प्रथमेश शिरसाट यांनी बुध, 18/08/2010 - 00:00 ह्यावेळी प्रकाशित केले.
धन्यवाद एकाक्ष !!
आपण निखळ मनाने प्रतिक्रिया दर्शवलीत खुप बरे वाटले ...मी काही कोणी जाणकार डिसाईनर किंवा तज्ञ देखील नाही... पण मला आवडते म्हणुन हे काही तरी असे वेगवेगळे प्रयत्न करत असतो...
आपल्यासारख्या व्यक्तिंणे वेळीच मला मार्गदर्शन पर प्रतिक्रिया देऊन काय करावे आणि काय करू नये याचे भान करुन दिलेत त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!...मी नक्की प्रयत्न करेन काही तरी वेगळे करण्याचा आणि मला ते आवडेल ही बरं का ...
आपल्या आशिर्वादरुपी प्रसंगी मार्गदर्शनपर प्रतिक्रिया देत रहा
मस्तच्..आजच सकाळी
धन्यवाद चु चु
धन्यवाद चु चु
आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
मी पन पुजनारेय
मी पन पुजनारेय मंगळागौर.....ज्यांच्याकडे राह्ते त्यांच्यासोबत.....
व्हय व्हय नक्कीच पुजा
व्हय व्हय नक्कीच पुजा
आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
फोटो जालावर शोधलाय.
फोटो जालावर शोधलाय.
मस्तच आहे की
मस्तच आहे की
आपला कृपाभिलाषी,
प्रथमेश सुरेश शिरसाट
लेखांकन
नाही आवडले तोच तोच पणा दिसत
नाही आवडले तोच तोच पणा दिसत आहे.
व तुमच्या सही मधील फोटो देखील खुप मोठा आहे. तो लहान करा प्लिज.
धन्यवाद एकाक्ष !! आपण निखळ