अभिनंदन

0
0

५० प्रतिसाद खेचणारा मी मराठीवरचा पहिला धागा काढणार्‍या श्री. अदिती यांचे अभिनंदन.

{अवांतर}

1

अवांतर वाटल्यास संपादकांनी धागा उडवण्यास हरकत नाही.

{च्यायला....}

2

सोत्ताचं अभिनंदन सोत्ताच करण्याची ही कुठली बेशरम पध्दत?
छे छे! हल्ली काही ताळतंत्र उरला नाही. सद्यस्थितीमध्ये अत्यंत उथळ अशा समाजमनाचे एक अविभाज्य अंग असताना अशा बाबी दिसणे हे अशक्यप्राय नाही हे आम्हीही जाणतोच, परंतु, आमच्या कोमल मनाला ही स्वस्तुती पाहुन अंमळ हळवेपण आलं. म्हणुन केवळ हा प्रतिक्रियाप्रपंच.

सत्चिदानंद! सत्चिदानंद!!

{सोत्ताचं}

3

सोत्ताचं अभिनंदन सोत्ताच करण्याची ही कुठली बेशरम पध्दत?
8) |-)

मी टोळ / चेटूक करणे माझा खेळ. Laughing out loud


मी टोळ हास्य

{अरे ईतकी}

4

अरे ईतकी आत्मस्तुती तर काही मोठे लोक पण करुन घेत नसतील...
असो आता आपल्यासारख्या प्रवृत्ती बद्दल काय बोलायचे????
असो आपले अभिरनंदन


-निखिल

{छे आमच्या}

5

छे आमच्या कौलाला काल ४० च प्रतिसाद मिळाले
असो


-निखिल

{असो.}

6

>>छे आमच्या कौलाला काल ४० च प्रतिसाद मिळाले

नशिब समजा नशिब.
तुमचे स्वतःचे २० प्रतिसाद जर आपण समजा सोडले तर .. हॅ हॅ हॅ.

श्री. अदिती यांचे अभिनंदन ...

{ओ डॉनराव}

7

ओ डॉनराव अभिनंदन केले ना तुमच्या रा को चे मग आता आमचे २० प्रतिसाद का काढता???


-निखिल

{प्रश्न तत्वांचा आहे ...}

8

जरी शिवसेनेने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पाट लावला म्हणुन काय भाजपाने राज्यपातळीवर राष्ट्रवादीविरुद्ध मुग गिळुन गप्प रहावे असे तर तुम्ही सुचवत नाही आहात ना ?

असो, ह्यालाच राजकारण म्हणतात. कळेल हळुहळु

{तसेही}

9

तसेही भाजपा राष्ट्रवादी विरुद्ध कधी बोलते wink


-निखिल

{हॅ हॅ हॅ ...}

10

ह्यालाही "राजकारण"च म्हणतात मालक,
जरा धमालरावांबरोबर ४ घटका बसा, ते समजावुन सांगतील सगळे. आणि हो, ते जरा वागळ्यांपासुन दुर रहात चला, बरं असतं तेब्येतीला.

{ते जरा}

11

ते जरा वागळ्यांपासुन दुर रहात चला, बरं असतं तेब्येतीला.

हॅ हॅ हॅ
आहो वागळेच आमच्या पासुन चार हात दुर राहतात...
बाकी तुम्ही सांगा मतदारसंघात चक्कर कधी???


-निखिल

{आजच ...}

12

आजच दुपारी ३ वाजता निघतो आहे.
सकाळी लवकर मिटिंग होती म्हणुन काल निघालो नाही तर भडव्यांनी ती पोस्टपोन करुन आज दुपारी "११ ते १२" ठेवली आहे.
त्या वेळेत न झाल्यास आम्ही कंपनीला आग लाऊन बाहेर पडु.

उद्या सकाळी प्रभातफेरीला आम्ही पुण्यात उपस्थित असु.
तुमचे काय प्लान्स, येता काय उच्चस्तरिय मिटिंगला पुण्यात ?

{नाही हो..}

13

नाही हो.. आम्ही निघालोय मतदारसंघात..
जगलो वाचलो तर भेटुयातच.. तुमचा मुक्काम कधी पर्यंत??
बाकी प्रभातफेरी जपुन हा एखादा टोला पडायचा हास्य


-निखिल

{ह्म्म....}

14

क्काय डानराऽऽव..
राजकारनाला नवा च्येर्‍हा देयाची कुनकुन लागली का काय?
न्हाय, तरुन रक्ताला राजकार्नात शिरायचं सल्लं द्येताय आडुन आडुन म्हनुन म्हनलं wink

{व्हयं तर}

15

औरंगाबादेच्या मुख्यालयातुन आंद्या भागवतांचा आदेश आला आहे भाकरी फिरवा म्हणुन.
म्हणुन जरा आपलं हॅ हॅ हॅ करुन पहावं म्हणलं ...

बाकी सुनबाई काय म्हणतात आपल्या ?
ते डुप्लिकेट डॉक्टरीच्या सर्टिफिकेटच लफडं मिटलं का ?

{आबाबाबा....ड}

16

आबाबाबा....डायरेक्ट सरकंपूचालकांचा आदेश?
आजकाल तुमची तिकडची घसट लै वाढल्याली दिसतीय thinking
औंदाच्या टायमाला शेतकरी जन्ता नांगराचा फाळ घालंल की वो!

>>ते डुप्लिकेट डॉक्टरीच्या सर्टिफिकेटच लफडं मिटलं का ?
ह्म्म...आली का गाडी पुन्यांदा पंढरपुरच्या न्यारोगेजवर? आवो सर्टिफिकिट डुप्लिक्येट नव्हतं...ते वरीजनलच व्हतं....परिक्षेला येका बिहारी पोरीला बशीवलंवतं..त्येवडीच त्या गरीबांन्ला बी मदत म्हनुन...आता.. नवी नवरी आमच्या सुनबाई, काय जरा हानिमुणला जात्याल का दिडदमडीची परिक्षा द्येत बसत्याल? म्हनुन लावलं जरा यंत्रनेला कामाला....

{अरे काय हे,}

17

अरे काय हे, धाग्याचा विषय काय, चर्चा काय? काय सुरू आहे? किमान संपादकांनी धाग्याचं नाव आणि कंटेन्ट बदलून "राजकार्नाचे धडे" असंतरी करायचं!

(अभ्यासू) अदिती

{आता}

18

आता तुम्हालाच शंका होती ना धागा अवांतर ठरतो की काय, मग त्यावर अवांतर मुद्देसुद चर्चा झाली तर काय बिघडलं?

{धागा}

19

धागा अवांतर असणं आणि प्रतिसाद अवांतर असणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, धमालपंत! आता तुमच्यासारख्या मुरलेल्या जालीय लोकांना आम्ही पामरांनी हे सांगावं का?

{अवांतर}

20

अवांतर धाग्याला अवांतर प्रतिसाद आले तर इतकी जळजळ का व्हावी बुवा?
आणि आम्ही आणि मुरलेले??? वाचुन अंमळ मौज वाटली. अहो आमच्याकडे १/८ही टिंग्यापण नाही हो!

{हा मात्र}

21

हा मात्र अंमळ अवांतर आणि व्यक्तीगत प्रतिसाद असल्याने, नो कमेंट्स!

{ह्म्म...}

22

ह्यालाच म्हणतात 'आपला तो बाब्या अन दुसर्‍याचं ते कार्टं'
असो...

{ह्या}

23

ह्या म्हणीचे अजुन काही उपयोग आपणास माहीत आहेत का???
सउदाहरण सांगु शकाल का??


-निखिल

{असो...अभिनं}

24

असो...अभिनंदन

{!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!}

25

अभि( )नंदन.

{च्छ्या: मी}

26

च्छ्या:
मी उग्गाचंच प्रतिसाद हायलाईट करुन वाचुन पाहिला...काहीच सापडलं नाही Sad

{र राहिला}

27

र राहिला असेल रे लिहायचा


-निखिल

{हीहीहॉहॉह}

28

हीहीहॉहॉहॉ!!!!! खाली वि.सू. टाकणार होतो... हायलाईट करून बघू नका म्हणून पण म्हणलं की कोण पहिला बकरा भेटतोय.... भेटलाच. असो.

{मंग? भागलं}

29

मंग?
भागलं का आता???
फिटली का हौस? का आणखी एकदा बकरा होऊ?

{असा त्रागा}

30

असा त्रागा करू नये बरं... असो.

{लिहिणारा}

31

लिहिणारा पहिला तोच असेल करुन किती लोकांनी बघितला काय माहित...


-निखिल

{निख्या....}

32

निख्या.... एनसीसी मधे एक मौल्यवान धडा शिकलो होतो... पकडा गया वो चोर !!!

असो.

{हो ना कोणी}

33

हो ना कोणी तरी म्हणालेच आहे ना.. "चोरी करणे पाप नाहीए, चोरी पकडले जाणे पाप आहे."


-निखिल

{मी नाही}

34

Laughing out loud

मी नाही बघितले हां......... :-ड


Hope is a good thing...

{मग आम्ही}

35

मग आम्ही काय करायचे???


-निखिल

{ओये राजे...}

36

ओये राजे... तो हम क्या नाचे? जा बे.....

{गोट्या}

37

हास्य

गोट्या खेळा मग.


Hope is a good thing...

{ते काम}

38

ते काम सध्या तुझ्याकडेच आहे... तूच खेळ. दुसरा काहीच उद्योग नाहीये तुला...

{काही अत्री}

39

काही अत्री बोलणार होतो, पण संकेत स्थळावर वावर्ण्याचा मर्यादा पाहुन शांत बसलो


-निखिल

{या वरून}

40

या वरून गोट्या सिरियल यायची तेव्हाचा एक जोक आठवला. गरजूंनी व्यनि करा.

{तुम्हाला}

41

तुम्हाला काय हे मिपा वाटले की काय ????
व्यनी करा व्यनी.... करा.. !

महासंतप्त

राजे.


Hope is a good thing...

{राजे काय}

42

राजे काय वाटते म्हणुन ईतर संकेतस्थळांचे नाव घेतल्याबद्दल तुमचा निषेध


-निखिल

{राजे काय}

43

राजे काय वाटते म्हणुन ईतर संकेतस्थळांचे नाव घेतल्याबद्दल तुमचा निषेध

आनी ५० च्या आसपास पुन्हा प्रतिसाद खेचल्याने सैंटीस्टचे अभिनंदन

{माझा निषेध}

44

माझा निषेध केल्या बद्दल तुमचा तिव्र निषेध wink


Hope is a good thing...

{माझा निषेध}

45

माझा निषेध केल्या बद्दल तुमचा तिव्र निषेध >>

काय म्हणतात ते.... खुल्ल्या-श्या दिल्याबद्दल धन्यवाद