चला मंडळी गप्पा मारू या-३

0
0

हा धागा आजच्या गप्पाटप्पांसाठी!!!!!
इथल्या गप्पाटप्पांसाठी तसा कोणताच विषय वर्ज्य नाही.. त्यामुळे लेखन करा मधले असतील नसतील ते सारे पर्याय निवडले आहेत.... फक्त मुख्य पर्याय 'गप्पाटप्पा' उपलब्ध नसल्याने धागा चर्चास्थळात घुसडला आहे.... तेव्हा संस्थळ मालक/व्यवस्थापक मंडळाने तो पर्यायही ठेवावा अशी विनंती नाही, पण सूचना नक्कीच आहे....
(आंतरजालावर आलं की असा मोजोरडेपणा आपोआपच येतो की काय???? हास्य )

मालकाचे

मालकाचे डोके ठिकाणावर आहे काय ?????

असा ज्वलंत प्रश्न मी विचारला असतात जर मी दुस-या संकेतस्थळावर असतो तर...

असो,

बदलीन.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नमस्कार...

चला मीच सुरूवात करते..
नमस्कार राजे, सातारकर, सहजकाका, कुंदन नि नंदन....

सकाळी चालण्याचा उपक्रम गेले चार दिवस चालू केला होता.... आज गुलाबी थंडीत बाहेर पडणं जीवावर आलं होतं... पण केल्या निश्चयाचा पहिल्याच दिवशी 'संकल्प' होऊ नये म्हणून कसंबसं ८ वाजता उठून मैदानाला चार फेर्‍या मारून आलेय.... तुमचं काय चालू आहे???

गेली दोन

गेली दोन दिवस एका पायावर गढ किल्ले कसे चढा येतील ह्यचा विचार करत आहे.. व त्यासाठी गेला बाझार तहलका हा चित्रपट पाहत आहे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तहलका??

दुसरा काही मिळालं नाही का पहायला??? त्यापेक्षा दोन-चार प्रवास वर्णनं पाडलीस तरी चालेल...
अरे हां... तु तुझ्या दोन पुणे कट्ट्यांचे वृत्तांत लिहिणार होतास ना??? चल... पडल्या पडल्या ते काम पुरे करून टाक बरे कसे.......

लिहण्यासा

लिहण्यासारखं डोकं जागेवर नाही आहे यार.. पायात खुप कळा आहेत व डोक्याला ही टाके पडले आहेत त्यमुळे गुडघापण दुखतो आहे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

डोके??? गुढघा???

लिहिण्याचा आणि डोके/गुढघ्याचा काय संबंध???? तु तर म्हणाला होतास की घोटा नीट असला की भागतं तुझं म्हणून....!!!!!

ह्म्म उडवा

ह्म्म उडवा उडवा खिल्ली गरिबाची wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

गरिब आणि

गरिब आणि तु...



-निखिल

कुठलाच नवीन वर्षाचा संकल्प करायचा नाही....

असा संकल्प केलाय. नवीन वर्षाचा संकल्प म्हणुन ठरवलेल्या गोष्टी नियमितपणे होत नाहीत असा अनुभव आहे माझा स्वतःबाबत. wink



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

टाइम्पास

टाइमपास चालू आहे. ऑफिसात आज लोकच नाहीत, कामही विशेष नाही. त्यामुळे हरा शिवा गोविंदा...


------------------------------------------------------------
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥



_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

हरा???

रामा शिवा गोविंदा ऐकले होते.. पण हरा??????
हरी डोके बडवून घेईल हो!!!!! :-ड

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपटेना का

आपटेना का, त्याचच आपटेल ना मग काय?


------------------------------------------------------------
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥



_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

१+ उच्च

१+

हास्य

उच्च विचार आवडले.
पुलेशु.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे वा

अरे वा सातारकर पण आले का???



-निखिल

काही विशेष नाही.

शुभेच्छा देणे, घेणे व डिलीट करणे चालू आहे हास्य

बाकी राजे व राजेच्या मित्रांसाठी - २०१० मधे फक्त घरीच प्या व तिथेच आडवे व्हा. हा संकल्प करा.

वा!!!

>>>शुभेच्छा देणे, घेणे व डिलीट करणे चालू आहे

शुभेच्छा दिल्यावर घेता कशा हो तुम्ही????
इथे तर शुभेच्छा देत आहात नि खव बंद करून बसला आहात... असो.. तुमची मर्जी.... तुम्हांला आम्हांला शुभेच्छा दिल्यामुळे नवीन वर्षाच्या नि खव बंद केल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!

व्य नि

व्य नि ऐकले आहे का तुम्ही?

(जालकथेतला व्यनिकुमार)सहज

वनिसम्राट!!!

तुमची व्यनिसम्राट ही ख्याती आहे हे अंमळ विसरलेच होते....

ज्या माध्यमातून निरोप आला.. त्याच माध्यमातून उत्तर देण्याची 'सहज'प्रवृत्ती असते हो सहजकाका...!!!!
(योग्य शब्द अवतरणात टंकला आहे)

ह्म्म्म्म,

ह्म्म्म्म,

आम्ही तर बंद केली आहे केव्हांच मित्रांना सागायला हवे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नंदन झोपला की काय???

अंहनं अजून शांत कसे????? thinking

अवांतरःराजे thinking हा एमोटीकॉन नीट काम करत नाहीए...
(अवांतरालाच वाहिलेल्या धाग्यावर अवांतराचं डिस्क्लेमर?????)

असो बदलणार नाही!!!!

राम राम

राम राम मंडळी

>>> अंहनं अजून शांत कसे????? Wondering
--- खफचा आखाडा जाऊन धाग्यांचे रामलीला मैदान आल्यामुळे wink

ईकडे

ईकडे उपप्रतिसादामुळे बरे पडते...



-निखिल

हेलो कंपा..

असे गुपचुप का आहात???

नामकरण

या धाग्याचे नाव बदलून या मंडळी, गप्पा मारूया -३ असे करावे का? एखादा ललित लेख असावा असं वाटून कदाचित मंडळी येत नसतील या धाग्यावर?

किंवा लेखक

किंवा लेखक म्हणून मकीचं नाव आहे म्हणून.... राजे, जरा ते नाव बदलून बघ रे... wink

किंवा लेखक

किंवा लेखक म्हणून मकीचं नाव आहे म्हणून....

+१ सहमत



-निखिल

मकीचं नाव आहे म्हणून....

संपादकांनी आवश्यक तो बदल केला तरी चालेल...

खुलाश्याब

खुलाश्याबद्दल धन्यवाद



-निखिल

तसदी...

तसदीबद्दल क्षमस्व!!!!!!!!!!!

बदल केला ­आहे...

हास्य

णि़ख्या

णि़ख्या खफचे काय झाले?

मालकांशी

मालकांशी संपर्क साधा



-निखिल

मालक कोण

मालक कोण हाय?

राजे हेच

राजे हेच राज जैन आहेत



-निखिल

मक तु आज

मक तु आज पाक्कृती टाकणार होतीस ना?? कुठे आहे??



-निखिल

पाककृती???

दुपारपर्यंत टाकेन.....

वाट बघत

वाट बघत आहोत



-निखिल

कोणती

कोणती पाककृती? निख्याचे भेजाफ्राय? wink



-पुण्याचे पेशवे

ति बनवली

ति बनवली तर एकदा बरे होईल



-निखिल

निख्याचे भेजाफ्राय????

ती तर जुनी पाककृती आहे.. केव्हाच झाली.. नि सगळ्यांनी मिटक्या मारत तिचा आस्वादही घेतला होता...
तु तेव्हा कुठे हरवला होतास???

माझा

माझा नसलेला भेजा तुला एकदा खरच काढुन देतो



-निखिल

नको रे...

आधीच लोकांना वाटत आहे की मी तुला नेहेमी छळते....

तसेही नसलेल्या भेज्याला काय फ्राय करायचे???

गधेको भेजा

गधेको भेजा लेकिन निख्या को नही भेजा. बादवे निख्या कुठं आहेस रे? वरंगाबाद?



-पुण्याचे पेशवे

येस

येस वरंगाबादेत आहे...
लै भारी थंडी आहे....



-निखिल

नको

पाकृ आता टाकू नकोस. वरणफळंच्या इतक्या पाकृ झाल्यात की बास्स. त्यात आजच एक पडली आहे तिथं... त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा... काय करायचं हे तुला ठाऊक आहे!

ऐकलं हो तुमचे...

वरणफळंच्या इतक्या पाकृ झाल्यात की बास्स

म्हणूनच फक्त फोटो टाकलेयत.. तुम्हाला जळवायची संधी कशी सोडणार????

http://mimarathi.net/node/354

खुलाश्याब

खुलाश्याबद्दल धन्यवाद



-निखिल

ते वरणफळाचे फोटो आहेत होय!

मला वाटलं कसलीतरी वेगळीच भेळ असेल. wink



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud



-निखिल

:(

वरती निदान विषय तरी वाचायचा ना हो.... Sad

फोटो छान दिसत असल्याने

डोळे तिकडेच खिळले होते अन तोंडाला पाणी सुटले होते ते पुसण्यात हात गुंतले होते.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

फिस्कटलेल्या बेतांत

पुढच्या न फिस्कटवायच्या बेतांत आणखी एक अ‍ॅडिशन का मग???

सध्या तरी उद्यासाठीचा बेत....

ठरवलाय. कसं जमतय ते पाहु. कुणाला यायचय का खायला?



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

तिकिट

तिकिट पाठवा



-निखिल

पाठवलंय,

पाठवलंय, माझ्या घरच्या पत्त्यावर, फ्री माँटला!

राज्या,

राज्या, अजून असलास तर येतोय तुला भेटायला... निघतोच आहे घरून

अजून असलास????

म्हणजे नक्की काय???

हास्पिटला

हास्पिटलात असलास तर.... कृपया भलते अर्थ काढून आमच्या मैत्रीमधे वितुष्ट आणू नका. वॉर्निंग संपली.

भलते अर्थ काढण्यासारखे...

भलते अर्थ काढण्यासारखे लिहिता का हो मग?

जित्याची

जित्याची खोड



-निखिल

बिका...

हे पहा बिका...

हा दुष्ट निखिल तुमच्या कशाची वाट पहात आहे ते....!!!!
द्या हो जरा दोन-चार फटके याला!!!!

आमच्या

आमच्या मैत्री मधे उगाच काड्या करणार्‍या म. क. आगलावे ह्यांचा निषेध निषेध निषेध



-निखिल

यात काड्या करण्या..

यात काड्या करण्यासारखे काय आहे रे? तुझी म्हण फक्त पूर्ण केली....
तुझंच मन माझ्या मित्राबद्दल वाईट चिंतत आहे....

तुझ्यासाठीच तुकाराम लिहून गेले.. "नाही निर्मळ जीवन"

तुझंच मन

तुझंच मन माझ्या मित्राबद्दल वाईट चिंतत आहे....

असा तुमचा समज आहे हास्य



-निखिल

असं फक्त.....

असं फक्त तुलाच वाटतं.....

तेच तेच

तेच तेच वाक्य लिहित नको बसु...



-निखिल

तुम्हाल

तुम्हाल दोघांना काय वाटत आहे ह्या बद्दल तुम्ही एक शोध निंबध लिहा रे......... उगाच डॉ़ञाआळाआ ़आता़आत wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हाय हाय ...

हाय हाय ... अजून गचकलो नाय wink

या लवकर या... वाट बघतो हाय......



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे वा!!!

अरे वा!!! लोकसत्ताच्या साईटवर नानाचा फोटो आलाय!!!!!!!!!!!!

अधुरी एक कहाणी या बातमी मधे.

संजय बापट
मुंबई,३१ डिसेंबर
सर्वसाधारणपणे ‘दिव्याखाली अंधार’ असे म्हटले जाते, तरी केवळ जिद्दीच्या जोरावर याच दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात स्वत:चे आयुष्य उज्ज्वल करणारा अवलिया एखादाच असतो. सर्व संकटांशी झगडत आणि एकामागोमाग एक यशशिखरे पादाक्रांत करीत अल्पावधीतच त्याने कुटुंबियांच्या, समाजाच्या मनात आशा निर्माण केली. सर्वाचे स्वप्न लवकरच साकार होण्याची चाहुल लागलेली असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि सिंग कुटुंबाची सगळी ...

सर्वाचे

सर्वाचे स्वप्न लवकरच साकार होण्याची चाहुल लागलेली असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला

अरेरे वाईट झाले...



-निखिल

अरे रे...

अरे रे... गचकला की काय अवलिया ????

बरं झालं तात्याच्या पोटावरील एक वजन कमी झाले... दोन घास सुखानं खाईल आता तात्या Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आज की रात

आज की रात अवलिया के नाम. हास्य



-पुण्याचे पेशवे

हा हा हा

हा हा हा

आणि संपादक ? ते तर फार खुश !!

तसेही आता २०१० मधे सभ्य रहायचा संकल्प आहे

काहीतरी नवीन बोल....

हे जुने झाले....... काहीतरी नवीनपण सांग!!!!!

हे नककी

हे नककी आहे.

संकल्प आहे

संकल्प आहे ना??? मग कधी पुर्ण नाही होणार



-निखिल

अरे संकल्प

अरे संकल्प नव्या युगाचाऽऽऽ

ह्या

ह्या नावाची कविता करत आहेस की काय???



-निखिल

सर्व

सर्व मिमकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आणि सर्व

आणि सर्व मिमद्वेष्ट्या टिंग्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सगळ्यांना

सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

आहेत का मेले सगळे??

आहे

आहे इथे...
उगाच बोंबलत फिरू नकोस रानोमाळ....

बोंबलून

बोंबलून फिरुन आतच आलो हो.....

हाहाहाहा

उगाच बोंबलत फिरू नकोस रानोमाळ....
माझ्या डोळ्यांसमोर अगदी पिडांकाका आणि समोर मान खाली घालून उभा असलेला प्रभोच आला!!!
Laughing out loud

तसं नाय

तसं नाय हो...
तो इकडे, तिकडे, चोहीकडे, माझ्या खवंमध्ये खरडून आला म्हणून तसं लिहिलं...
हास्य
तुला नववर्षाच्या शुभेच्छा रे प्रभो!!!

थांकू हो

थांकू हो काका.....
काकूंना घेउन कुठे गेला होतात का नाही हालीवूड मधे शिण्डी च्या पार्टीला???
आपलं ऑनलाईन आहात म्हणून विचारलं...

काका, मग तो

काका, मग तो टेलिस्कोप घेतलात का?

हा हा हा...

हे श्रामो काहीही कल्पना करू शकतात!!!!!

श्रामो

श्रामो कल्पना प्रधान आहे.

श्रामो

श्रामो कल्पना प्रधान???

श्रामोंचं लग्न कधी झालं...आनी आपल्यात बायकोचं नाव कुठे लावतात...
आता श्रामोंनी अशी नवी कल्पना केली असेल तर..............

अरे

अरे श्रामोंचं दुसरं खरं/खोटं आयडीचं नाव सांगतोय बिका!

(एवढा चांगला धागा खाली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! )

सांगा

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

हाये...बाजू

हाये...बाजूच्या रूम मधे झोपलाय....माझा रूम पार्टनर मुकुंद

हाय राम!

प्रभो तु सुद्धा!

डोळ्यासमोर दोस्तानातला सीन आला. अभिषेकची आई आशिर्वाद देते तो!



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)