

3

असे उणे होऊ नका. या चित्रांमधले आधीच्या चित्रांपेक्षा नक्की काय आवडले ते सांगतो.
१. श्रीकृष्णाची सावली मागे गाय उभी आहे पुढे श्रीकृष्ण उभा राहून मुरली वाजवत आहे. प्रत्यक्ष प्रतिमा वापरली असतीत तर कदाचित त्या चित्राच्या आवडीनावडीमुळे चित्र कमी अधिक आवडते नावडते झाले असते. इथे सावली वापरून जसे देवळात मूर्तीच्या मागे पडलेली सावली दिसते तसा साधारण फील तुम्ही दिला आहे. शक्यतो बायकी चेहर्‍याचा कृष्ण मला आवडत नाही. कोमल म्हणजे बायकी नव्हे. त्यापेक्षा राजस्थानी चित्रशैलीतला ठाकूरजी म्हणून रंगवलेला कृष्ण जास्त आवडतो. किंवा महाराष्ट्रातल्या अनेक श्रीकृष्णमंदिरांमधला श्रीकॄष्ण आवडतो. इथे तुम्ही सावलीमधे मूर्तीचा हवा तो चेहरा घालायचे स्वातंत्र्य दिलेत म्हणूनच इथे सावली आवडून गेली.
२. आकाशी निळा ते हिरवट निळा ही रंगसंगती. मूळात सावळ्या परब्रम्हाला निळे आपल्याकडे पूर्वीपासून मानले गेले आहे. ज्ञानेश्वरांची विराणी 'निळिये रजनी मोतिया सारणी| निळेपणी खाणी सापडली' पासून ते बाकिबाब, ग्रेस इत्यादी अनेकांनी निळ्या रंगाचे गोडवे गायले आणि त्यात ही गूढ शक्ती पाहीली. त्यामुळे या अंगावर न येणार्‍या कोमल निळ्या रंगाची मोहीनी आवडली (सौजन्यः पुलं आणि रमताराम). आकाशी निळ्याच्या उंचीपासून ते जीवनदायी ठरलेल्या डोहाच्या खोलीचा हिरवट निळा ही रंगसंगती आवडली. मधल्या भागातले त्याचे बेमालूम मिश्रणही आवडले.
३. मधल्या गायीचे चित्र जे आहे ते अधिक डौलदार आणि लांब शिंगवाल्या गायीचे घेतले असते तर अधिक रुचले असते. मला तर मधे म्हैसच वाटते आहे. त्याऐवजी मधे कपिलेचे चित्र छान दिसले असते.
४. लोण्याचे माठ दाखवायची कल्पनाही आवडली. फक्त त्यातल्या लोण्याचे चित्र थोडे भगभगीत झाले आहे.
एकूणच चित्र आवडले.


-पुण्याचे पेशवे

धन्यवाद पेशवे आपण

4

धन्यवाद पेशवे आपण सांगितलेल्या मुद्दे पुढील वेळी चित्रकाम करताना मी नक्कीच लक्षात घेईन हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

आणि हो ते वासरूच आहे बरे का

5

आणि हो ते वासरूच आहे बरे का ....रेडा किंवा म्हैस नाही


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

मस्त जमलय रे.

6

मस्त जमलय रे.

धन्यवाद अर्धवटराव.......

7

धन्यवाद अर्धवटराव....... हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

सुरेख आहे प्रथमेश ! आवडले.

8

सुरेख आहे प्रथमेश !
आवडले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद राजे.......

9

धन्यवाद राजे....... हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

मोराच्या पिसामुळे ते

10

मोराच्या पिसामुळे ते श्रोकॄष्ण वाटतंय...बाकी आधिच्या चित्रांपेक्षा हे बरं आहे..

धन्यवाद शिल्पा... आपली

11

धन्यवाद शिल्पा...
आपली प्रतिक्रिया(सुचना) तर छान आहे, पण श्रो लिहिले तर मोरपिस डाव्या बजूला वळेल (तुम्ही आता संगणाकाकडे बघत असाल तर तुमच्या दाव्या हाताच्या बाजूला)...आणि श्री असेल तर ते उजव्या बजूला थोदे वळवायला लागले असते आणि नेमके तेच मी केले आहे...
तरी अपणास श्रो दिसला ...
पुढीलवेळी मी याचिही काळजी घेईन शिल्पा...पुन्हा एकदा मनमुराद पणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

ही अगदी तासुनच टाकते..

12

Laughing out loud ही अगदी तासुनच टाकते..

अहो चुचु पण चुकीच्या

13

अहो चुचु पण चुकीच्या शस्त्राने तासतात न त्या ! Laughing out loud


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

असं म्हणता...पुढच्या वेळी

14

असं म्हणता...पुढच्या वेळी शस्त्र नीट पारखुन घेउ..मग तर झालं? wink

पारखुनच घ्या ....आणि

15

पारखुनच घ्या ....आणि पारकहलेले असले तरी ते मला लागेलच असे नाही ना वार कुठे झेलयचा ते माहित असले पाहिजे ना Laughing out loud


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

अहो आता तुम्ही आग्रहच केला

16

अहो आता तुम्ही आग्रहच केला म्हणून शास्त्र पारखून घेऊच...पण नाही घेतले तर वार हा होतोच...उगाच लोळण्याच्या स्मायल्या टाकून कुठवर झाकाल? वार कुठे झेलायचा ते वार होणार्यावर असतं....असो.
पुढच्या वेळी आता...काय?

मस्त चित्र काढले आहेस.

17

मस्त चित्र काढले आहेस. हास्य


मदनबाण.....

धन्यवाद ......मदनबाण हल्ली

18

धन्यवाद ......मदनबाण हल्ली कामा मुळे स्काईपवर येता येत नाही रे हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

छान चित्र..

19

छान चित्र.. हास्य


धन्यवाद तात्या ....

20

धन्यवाद तात्या .... हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

चित्र चांगलं आहे. पण मध्यभागी

21

चित्र चांगलं आहे.

पण मध्यभागी जे वासरू दाखवलय ( जर ते वासरू असेल तर ) ते जरा मोठं वासरू आहे; जर गाय असेल तर ती गाय वाटत नाहीये जाफराबादीचं वासरू वाटतय..

'श्रीकॄष्ण' लिहिण्यासाठी केलेली मोरपीस आणी बासरीचा वापर आवडला.


पुष्करिणी

जाफराबादीचं वासरू घ्या आता

22

जाफराबादीचं वासरू

घ्या आता एजुन एक वार Laughing out loud Laughing out loud

चुच्स, अगं हा फिड्बॅक आहे;

23

चुच्स, अगं हा फिड्बॅक आहे; क्रिटेसिझम नाही Innocent

प्रथमेश साहेब, तुम्हांला वाइट वाटत असेल तर क्षमस्व.. Puzzled


पुष्करिणी

ह्म्म असु दे ग

24

Big smile ह्म्म असु दे ग wink

अजिबत नाही रागवायचे काय

25

अजिबत नाही रागवायचे काय जोप्रयंत प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत क्लनार कसे ना की आपल्याला अजून कोणकोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

प्रथमेश महाराज कि जय !!!

26

प्रथमेश महाराज कि जय !!! Big smile

बापरे मी काही महाराज वगैरे

27

बापरे मी काही महाराज वगैरे नाही....आणि हे सहित्यपुराण, चित्रण, छायाचित्रण हे फ़क्त आवड म्हणून करतो...तुमच्यासारखी मातब्बर मंडळी मला प्रोफ़ेशनल होण्यास मदतच करत अहात ..तुम्हीच गुरू आमचे ...जो पर्यंत एखाद्या गोष्टीत काय राहिले आहे किंवा काय हवे आहे ते कळत नाही तो पर्यंत ती गोष्ट अपुर्णच असते की Grade


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

सुरेख !!

28

सुरेख !!

+ १

29

मस्तच!

आभारी आहे मेघवेडा

30

आभारी आहे मेघवेडा हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

धन्यवाद

31

धन्यवाद अवलिया................. हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

छान रे भावा! सर्वांना

32

छान रे भावा!

सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

आजचा सोहळा बल्गेरियन दही खाऊन साजरा करावा म्हणतो.

बल्गेरियन गोपिकांच्या

33

बल्गेरियन गोपिकांच्या हंड्यातून चोरून खाल्लंस तर मजा! नाहीतर काही वेगळं लागायचं नाही! wink

पण त्या गोपिकांनी ह्याला

34

पण त्या गोपिकांनी ह्याला फोडले तर wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

(विषय दिलेला नाही)

35

Laughing out loud

धन्यवाद भावा !!! आणि हो

36

धन्यवाद भावा !!! हास्य

आणि हो बल्गेरियन दही का......


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

मस्तच चित्र..

37

मस्तच चित्र..


जय हो

धन्यवाद जयश्री

38

धन्यवाद जयश्री हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"

नेटभेट

39

प्रथमेश चे नेटभेटवरील लेखन माहिती पुर्ण व मदतशील असते.
चित्रातले काही मला कळत नाही पण आशय समजला.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

धन्यवाद प्रकाश

40

धन्यवाद प्रकाश घाटपांडे,

आपल्याला माझे नेटभेट वरील लिखाण आवदले हे पाहून अतिशय आनंद झाला....असाच लोभ असू द्या...

आणि हो ईमेज पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद...... हास्य


आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
संपादक : http://www.lekhaankan.co.cc"