समजत नाही ! समजत नाही !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6369409.cms
समजत नाही ! समजत नाही !!
आपल्याला तर काही कळत नाही... समजत नाही ! समजत नाही !!
विचारवंतांचे विचार वाचुन काही कळाल तर कळेल ब्वा !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6369409.cms
समजत नाही ! समजत नाही !!
आपल्याला तर काही कळत नाही... समजत नाही ! समजत नाही !!
विचारवंतांचे विचार वाचुन काही कळाल तर कळेल ब्वा !!
मटाच्या बातम्या कितपत खर्या
मटाच्या बातम्या कितपत खर्या मानायच्या?
एका महत्वाचा प्रश्न ऐरणीवर
एका महत्वाचा प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल माननिय अवलिया यांचे आभार.
राष्ट्रीय प्रिया
ओ.. सही जरा विचार करून करा
ओ.. सही जरा विचार करून करा की!
राजपाल यादवचा एक जोक आठवला!
(विषय दिलेला नाही)
सगळंच कशाला कळायला हवं? काही
सगळंच कशाला कळायला हवं? काही गोष्टी न कळताही जगणं सुखात होतं की. किंबहुना फारसं कळत नसेल तर माणूस सुखात जगतो. तस्मात नाना अडाणी व्हा (जमणार नाही तुम्हाला पण प्रयत्न करत रहा).
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ही बातमी वाचून ह्सावे किंवा
ही बातमी वाचून ह्सावे किंवा रडावे कि मटाचे डोके फोडावे हे समजत नाहीये
कृपया मार्गदर्शन करा
अवघड आहे आपल्याच देशात,
अवघड आहे आपल्याच देशात, आपल्याच घरात आपल्याच बांधवा विरुध्द फतवा काढला जातो आहे...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."