नानाच्या गुरूंनी दिलेला सल्ला त्यानं इतका मनावर घेतला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. आणि खरंच एके दिवशी आम्हाला इमेज बदललेली दिसली. खास नानाच्या चाहत्यांच्या आग्रहावरुन आणि गदिमांची क्षमा मागुन..
नव्या टॅबात उघडीत होते.
अन् बाई मी 'खव'त हुंदडीत होते.
होता नानाचा खव सामोरा.
वर खरडी अकरा-बारा
एकमेकांना खरडीत होते
अन् बाई मी 'खव'त हुंदडीत होते.
'खव'त नानाच्या भलताच रंग
ती 'असीन' कपड्यात तंग.
आता खरंच 'इमेज बदलते'?
अन् बाई मी खवत हुंदडीत होते.
'ररा' 'चुचु'चा अंदाज खरा.
आता ललनांचा आलाय फेरा
खव नानाची उत्तान होते
नवं संस्थळ बहुतेक येते
....अन् बाई मी 'खव'त हुंदडीत होते.
चाल - बाई मी पतंग उडवीत होते. मुळ काव्य येथे मिळेल.
(विषय दिलेला नाही)
<सहमत आहे.
(लेखणी अर्ध्याची उत्तान होते)
(लेखणी अर्ध्याची उत्तान होते) लिहावं काय???
क्या बात है !
क्या बात है !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
क्या बात है चुचे. "वेलकम्स तो
क्या बात है चुचे. "वेलकम्स तो विदम्बक ग्रोउप"
-पुण्याचे पेशवे
चुचु
चुचु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अर्धवट = चुचु
अर्धवट = चुचु
-पुण्याचे पेशवे
आयला हा डु आयडी माझ्या
आयला हा डु आयडी माझ्या नजरेतून कसा काय सुटला बरं
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे पुप्स ला कसे कळले बरे?
हे पुप्स ला कसे कळले बरे?
हे बघ.. नाना हा अर्ध्याचा डु
हे बघ..
नाना हा अर्ध्याचा डु आयडी... अर्ध्या हा चुचुचा - चुचु हा पुप्याचा आयडी व पुप्या हा रराचा आयडी- ररा हा विमोचा आयडी- विमो हा - सुहाश्याचा आयडी - सुहाश्या हा - माझा आयडी येवढं कळत नाही तुला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ए माठ ...आज काय मीच मिळ्ले
ए माठ ...आज काय मीच मिळ्ले होय सकाळ्पासून?
आयला यात इतकं रागावण्याजोगं
आयला यात इतकं रागावण्याजोगं काय आहे?
ओ रागवले नाय हो मी......वो
ओ रागवले नाय हो मी......वो स्मायली बाय मिश्टेक आली हो
(ही बाय मिश्टेक ना बरका)
अर्रर्र
चुकीच्या आय डी ने प्रतिसाद दिला. छ्या: त्यात या मालकांनी आधीच बिंग फोडले आमचे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ए माठ ... व्वा काय गोड हाक
ए माठ ...
व्वा काय गोड हाक आहे. लहानपणी कधीतरी आमचे मास्तर अशी हाक एखाद्या अगोड पोराला मारायचे. आणि मग तो माठाची पाठ फोडायचे.
फारा वर्षानी ऐकयली ती हाक.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
(विषय दिलेला नाही)
<क्या बात .....
झक्कास
शाळाद्वेष्ट्या अर्धवटरावांची जालीय अभ्यासातील प्रगती लक्षणीय आहे.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
(विषय दिलेला नाही)
तुला काय झाले मुसमुसायला आता
तुला काय झाले मुसमुसायला आता
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे काय आता..मी फार उशिरा
हेच
हेच्बोल्ते