काय करावे?
लफडं असं आहे की आज काही कारणास्तव ऑफिसात गप्पा टप्पा होत नाही आहेत. धाग्याचा खफ बनवण्याची रेसिपी मी आधीच मिपावर टाकली होती. तर आता धाग्याचा खफ कसा करावा हे तुम्ही पोरंटोरं शिकला आहात नाही हे पहावं असं माझ्या (नसलेल्या) डोक्यात आलं. तर चला सुरू करा. .. बरं बरं मीच सुरूवात करते अवांतर गप्पा टप्पांना ...
आज नंदनसेठ दिसत नाहीत, कुठे उलथला हा?
.jpg)
{राम राम}
राम राम अदिती !!
धमाल!! निखील !! राजे !! येडा बांटु !! सहज !! राम राम
{आहो नंदन}
आहो नंदन ना तो कुठला तरी शोध घेत असेल हो
तसा हि तो शोधक आहेच ए...
बाकी धमाल राव काय म्हणताय???
-निखिल
{राम राम}
राम राम
Hope is a good thing...
{ऐला}
हा धागाद्वेष्टा राजे इथे काय करतोय?
{+१ सहमत}
गप्प गुमान पडुन रहायचे तर आलच कडमडायला
-निखिल
{(विषय दिलेला नाही)}
;(
{खुलाश्या}
खुलाश्या बद्दल धन्यवाद.
-निखिल
{हेम्म्म}
हे पहा श्री निखील वागळे ...आपल हे देशपांडे ...
काय चाल्ल्य
{हे पहा}
हे पहा सुहास
काय चाललय ते तुम्हाला दिसत नाहिए का???
-निखिल
{हल्ली}
हल्ली आम्ही कानाडोळा करतो.(कानाडोळा असेच वाचावे, कांडोळा नाही)
{+१ सहमत. अबे}
+१
सहमत.
अबे पाय ठणकतो आहे आठ वाजायची वाट बघतो आहे मी......
व तसे इकडे हिरवळ अमंळ कमीच आहे पाहण्यासारखी म्हणून इकडे आलो
Hope is a good thing...
{अच्छा}
अच्छा म्हणजे मी मराठी वर हिरवळ आहे असे तुला म्हणायचे आहे का???
-निखिल
{ही घे}
ही घे हिरवळ!
{ही घे}
ही घे हिरवळ!>
हे तर शेवाळासारख दिसतय !!
{हे}
हे शेवाळासारखं दिसत असेल तर चष्मे बदलायची वेळ आली आहे समजावं*!
*सौजन्यः प्रियसखी मेघना आणि मित्र मुक्तसुनीत.
{हे}
हे शेवाळासारखं दिसत असेल तर चष्मे बदलायची वेळ आली आहे समजावं*! >>
मान्य पण आम्ही चष्मा घातलेला नाही आमच्या साठी सर्व समान...
सौजन्य : कोणीही नाही
{हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ.........
असे काही नाही.. मीम आपला विरंगुळा...
Hope is a good thing...
{खुलाश्याब}
खुलाश्याबद्दल धन्यवाद
-निखिल
{अमा राजमिंया...}
!
{इकडे हिरवळ}
इकडे हिरवळ अमंळ कमीच आहे >>
अपल्या दुखात सहभागी आहोत ..देव आपल्याला सहनशक्ती देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना
{खफला}
खफला कोणाची नजर लागली म्हणायचे
{हे पहावं}
हे पहावं असं माझ्या (नसलेल्या) डोक्यात आलं >>.
वरील वाक्याशी सहमत
{धागा टाकुन}
धागा टाकुन गायब झाल्या बद्दल अदिती बै चा निषेध निषेध निषेध
-निखिल
{गप ए सा* ...}
गप ए सा* ... उगाच माझ्याबद्दल अफवा पसरवल्याबद्दल निखिल कंपाचा निषेध!
आणि ओरडलं म्हणजे खरं नसतं काही.
असो. चाय मारून येते.
{आता चाय}
आता चाय मारायला तर गायबलीस ना
-निखिल
{चहाची टाकी}
चहाची टाकी बसवून दे इथे, मग नाही पळणार ... असो, बदलीन.
{छे फक्त}
छे फक्त चहाची टाकी...
असो आपण दिवसात किति कप चहा पिता???
-निखिल
{व्यनी}
व्यनी करते.
{व्यनी करुन}
व्यनी करुन देत असलेल्या खुलाश्या बद्दल धन्यवाद
तसती बद्दल क्षमस्व.
-निखिल
{झोपले का}
झोपले का सगळे???
-निखिल
{" आला आला}
" आला आला निखील "
" पावन करीत अदितीचा धागा "
" अरे माझ्या निद्रिस्त मित्रांनो "
" आता तरी जागा "
र को ट जोडके रहेंगे..
{मेल्या}
मेल्या लोकांना जुलाब होतात तशा तुला आज कविता लागल्यात का?
{" माझ्या}
" माझ्या चारोळ्या फालतु आहेत "
" पण त्या धम्याला कशा काय कळल्या "
" उपाशी पोटी जणु काही "
" जुलाबाच्या कळा फळफळल्या "
{सुहास बस}
सुहास बस कर राव!!
-निखिल
{अरे पण}
;(
अरे पण एकटाच किती वेळ बडबडु ...कोणी काही बोलत तर नाही ...
{ते तुच ठरव}
ते तुच ठरव आता...
तुला चुप रहायला सांगुन मी पण तेवढीच बडबड केलेली आहे,
-निखिल
{काय}
काय रे...तुम्हाला काही कामं नाहीत का?
{असे}
असे विचारुन तुला खुप काम आहे असे सिद्ध करता येत नाही देशमुख
-निखिल
{हेच म्हणतो.}
ते काय तरी म्हणतात ना सिंहाचे कातडे पांघरुन ... वगैरे वगैरे !
अहो कामाच्या गप्पा कुनाला सांगत अ?
कुणाच्या कामामुळे कंपनी बुडाली ?
कुणाच्या कामामुळे बेल-ऑट पॅकेज घ्यावे लागले ?
हां, काय समजलात ?
{डॉनरावाचे}
डॉनरावाचे स्वागत असो...
आहो आता बेल आउट पॅकेज जुने झाले हो..
नवीन काही बातमी.
-निखिल
{डान्राव}
डान्राव गाड्यांच्या ग्यारेजात काम करतात का पत्रकार आहेत? नाही त्यांच्याकडे बातमी मागता आहात म्हणूण विचारलं!
{हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ
डानराव गॅरजात जरी असले तरी आम्ही तिथलीच बातमी मागतोय.
आता बातमी काय कुणिही देवु शकतो?? कधी ती वाईट असते कधी ती गोड...
-निखिल
{वाईट आणि}
वाईट आणि गोड का वाईट आणि चांगली किंवा कडू आणि गोड? असो, बदला.
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ
-निखिल
{हॅहॅहॅ!!!}
'बातमी'ची कोलांटी लय भारी हो देशपांडे
{गोड}
गोड 'बातमी'वर धमालचंद्रपंत बोलणं म्हणजे ... हॅ हॅ हॅ ... राहू देत.
{धमालराव}
धमालराव काय बातम्या देताय
-निखिल
{मी काय}
मी काय 'बातमीदार' वाटलो काय रे?
पळा लेको!
{तुम्ही}
तुम्ही बातमीदार वाटूही शकता, खाली जी काही चिखलफेक केलेली आहेत त्यावरून काही वेगळं दिसत नाही आहे.
{ह्म्म्म.....}
तरीच जगात लंबर वन गाड्यांचे बाजार उठले काय?
बाकी, तुमचा सिटीग्रुपशी कितपत संबंध हो?
{या सर्व}
या सर्व विरोधकांच्या कारवाया आहेत. यांचा मी निषेध करते.
-- रा.को. अदितीताई अवखळकर पाटील.
{सिध्द करु}
सिध्द करु शकाल?
तिकडे पेप्रं काय काय ओरडताहेत ते वाचलं नाही वाटतं.
{चालु द्यात...}