सोना कितना सोना है

0
0

सोन्याची नाणी पुन्हा चलनात???

Malaysia looks to ancient alternative currency - gold

सदर घटनेच्या संभाव्य परिणामांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा
सदर घटनेच्या संभाव्य परिणामांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा
सदर घटनेच्या संभाव्य परिणामांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा

काही दिवसांनी

1

काही दिवसांनी वर्तमानपत्रांतील बातमी.
काल दि.--रोजी दोन माणसांना बाजरांत खोटी नाणी वटवतांना पकडण्यांत आले.त्यांच्याकडे दहा ग्राम वजनाची दोनशे नाणी सापडली. ही सर्व
नाणी सोन्याचा मुलामा दिलेली आणि एक ग्राम सोन्याची असल्याचे कळते. ही नाणी बाजारांत आणण्यांत परकीय शक्तींचा हात असल्याचे
समजते.

काही दिवसांनी

2

त्या तिकडच्या सोनाराच्या

3

त्या तिकडच्या सोनाराच्या दुकानातुन सुट्टे घेऊन या.

>>त्या तिकडच्या सोनाराच्या

4

>>त्या तिकडच्या सोनाराच्या दुकानातुन सुट्टे घेऊन या.

मला वाट्ल माझ्यावरच लेख लिहीलय

देवा, काय काय गैरसमज असतात

5

देवा, काय काय गैरसमज असतात लोकांचे. Puzzled

'माझं सोनं गं ते' असं एखादी

6

'माझं सोनं गं ते' असं एखादी आजी नातू/नातीला किंवा एखादा ओल्ड फॅशन्ड मजनू त्याच्या लैलाला म्हणाला तर 'म्हणजे मला चिल्लर म्हणतेस/तोस का' असे फणकारतील ना ते.