मिनी
Offline
शेवटची नोंद: 51 आठवडे 6 दिवस
Joined: 30/06/2010
प्रकाशन:
.jpg)
हा मला आवडत असलेल्या अनेक
हा मला आवडत असलेल्या अनेक चित्रपटापैकी एक.
एक घटना, अमेरिकन राष्ट्रपतीवर स्पेनमध्ये हल्ला.
व तेथे उपस्थीत असलेल्या ८ वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून आठ वेळा ती घटना पाहणे... थरारक !
तुम्ही एक क्षण देखील चित्रपट पहाणे थांबवत नाही हे यश या चित्रपटाचे.
खास करुन जो पर्यटक आहे (Forest Whitaker), त्याच्या नजरेने ती घटना पहा म्हणजे अश्या प्रकारच्या घटनेमध्ये एखादा सर्वसामान्य व्यक्ती सापडला तर तो काय विचार करतो कसा भांबवतो व अश्या प्रकारच्या घटनेमध्ये कसे वागावे हे देखील पाहा !
अत्यंत वेगवान असा चित्रपट आहे हा.
नक्की पहा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हा एक जबराट चित्रपट. - Basic
हा एक जबराट चित्रपट.
- Basic Instinct
- कास्ट अवे
- इनसेप्शन
- ऑशिअन्स ११,१२,१३
- हेरा फेरी
- दादांचा कुठलाही.
माझा
माझा आवडता चित्रपटही ३ इडिय्ट्स्च आहे. सध्याच्या काळात हा चित्रपट निघणे म्हणजे रम्य संध्याकाळी काका हलवायाच्या दुकानातली साजुक तुपातली जिलबी खात एखादा राग ऐकण्यासारखे आहे ग मिनी!
माझा आवडता चित्रपट जुना
माझा आवडता चित्रपट जुना 'चूपके चूपके' ध्रम्रेंन्द्र काय क्यूट वाट्तो त्यात, त्या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा अभिनय फार चांगला आहे. आणि त्यातील 'अब के सजन सावन मे.." हे गाणे तर 'सोनेपे सुहागाच.....' ध्रम्रेंन्द्रची शुद्ध हिंदी बोलण्याची पद्धत, अमिताभची मास्तरकी, सर्वच मस्त....
जय हो
इंग्लिश मध्ये अनेक.त्यापैकी
इंग्लिश मध्ये अनेक.त्यापैकी संगितीकांमधील फ़िडलर ऑन द रूफ़ हा माझा अत्यंत आवडता चित्रपट.त्यावर इथे लिहिणारच आहे.हिंदी मध्ये तीसरी मंझील,हम किसीसे कम नही,मुकद्द्र का सिकंदर,मै आझाद हू,दिलसे इत्यादी. हम किसीसे कम नही मधला डान्स सिक्वेन्स म्हणजे अप्रतिमच.
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
माझिद माझदी यांचे सगळे
माझिद माझदी यांचे सगळे चित्रपट,
मराठी मधलेही बरेच.. बनवाबनवी वगैरे.
मराठे वगैरे मधे
मराठी वगैरे मधे आणि माझिद माजिदी मात्र आधी
लै भारी...
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
हो अगदी असंच.. बाकी तुम्ही
हो अगदी असंच..
बाकी तुम्ही केवळ मराठी आहे म्हणुन कुंकू, अग्निहोत्र वगैरे बघत असालच.
कुंकू - अग्निहोत्र
कुंकू - अग्निहोत्र ?
काय रावसाहेब, गल्ली चुकल का रागाच्या भरात अस झाल?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
यादी खुप मोठी होईल
तरी पण काही



आली अंगावर
अंधेरी रात मे दिया तेरे हात मे
भुत बंगला
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
काय रे... रामसेचा एक पण नाय
काय रे... रामसेचा एक पण नाय
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ख्यॅ: ख्यॅ: ख्यॅ:
लैच चावट राव तुमी. आमच्या दोस्त मंडळीत पण दादा कोंडक्यांचे लई फ्यान लोका हायेत. आमालाबी कदी कदी वडून नेत्यात त्येंच्यासंग दादांचा पिच्चर बगाया. येकदम चावट मानूस. पर लै धमाल बी करायचा.
आपन भूत बंगला काय बगितला नाय राव. आता तुमी पेश्शल शिफारस करताव तर बगू की. आन.ह ते राजे म्हनले तसं रामसे बंदूचे नाय आवल्डे का तुमाला? कवटीवर फिरनारा उंदीर वैग्रे. लय डेंजर हो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
एकच सिलेक्ट करणे अवघड आहे. चिकन पण आवडते आणि गुलाबजाम पण.
अंदाज अपना अपना, अशीही बनवाबनवी - सुंदर विनोद,
अपोकॅलिप्टो- मेल गिब्सन चे दिग्दर्शन आणि 'वाईट्ट'/'अतिबेक्कार' कथा आणि सादरीकरण
स्वदेस- सर्वांगसुंदर चित्रपट आणी मोहन भार्गव्
(आयुष्यात एकदाच हकल्या-हकल्या म्हणून वावरला नाहीये)
युवा- करीना लय भारी दिसलीया. स्टुरी आनि याक्टींग आनि डायरेक्शन पन भारी हाये.
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
बरेच आहेत....
The Blind Side-एका नेग्रो बेस् बोल प्लयरची कथा, (sandra bullock),Wedding Crashers- फुल्ल२ ताईम्पास २ माणस जी लोकान्ची wedding's crash kartat! , The Bank Job, Remember the Titans-अमेरिकन नेग्रो baseball coachची कथा , Gladiator, What Happens In Vegas- तिपिकल Vegas,timepass movie, The Proposal- Sandra Bullock, immigration laws मधे अड्क्लेली अस्ते, मग सगळी गम्म्त, Little Manhattan- २ लहान poraanchi लव स्टोरी, A Beautiful Mind-schizophernia झालेल्या mathematician chi sort-of बायोग्राफी, Hyderabad Blues- Nagesh Kukanoor., Braveheart, Pink Floyd The Wall-drug addiction अन Rock Bandची स्टोरी, (ही film समजायला वेळ लागू शकतो.), Seven Pounds-Will Smith.फुल्स्टोप, Disaster Movie-Spoof फिल्म. , Blood Diamond, Accepted-education systm ची वाईट मारली आहे.,Up In The Air-George Clooney अन हवेतल्या goshti,The Hangover- तिपिकल Vegas, एक नम्बर timepass movie, Momento- ghajni ची original movie, Forest Gump, The Hurt Locker,Pursuit of Happyness-Will Smith.फुल्स्टोप, The Godfather,Happy Days(Telugu)-Engg स्तूडन्त्स, Harishchandrachi Factory, Rocket Singh: Salesman of the Year, Rang De Basanti,Jaane Bhi Do Yaaron-nasaruddin shah, satish shah, pankaj kapoor, Swades, Wake up Sid, Andaz Apna Apna, Rann-media ची मारलीए., Dil Chahta Hai
(काही flims अशा असतात की फक्त नाव sufficient असत.)
प्रसन्न
http://www.prasannap.co.nr/
२२ जून १८९७, सिंहासन, सामना,
२२ जून १८९७, सिंहासन, सामना, जैत रे जैत, वरदक्षिणा, सुवासिनी, पिंजरा, पेडगावचे शहाणे, कुंकू, नॉट ओन्ली मिसेस राऊत, सरकारनामा..इत्यादी
तात्या.
का आवडले ते चित्रपट हे देखील
का आवडले ते चित्रपट हे देखील सर्वांनी सांगितले तर ते चित्रपट कमीत कमी पाहिले तर जातील, नावे काय कुठेही सर्च मारली तर पन्नास दिसतील. पण समवीचारी , ओळखीच्या व्यक्तीने एकाद्या चित्रपटाविषयी चांगले मत व अभिप्राय दिला तर पाहीला जाईलच ना ?
तेव्हा कृपया एक सदस्य म्हणून माझे असे मत आहे की चित्रपटाचे नाव देताना थोडीफार कथानकाची माहिती द्यावी, जेणे करुन चित्रपट पहाण्याची ईच्छा होईल. तुम्ही कुठले चित्रपट पाहिले अथवा नाही ह्याला घेऊन आम्ही काय करणार आहोत ? पण तुम्ही जर तुम्हाला आवडलेल्या चित्रपटाची योग्य माहिति दिली तर एक चागला डाटाबेस येथे तयार होऊ शकतो.
जर तशी माहिती देण्याची इच्छा नसेल, वेळ नसेल अथवा येथेच का देऊ असा प्रश्न असेल तर कृपया मग प्रतिसाद देऊ नये. जर फक्त नावेच द्यायची झाली तर मी येथे माझ्याकडे असलेल्या ३००० पेक्षा जास्त चित्रपटाची आता नावे देऊ शकतो, पण त्याचा फायदा काय ?
भले हा धागा असाच मागे गेला तरी हरकत धागा लेखिकेला देखील नसावी, कारण त्यांनी आधी स्पष्ट केले होते त्यांना काय अपेक्षीत आहे ते.
कधी नव्हते व्यवस्थापकिय अधिकारातून हा प्रतिसाद देतो आहे, कारण ह्याच्या आधी देखील खुप धागे असे येऊन गेले पण रसिकांना काहीच मिळाले नाही.
चित्रपटप्रेमी,
कथानकप्रेमी,
भाषाप्रेमी,
राज जैन
व्यवस्थापक
मी मराठी.नेट
व मी मराठीवर लेखन करताना फक्त मराठी भाषेचा उपयोग करा, येथे गरजेचे असेल तेथे विदेशी भाषा चालेल पण पुर्ण लेख / प्रतिसाद मराठीमध्येच हवा.
धन्यवाद.
ADMIN
मी मराठी.नेट
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जर तशी माहिती देण्याची इच्छा
मेल्या माझा आवडता चित्रपट आहे 'प्यासी पडोसन'
आता त्याची माहिती इथे देत बसलो, तर तुझे राज्य ओसाड पडायचे नाही का ? वर तु येउन ४ शिव्या हासडशील त्या वेगळ्याच
धन्यवाद राजे.. मला rather
धन्यवाद राजे..
मला rather आपल्या सगळ्यांनाच तेच अभिप्रेत आहे... भले धागा असाच मागे गेला तरी चालेल...
:)
मला मध्यंतरी नान्याने एक 'सीडी' दिली होती.......त्यातले चित्रपट
पेक्षणीय"बघणीय" होते!शॉशँक रिडम्पशन. मस्तं सिनेमा
शॉशँक रिडम्पशन. मस्तं सिनेमा आहे. आशा आणि अथक परिश्रम यावर माणूस कशी अत्यंतिक अवघड संकटेही पार करून जातो याचे उत्तम उदाहरण आहे.
-पुण्याचे पेशवे
माझे आवडते असे म्हणण्यासारखे
माझे आवडते असे म्हणण्यासारखे खुप कमी चित्रपट आहेत. जे आहेत त्यांच्याविषयी मीम वर भरभरुन लिहिलेले आहेच. ते खाली वाचता येईल. :-
कुंग फु पांडा
चिल्ड्रन ऑफ हेवन
द लायन किंग
ट्वायलाईट २ - 'न्यू मून'
ट्वायलाईट
ट्रॉय
गोष्ट छोटी डोंगरा एवढी.
माझे आवडते चित्रपट
जत्रा,अंदाज अपना अपना आणि दादांचे चित्रपट.
बोर्न आयडेन्टीटी, बोर्न सुप्रीमसी, बोर्न अल्टीमेटम, द अंग्रेज
बोर्न आयडेन्टीटी, बोर्न सुप्रीमसी, बोर्न अल्टीमेटम
आमच्या अत्यंत आवडत्या इंग्रजी चित्रपटांपैकी एक.
Amnesia ने ग्रस्त एका CIA एजंटाची कथा जबरदस्त रंगवली आहे. अनेक भाषा येत असणार्या, अंगी अफाट कौशल्य असणार्या या माणसाला तो स्वतः कोण आहे तेच माहीत नसत, आणि त्याच्या शत्रूंना मात्र तो कोण आहे ते माहीत असत. त्याचा स्वतःचा शोध म्हणजे हे तीन चित्रपट आहेत. अत्यंत वेगवान, बराचसा वास्तववादी असणारी ही मालिका एकदातरी बघण्यालायक आहे.
यातला आमचा आवडता सीन म्हणजे त्याला बँकेत कागदपत्रांमधे त्याच छायाचित्र असलेल ड्रायव्हींग लायसन्स आणि पासपोर्ट मिळत तो. त्याला वाटत की तो कोण आहे हे कळल आहे आणी पुढच्याच क्षणी त्याला त्याचच छायाचित्र असलेले अनेक नावांचे आणि देशांचे पासपोर्ट मिळतात तो सीन अफाट आहे.
द अंग्रेज
रिकाम्या वेळात बघायचा एक टाईमपास चित्रपट म्हणजे द अंग्रेज. दोन एन्.आर्.आय. हैद्राबादमधल्या एका बी.पी.ओ. मधे येतात. त्यांचा सामना जेंव्हा खास हैद्राबादी नमुन्यांशी होतो त्यावर आधारलेला हा चित्रपट भन्नाट आहे.
टिपीकल हैद्राबादी भाषा आणि त्या चांडाळचौकडीचे अफाट विचार एकदम नमुनेदार आहेत. कसलीही खोली (लांबी-रुंदी काहीही) नसलेला हा चित्रपट हेरा-फेरी खालोखाल आमचा आवडता आहे. त्याच चित्रपटातला हा सीन पहा.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
माझी आवड
द अंग्रेजच्या टीमचेच, हैद्राबादी बकरा आणि हैद्राबादी बिर्याणी हे बोलपट पण मजेशीर आहेत. विनोदी चित्रपटांविषयी बोलायचे तर, एअरप्लेन भाग १ हा मस्त वाटला. लेस्ली निल्सनचे आणि मेल ब्रूक्स्चे काही बोलपटपण आवडले. डॅनी के ह्याचा द इन्स्पेक्टर जनरल हा पण छान बोलपट होता.
एक यादी करायची झाली तर...
१.सिंगिंग इन द रेन
२.इट्स अ वंडरफुल लाईफ
३.हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली
४.द थ्री मस्केटीअर्स
५.शरॅड
६.नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट
७.द मॅन हु न्यु टू मच
८.रोप
९.ट्रबल विथ हॅरी
१०.व्हर्टीगो.
११.द गॉडफादर
सद्ध्या येवढेच पुरेत.
माझे लिखाण
अ वेनस्डे
नसरुदिनचा अभिनय आणि दमदार कथानक
माझे टॉप ५
मराठी :
१. एक डाव भुताचा
२. सामना
३. अशी ही बनवाबनवी
४. श्वास
५. गोष्ट छोटी डोंगराएवढी
हिंदी:
१. जाने भी दो यारो
२. अंदाज अपना अपना
३. जो जीता वही सिकंदर
४. ३ इडियट्स
५. लगे रहो मुन्नाभाई
इंग्रजी:
१. अपोकॅलिप्टो
२. गॉडफादर १,२,३
३. स्टार वॉर्स १ ते ६
४. गन्स ऑफ नॅव्हेरॉन
५. कॅसिनो रॉयाल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अमिताभ बच्चनचा कुठलाही
अमिताभ बच्चनचा कुठलाही चित्रपट
माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/
सगळे हॅरी पॉटर
सगळे हॅरी पॉटर