ऑनलाईन फोटो स्पर्धा भाग -२ (थीम - वाहन)
ऑनलाईन फोटो स्पर्धा भाग -१ च्या यशानंतर आम्ही ऑनलाईन फोटो स्पर्धा भाग -२ घेऊन येत आहोत.
ह्यावेळी थीम नुसार फोटो देणे आहे.
ह्या स्पर्धेची थीम हे "वाहन" ( बाईक / कार/ ट्रक / ट्रेन / विमान ईत्यादी.)
नियम नेहमी प्रमाणेच :
एका सभासदाने त्याने/तिने काढलेला फक्त एकच फोटो शीर्षकासकट इथे द्यायचा....
विषयानुसार छायाचित्रामध्ये वाहन असणे गरजेचे आहे.
मग पंचांनी सर्वोत्कृष्ट फोटोची निवड करायची....
पंच :
सर्व सदस्य मिळून ( मतदान / प्रतिसाद देऊन) निवडावे.
*
निकाल दिनांक : ०१/०९/२०१० रोजी. पंच करतील.
छायाचित्र देण्याचा अंतिम कालावधी : २९/०८/२०१० रात्री १२.०० वाजे पर्यंतच.

.jpg)
मालक
शेवटाची तारीख पण कळवा.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
छायाचित्र देण्याचा अंतिम
छायाचित्र देण्याचा अंतिम कालावधी : २९/०८/२०१० रात्री १२.०० वाजे पर्यंतच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जीगर असावी तर अशी ;)
वार्याशी पैज घेत चालणे
पाण्यासारखं पेट्रोल पीणे
यामाहा माझी देखणी
दिवसरात्राची संगणी
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पहीली एंट्री मालकाचीच मस्त!!
पहीली एंट्री मालकाचीच
मस्त!!
आमची पण वेंट्री ...
आमची ही वेंट्री परत घेतली आहे. क्षमस्व !
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
राजे
तुम्ही सिंहासन सोडुन संगिणीवर बसता !!!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आमच्या बाईकचे नाव आहे ते
आमच्या बाईकचे नाव आहे ते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सिंहासन>>>> तुम्हाला तख्त
सिंहासन>>>> तुम्हाला तख्त म्हणायचय का जैपालभौ?
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
शुन्य प्रदुषण
काळाची गरज......... आरोग्याचे भुषण , शुन्य प्रदुषण
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ह्या फोटोला माझे मत.
ह्या फोटोला माझे मत.
ह्या फोटोला मत..
ह्या फोटोला मत..
आम्ची वेंट्री.
आधुनिक तांडा.
स्थळ दुबई(हट्टा) वाळवंट.
काळः २-१२-२००५ भर दुपारी चांदण्यात.
कॅमेरा : फुजीत्सु १२ MP
मी डोलकरऽऽऽ डोलकरऽऽऽ डोलकर दर्याचा राजा.
स्थळ : माझा गाव.
काळः २३-१०-२००९ मावळतीच्या आधी.
कॅमेरा : तोच फुजीत्सु १२ MP
जो आवडेल तो घ्या.
पण फय्ला नं माझाच हा;)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मला ही फोटोग्राफीची आवड आहे.
मला ही फोटोग्राफीची आवड आहे. माझी पण एंट्री लवकरच टाकेन
आयुष्यातले पहिले वाहन :)
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
नौका - साक्षात देवांच्या राज्यातून
नानू (सरंजामी नसलेला)
ने मजशी.... ने... परत मातृभूमीला.....
खुपच सुंदर फोटो आला आहे.
खुपच सुंदर फोटो आला आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वरील फोटो विषयी माहीती.....
Camera: Canon
Model: Canon EOS DIGITAL REBEL XTi
ISO: 200
Exposure: 1/1000 sec
Aperture: 5.6
Focal Length: 300mm
******************************
मालक धन्यवाद....
आमच्या तीन तीन ऐंट्र्या
आमच्या तीन तीन ऐंट्र्या आहेत... जयपालाएवढे चांगले फोटू काढता येत नसले तरी थोडासा प्रयत्न.
१. ढगांच्या पल्याड
२. हिमवर्षावात न्हालेल्या गाड्या
३ निळं आकाश. निळं पाणी, निळ्या पॅडलबोट्स..
३ नंबर मस्त.
३ नंबर मस्त.
हे 'वाहन ' का बरे नसावे
हे 'वाहन ' का बरे नसावे स्पर्धेत ? (आमचे आजवरचे सर्वात बेस्ट वाहन !!)
'जीवन गाणे गातच रहावे '
'झाले गेले विसरून जावे '
' पुढे-पुढे चालावे '
असो हा फक्त विनोद ,ईन्ट्री लवकरच ..
हा हा हा...
हा हा हा...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुहाशा 'वहाण' नाही रे 'वाहन'
सुहाशा 'वहाण' नाही रे 'वाहन' आहे वाहन.
-पुण्याचे पेशवे
जलवाहन
मस्त
फोटू आवडला.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
थंडी...मध्ये बर्फाचे पांघरुण....!!!
Camera: Canon
Model: Canon EOS DIGITAL REBEL XTi
ISO: 200
Exposure: 1/800 sec
Aperture: 10.0
Focal Length: 55mm
Flash Used: No
गरीब श्रीमंताला गावी नेई एसटी
गरीब श्रीमंताला गावी नेई
एसटी आपली चालत राही
आज जागतिक छायाचित्रण दिन आहे. सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
वाहून नेते ते वाहन
वाहून नेते ते वाहन की वाहून जाते ते वाहन ?

गंगेतले राफ्टींग
Canon EOS 1000D
f- 55
t- 1/250
apperature - 11
ISO 200
Place - Hrishikesh
मोहन
- मोहन
नवी एंट्री
आमची आधीची एंट्री रद्दबातल ठरवून या नव्या एंट्रीची नोंद घ्यावी हि विनंती
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
माझी वेंट्री....
शिर्षक - "अग्नीरथ"
कुठला रे हा "अग्नीरथ"?
कुठला रे हा "अग्नीरथ"?
डि सी मधल्या कुठल्यातरी ट्रेन
डि सी मधल्या कुठल्यातरी ट्रेन स्टेशनवरचा.
-अनामिक
हा फोतो नक्की कुथला आहे.
हा फोतो नक्की कुथला आहे.
मस्त आहे!!
स्टार ट्रेक मधल्या वाहनांची आठवण झाली!!
मागच्या स्पर्धेतल्या
मागच्या स्पर्धेतल्या विजेत्यांना या स्पर्धेत पंच म्हणून निवडावे का?
-अनामिक
आमची पण वेंट्री
माझं वाहन हेच !!
एक नंबर
'११ नंबरची बस' पकडली आहे पिल्लूने.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
च्च्च्च... ११ नंबर बस
च्च्च्च...
११ नंबर बस स्वतःच्या मालकीची असते....तिने आजोबा बस पकडलीय..... हो ररा आजोबा....
चूक
'अकरा नंबरने जाणे' नि 'अकरा नंबरची बस पकडणे' यात फरक आहे मित्रा. बस शुड बी दिफरंट आब्जेक्ट द्यान युरसेल्फ. (प्रौढशिक्षण वर्गात विंग्रजी शिकतोय सद्या, त्येवडीच प्र्यॅक्टिस करून घेयाची हिते)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
एक नंबर रे !!
एक नंबर रे !!
जिंदगी
......जिंदगी की धूप में सोचता हूं फिरसे, कितने बादल आए कितने बरसे......
तुझियासवे माझी बान्धियली
तुझियासवे माझी बान्धियली गाठ,
तुझी नी माझी आयुष्याची साथ!
छान
'चक्र'नेमिक्रमेण फोटो आवडला
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मामला खल्लास !!
मामला खल्लास !!
मी माझी एक विन्ट्री टाकणार होतो , जुन्या काळची सायकल होती, ते हॅन्डल ला गोंडे, समोर प्लास्टिकची फुलं, कुशन वाल सीट, चित्रपटांच्या नावाचे गार्डस ..पण हा फोटो पाहुन आमची विन्ट्री माघारी घेत आहोत !!
भाग्यश्री ...
तुझियासवे माझी बान्धियली गाठ,
तुझी नी माझी आयुष्याची साथ!
व्वा !! क्या बात है !!
हा फोटु आम्ही आमच्या खवत लावणार आहोत वरील कवितेसकट ..अर्थात आपली हरकत नसेल तर ...!!
आमच्यासाठी विनर तुम्हीच बर का !! बर बस करतो आता नाहीतर स्पर्धेत बाकी फोटु येणार नाहीत आणी बट्ट्याबोळ होईल !!
धन्यवाद सुहास! तुला आवडला आहे
धन्यवाद सुहास! तुला आवडला आहे ना फोटो? मग जरूर लाव तुझ्या खवत. मुळीच हरकत नाही.
मस्त
फोटो आवडला!
मालक, हा फोटो आपल्या विषयाला
मालक, हा फोटो आपल्या विषयाला धरुन चालेल ना? नाहीतर दुसरा फोटो टाकायला.
सम्राज्ञी!!!
बा अदब! बा मुलाहिजा!! होशियाऽऽऽर!!
आमचा बी
मॅजेस्टिक!
दुसरा शब्द नाही!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आमच्या दोन विंट्रया..
आमच्या दोन विंट्रया..
आमची एंट्री
आमची एंट्री
>>जमलं एकदाचं फोटो टाकायला..
<<
फेरी बोट --- गोव्याच्या
माझा फोतो उप्लोअद होत नाय....
img tag identify naay hot
ही इमेज प्रिमोच्या वतीने
ही इमेज प्रिमोच्या वतीने
धन्स ग.........
धन्स ग.........
वाफोर!
गोंयचों वाफोर दिसता! पण खंयचों?
बेती-पणज्येचो मांडवीवरचाँ दिसनां!!
ना .... तो वाफोर न्हु तिका
ना .... तो वाफोर न्हु तिका फेरी म्हण्टात .....आनि ही राय्बन्दर - चोडण फेरी....
तुमी गोंय भोवलेले दिसता......खंय खंय वचुन आयला तुमी?
आमची वेंट्री
आमची सवताची गाडी.....सवताच्या क्यामेरानी टिपलेली
पंख
कोठेतरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी... अज्ञात ठिकाणी,
स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे, प्रेम इमानी, तेथे चल राणी...तेथे चल राणी...
ही कविता पुर्ण वाचायला
ही कविता पुर्ण वाचायला आवडेल.. जालावर असेल तर दुवा द्याल का?
द हमर
वा
खेळण्यातलं वाहन??
सही जवाब :)
सही जवाब
अंदर की बात... कॅमेरा: निकोन
अंदर की बात...
कॅमेरा: निकोन डी ७००, ५०मिमी f/1.4 AF-D के साथ.
धागा वर रहावा म्हणून प्रतिसाद
धागा वर रहावा म्हणून प्रतिसाद देत आहे.
छायाचित्र देण्याचा अंतिम
छायाचित्र देण्याचा अंतिम कालावधी : २९/०८/२०१० रात्री १२.०० वाजे पर्यंतच.
त्वरा करा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
निकाल १ तारखेला लागणार होता
निकाल १ तारखेला लागणार होता ना?
-अनामिक
पब्लिक ने अजून आपलं मत दिले
पब्लिक ने अजून आपलं मत दिले नाही आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
निकाल काय लागला??
निकाल काय लागला??