मनमेघ
Offline
शेवटची नोंद: १ आठवडा 4 दिवस
Joined: 11/07/2010
प्रकाशन:
.jpg)
सहज सुंदर !
सहज सुंदर !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद
धन्यवाद राजे,
एक विचारायचं होतं.
एखाद्या मराठी काव्याचा 'हिंदी'त केलेला अनुवाद प्रकाशित करता येईल काय?
('नाही' असे उत्तर असेल तर, एखाद्या लेखात बाकीचा बराच भाग 'मराठी'त लिहून, ५-१०% भाग ह्या हिंदी अनुवादाचा असेल, तर तसा लेख प्रकाशित करता येईल काय?)
-मनमेघ.
>>एखाद्या लेखात बाकीचा बराच
>>एखाद्या लेखात बाकीचा बराच भाग 'मराठी'त लिहून, ५-१०% भाग ह्या हिंदी अनुवादाचा असेल, तर तसा लेख प्रकाशित करता येईल काय?
असा करता येईल लेख प्रकाशित.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>माझी एकतारी, बोलतसे
>>माझी एकतारी, बोलतसे 'हरी'
वाहवा.. वाहवा... काय आज एकदम हरीचरणी कसे काय...
पण भक्तीरस उत्तम.. जालकाव्यामधे इतका सात्वीक भक्तीरस अपवादानेच पहायला मिळतो
एकदम नाही
अरुदादा,
एकदम नाही हो.. आम्ही कायमच हरिचरणी असतो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कविता आवडली.
सुरेख
(विषय दिलेला नाही)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
मस्त
मस्त
>>अहर्निश चा अर्थ काय होतो ?
>>अहर्निश
चा अर्थ काय होतो ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सतत.. रात्रंदिवस.. अखंड.. विन
सतत..
रात्रंदिवस..
अखंड..
विनाखंड.
अहर्निश
अहर्निश म्हणजे, अरुदादांनी खाली सांगितल्याप्रमाणे 'रात्रंदिवस/ अखंड'.
अह= दिवस, निशा= रात्र.
त्यामुळे मराठीत ह्या संस्कृत शब्दाच्या बरोबर उलटा शब्द झाला आहे.
आपल्या बी.एस्.एन.एल चं साजेसं ब्रीदवाक्य 'अहर्निशं सेवामहे' = 'आम्ही रात्रंदिवस्/दिवसरात्र सेवा करतो.
-मनमेघ
जियो मेरी जान
जियो मेरी जान
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
क्या बात है
क्या बात है
अप्रतिम...
अप्रतिम लिहीलयस मित्रा...
मालक,
मनमेघ रावसाहेबांच्या कवितांचा संग्रह - इ पुस्तक आत्ताच करुन ठेवायच पाहायला हव. त्यांच्या सही सहीत.
तो संग्रह छापील प्रकाशित करायची वेळ येइल तेंव्हा यादीत आमचा नंबर पहीला.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
सुंदर
सुंदर