मनमेघ
Offline
शेवटची नोंद: १ आठवडा 4 दिवस
Joined: 11/07/2010
प्रकाशन:
.jpg)
भा*, च्यायला कुठुन आणलीस रे
>>वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून
ओला श्रावण हळूच डोकावला मनातून!
>>त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे
अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !
>>म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी
होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी!
भा*, च्यायला कुठुन आणलीस रे ही अनुभूती.. इतकं अस्सल, एवढं तरल.. बावनकशी शब्द आहे एकेक..
ल्येका तुला माहित नाही काय लिवतोयस ते.. हे शाश्वत आहे एवढं नक्की..
स्वगत - ह्याच्या कविता वाचणं बंद केलं पाहिजे. च्यायला काही लिहायचा धीरच होत नाही असले स्वच्छ शब्द बघितले की.
+ १ असेच म्हणतो.. अतिशय सुंदर
+ १
असेच म्हणतो..
अतिशय सुंदर कविता.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त रे
मस्त रे
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
सुंदर.
सुंदर कविता...
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
छान रे..
छान रे..