आ़जचा (३१ डिसेंबरचा) बेत काय???

0
0

मंडळी.... आज ३१ डिसेंबर....
सरत्या वर्षाला निरोप देण्याचे काय प्लॅन्स आहेत????

आंग्ल

आंग्ल पद्धतीने आम्ही नववर्ष साजरे करत नाही.

आम्ही देशी

आम्ही देशी घेउन बसनार हाये.
येताय का नाना?



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

नानाशी

नानाशी सह'मत्त' wink
आम्ही आज आमच्या कुटुंबियांना आमचा अमुल्य वेळ देणार आहोत..(तेही पुर्ण शुध्दीत असताना हास्य )

काय करता, बायको म्हणते, 'तुला घरच्यांपेक्षा बाहेरचेच जास्त महत्वाचे...कधी म्हणुन घरी थांबु नकोस..'
माझी आय म्हंतीऽऽ... 'मेल्या, जरा थोबाड दाखवत जा...पहावं तेव्हा घुबडासारखा उशीरापर्यंत हापिसात नाहीतर लष्करच्या भाकर्‍या भाजत फिरतो'
त्यामुळे ह्या विंग्रजी नववर्षाचे स्वागत आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत गप्पाटप्पा करत (आणि कायतरी गुळचट बासुंदी फिसुंदी ढोसत Sad ) करु !

@ गणपा:
तुमच्याकडची देशी म्हंजी जंगली मोहाची का रे? Laughing out loud

आम्ही

आम्ही तुमच्याशी सहमत्त आहोतच हो..



-निखिल

ग्रहण पहा

ग्रहण पहा ... लुफ्त लुटा चंद्रग्रहणाचा, तेही घरच्या घरी!

>>@

>>@ गणपा:
तुमच्याकडची देशी म्हंजी जंगली मोहाची का रे?

मालक देशी कोंबडी आनल्याले हाये. येताय का वाड्यावर.
वाटल्यास मोहाचीबी तयारी करु..
फुल्टु देशी होउन जाउदे.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अग्गाबाब्

अग्गाबाब्बो...
लै भारी हास्य

बाकी....इतर एवस्ता...हैऽऽ आमी करु...निजामशाहीपासुनची रीत हाय आमची wink

आलोच.. वाईच बैलं जुपुन घ्येतो आन निघतोच...
अय डेंगळ्या.... गाडीला बैलं जुपायला सांग रं....माझं जाकीट घ्ये.

-धमालसाहेब डोणजे-पाटील. Big smile

आम्ही आज आमच्या कुटुंबियांना आमचा अमुल्य वेळ देणार आहोत..???

आम्ही आज आमच्या कुटुंबियांना आमचा अमुल्य वेळ देणार आहोत..????
हे फक्त प्रतिसादापुरतं बरं का मंडळी... काल रात्री फोन केला तर महाशय नेहेमीप्रमाणे कुठेतरी उधळले होते....

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud

Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मी मात्र

काल संध्याकाळनंतर घरीच होतो. छान वाचत बसलो अन नंतर चंद्रग्रहण बघायचं म्हणत म्हणत झोप लागली.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

आधि तुमचा

आधि तुमचा काय प्लॅन ते तर सांगा...



-निखिल

काही विशेष नाही...

टीव्हीवरचे कार्यक्रम पाहणार आहे... तू काय करणार आहेस???

मी बस मधे

मी बस मधे असणार आहे..
आमच्या मतदारसंघात जाणार आहे.



-निखिल

ढोकळे

आमचा टांगा

आमचा टांगा पलटी आधीच आहे त्यामुळे काही करु शकत नाही समक्ष्व.

wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तुम्ही झोप

तुम्ही झोप काढा हो...



-निखिल

तिथे

तिथे हास्पिटलातच करा की काहीतरी धिंगाणा Big smile

हॅ हे

हॅ हे हॅ

प्पायाच्या जागी हात असला असता तर नक्किच दंगा केला असता.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ते आम्हाला

ते आम्हाला माहित आहे हो.. तुमच्या वर तेवढा विश्वास आहेच आमचा...
असो पायाच्या जागी हात नाहिए तेच बरे



-निखिल

हम्म्म..

तोच विचार करतोय !!! की काय करावे ब्वा .!! हजार ठिकाणांहुन बोलावणे आलेय !! वैतागच हाय एक प्रकारचा !!

तुम्हाला

तुम्हाला काय करायचंय? नसत्या भोचक चौकशा!!!!

(संतप्त) बिपिन.

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ
बिकांना संतप्त होताना पहिल्यांदाच पाहिले.
खास प्लॅन दिसतोय.



-निखिल

हे काय

हे काय चाल्लाय काय? आँ? तुम्ही असाल मोठे तर आपल्या घरचे... म्हणून कोणाचाही असा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाहीये... मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जात आहे.

काय हे

काय हे बिका???
आम्ही तुम्हाला आदर ठेवुनच पहिल्यांदा संतप्त झाले असे म्हणालो तर ईतका राग??
असो आता तुम्ही ह्यात अपमान समजत असाल तर कठीण आहे.
असो आपल्याला निघुन जायची गरज नाहीए.
आमच्या कडुन जर अपमान झाला असेल तर त्या बद्द्ल हात्जोडुन माफी.
हा!! आता आम्हीच निघुन जातो



-निखिल

पोचलात की

पोचलात की पत्र पाठवा. म्हणजे नक्की गेलात याची खात्री होईल आम्हाला. wink

पत्र

पत्र कुठल्या पत्यावर पाठवावे?? नाही तुमचा सध्या मुक्काम कुठे आहे wink हे जर सांगितले तर सोपे पडेल



-निखिल

तुम्ही

तुम्ही नुसतं आमचं नाव लिहून टाका पत्र. पोचेल आपोआप. काळजी नसावी. काळजी केल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही

तुम्ही नुसतं आमचं नाव लिहून टाका पत्र. पोचेल आपोआप.
खुलाश्याबद्दल धन्यवाद
तसदीबद्दल क्षमस्व



-निखिल

+१

+१

अ‍ॅफिडेव्हिट मिळाले तर उत्तमच.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तुम्ही

तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी द्या



-निखिल

त्यांना

त्यांना पावर नाय

कुठे गेली

कुठे गेली त्यांची??? पॉवर म्हणतो मी



-निखिल

आमच्या

आमच्या पॉवरची काळजी नका करु नि.दे. फुल्ल चार्ज होत आहे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कष्टंबर ने काड्या केल्यात.....

कष्टंबर ने काड्या केल्यात , त्या निस्तरायच्यात ,त्यामुळे बहुधा हापिसातच आहे ३१ च्या रात्री.

मी तर

मी तर दुपारीपासुन बिसी आहे न्यु इअर सेलिब्रेशनमधे
आता रात्री ३ इदिय्ट्स पहायला जावे काय i dont know