मक चा कोणता अर्थ मिम वर अपेक्षीत आहे????

0
0
निवड

ह्या हलकट,

ह्या हलकट, पाजी आणि द्व्यर्थी अर्थ असणार्‍या कौलाचा जळजळीत आणि जहाल निषेध.

ह्यात

ह्यात द्वेयर्थी काय ते जरा उलगडुन सांगा...
असो मक = मस्त कलंदर असा पण ऑप्शन आप्ण निवडु शकला असता.



-निखिल

असो मक =

असो मक = मस्त कलंदर असा पण ऑप्शन आप्ण निवडु शकला असता.
आपण हा ऑप्शन वेळेत देऊ केला असतात तर असे ही & ही शब्द वापरण्याची वेळ आली नसती.

आता ऑप्शन

आता ऑप्शन दिलेला आहे...
आपण मत दिलेले आहे का??
मागे मी जेव्हा शिंगणापुर ला गेलो होतो तेव्हा मला तिथे मला एक तरुन भेटला त्याने मला सांगितले लोक कसे उगाचच आरडाओरडा करत असतात.



-निखिल

खरंच गं....

तूच माझी खरी मैत्रिण.. बाकी सगळे दुष्ट आहेत... Sad

खुलाश्या

खुलाश्या बद्दल धन्यवाद.



-निखिल

अबे

ए, इथं मक - मस्त कलंदर असाही अर्थ ठेव की...
मला ठाऊक आहे, त्या ऑप्शनला फारशी मते पडणार नाहीत हे....

निख्या

निख्या फोकलिच्या , तु काही सुधारायचा नाहीस !

साल्या ईंग्रजीचा माज कोणाला दाखवतोस ?

- मकील द्वेशपांडे

निख्या

निख्या फोकलिच्या , तु काही सुधारायचा नाहीस !

आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासा बद्दल आभारी आहोत.

आभार प्रदर्शन्कर्ते

साल्या ईंग्रजीचा माज कोणाला दाखवतोस ?

मराठी ऑप्शन दिलेला आहे. तो वापराव.
खुलासा संपला.

- मकील द्वेशपांडे

Laughing out loud =)) Laughing out loud



-निखिल

(विषय दिलेला नाही)

:8

:-ड

Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपल्याला

आपल्याला नुसते स्माईली टाकणे शोभत नाहीत.
आपण आपले मत शब्दात व्यक्त करावे हि विनंती.



-निखिल

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ...
मी पामर काय बोलणार मोठ्या लोकांच्या मध्ये.....

Sad

गरिब बिचारा राजे !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छोटे मोठे

छोटे मोठे सगळे सापेक्ष आहे राजे
बोला राजे बोला.... हे आपलेच संस्थळ आहे असे समजा



-निखिल

शब्दच

शब्दच सापडत नाही आहेत, नाही किबोर्ड आहे माझ्याकडे पण लिहायला काही सुचत नाही आहे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एक अनाहुत

एक अनाहुत सल्ला...
जर शब्द सुचत नसतिल तर काही ऋतु विषेश अंक चाळा...
असो, अजुन एक उपाय बाजुच्या कुर्च्घीवर बसणार्‍या माणसाकडुन शब्द उधार घ्या wink



-निखिल

माणूस नाही

माणूस नाही आहे, माकड आहे, छप्परी प्रतिसाद लिहतो आहे तो सकाळपासून.. पेटलाय पुर्ण !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माणूस नाही

माणूस नाही आहे, माकड आहे, छप्परी प्रतिसाद लिहतो आहे तो सकाळपासून.. पेटलाय पुर्ण !

माकड असेल तर प्राणिसंग्राहलयात पाठवा??? लालतोंड्या आहे का काळतोंड्या???
पेटलाय तर फायर ब्रिगेडला बोलवा ईकडे काय लिहिताय!!!



-निखिल

कुर्च्घी (

कुर्च्घी ( देवाशप्पथ मी प्रयत्न करुनही हा शब्द आहे तसा लिहु न शकल्याने कॉपी-पेस्ट केला आहे. असो. ) हा शब्द "खुर्ची" असा लिहतात.
असो.

असो.

मुळात 'मक' चा प्राकॄत भाषेत अर्थ शोधायचा झाल्यास आपल्याला थेट हड्डप्पाकालिन संस्कॄतीचा मागोवा घ्यायला हवा.
त्या 'आसेतुहिमाचल' काळात सिंधुनदीच्या पवित्र, समॄद्ध आणि वैभवशाली तिरावर हिंदु संस्कॄतीचा विकास झाला. त्यांनी जगाला तत्वज्ञान शिकवले. मात्र ह्या 'हिंदु' संस्कॄतीच्या संवर्धनाची मुहुर्तमेढ रोवण्यात 'मक ( पक्षी : चिखल ) ' चा मोठ्ठा वाटा होता.
ह्या मकचा वापर करुन आर्यांनी एका नव्या संस्कॄतीचे दान ह्या मानवजातीस दिले.

पुराणकाळात चंद्रगुप्त मौर्यानेही "मक"च्या ( म्हणजे मातीच्या ) सैन्यात प्राण फुंकले होते व राजसत्ता प्राप्त केली होती असा उल्लेख आहे. तर मित्रानों अशा ह्या "पौराणिक आणि लढाऊ" अशा 'मक' बद्दल आम्हाला अतिशय आदर आहे.

पण आज परिस्थिती काय आहे ?
हा देश कुठे चालला आहे ?
ह्या देशाचे नेते म्हणवणारे गेंड्याच्या कातडीचे लोक जेव्हा एकमेकांवर "मक"फेक करतात तेव्हा ह्या भारत'मक'ची मान शरमेने जरुर खाली जात असेल. हे जर थांबवायचे असेल तर तुमच्यासारख्या तरुणांनी ह्या पवित्र 'मक(स्वदेशातील माती)' ला साक्षी ठेऊन ह्या देह्साची 'मक ( माती )' होऊ देणार नाही अशी शपथ घ्यायला हवी ...

असो, आता आमचे मत कुनाला हे कळाले असेलच.
कळाले नसल्यास तुम्हला समजुन सांगण्यापेक्षा आम्ही "मक" मध्ये जाऊ, कसे ?

हे काय

हे काय चालू आहे?

नुसती

नुसती प्रतिक्रिया टाकुन गेलात.. मतपेटीत मत टाकायचे विसरलात की काय राव????
बाकी प्रतिक्रिया छप्पर फाड



-निखिल

चालयचेच ..

मतदान राहिले खरे, चालायचेच.
तसेही आम्ही नुसतीच बडबड करणारे आंतरजालीय विचारजंत आहोत, फुकाच्या गप्पा मारणे आमचे काम मात्र मतदानाला मात्र आम्ही सुट्टी घेऊन हिलस्टेशनला जाणार ...

ह्या देशाच्या नशिबी "मक"च आहे म्हणायचे शेवटी.
असो, मतदान केल आहे.

तसेही

तसेही आम्ही नुसतीच बडबड करणारे आंतरजालीय विचारजंत आहोत, फुकाच्या गप्पा मारणे आमचे काम मात्र मतदानाला मात्र आम्ही सुट्टी घेऊन हिलस्टेशनला जाणार ...

डॉनराव चालायचेच हो. तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती.
असो



-निखिल

डान्राव,

डॉनराव चालायचेच हो. तुमच्या कडुन हीच अपेक्षा होती.

हाहाहाहा

हाहाहाहा...

तद्दन रटाळ

तद्दन रटाळ व फालतु कौल ! अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून असले धंदे करायला सुचतात.

ह्या...

तरीही शेवटच्या पर्यायाला फक्त दोनच मतं? एक वाढायला हरकत नव्हती. काय आहे, त्यानिमित्तानं मस्त कलंदर तुमचा सहानुभूतीने विचार करू लागतील! wink

+१

+१ सहमय
ह्या पेक्षा आपण जर मतदान केले असते तर आवडले असते.
असो ज्याची त्याची जाण वैगेरे वैगेर



-निखिल

इंग्लीशचा

इंग्लीशचा माज दाखवण्यासाठी हा कौल काढला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आमचे अमुल्य मत राखुन ठेवले आहे.

तुमचे जर

तुमचे जर असे मत असते तर माय मराठीचा उद्धार करण्यासाठी आपण मराठी पर्यायाला मत दिले असते. पण असे न करीता आपण फक्त मत देण्याचे टाळण्यासाठी असले कारणे देत आहात. सबब कौलाच्या दर्जा ठरवण्याआधी आपल्या कडेच बघा व मग ठरवा.
असो शेवटी ज्याची त्याची जाण, संवेदन....
असो खुलाश्या बद्दल धन्यवाद.



-निखिल

आता हे काय नवीन ....

आता हे काय नवीन ?

उद्या तुम्ही निखील देशपांडे .टारझन्,छोटा डॉन ,राजे ,परा ,सुहास, श्रावण मोडक वगैंरैचा अर्थ विचारायचा कौल काढाल ..(तुम्हाला कामधंदा नाही हा भाग अलाहिदा)

असो...तुर्तास आम्हीच पुढाकार (पुढे कार घेउन नव्हे) घेउन आपल्याला अर्थ समजावयचा यत्न करतो..

मक -- ही एक सभासद आहे ...तिचे आंतरजालीय नाव मस्त कलंदर असे नाव आहे --मक असे तिच्या नावाचे शॉर्ट फॉर्म आहे " मस्त कलंदर हे नाव लिहायला लाबंलचक आहे व ते नाव पुरुषवाचक आहे , पण मक ही स्त्री सद्स्या असल्यानमुळे मी तिला मकी म्हणुन संबोधतो आणी कधी कधी,मला आलेल्या अनिवासी माजामुळे, मॅक्स ही म्हणतो---असो .

आपल्या सारख्या समजुतदार ,भारदार ,आणी बरेच काही दार व्यक्तीमत्वाकडुन अश्या प्रकारचा कौल अपेक्षित नव्हता....

अवांतर :: आता चुचुचा असा कौल घेणार आहात काय ?
अवांतर -भाग दोन :: त्यात मस्तीखोर कलंदर असा पर्याय का नसावा ?
अवांतर -भाग तीन :: नववर्षाच्या आगाऊ शुभेछ्चा
अवांतर - भाग चार :: बस की आता , किती लिहायला लावणार ?

आता हे काय

आता हे काय नवीन ?

काही नाही हो थोडेसे विनोद थट्टा मस्करी हे आपण्या सारख्या जुण्या?? जाणत्या??? सदस्याला कळु नये ह्याचे आश्चर्य वाटले.

उद्या तुम्ही निखील देशपांडे .टारझन्,छोटा डॉन ,राजे ,परा ,सुहास, श्रावण मोडक वगैंरैचा अर्थ विचारायचा कौल काढाल ..(तुम्हाला कामधंदा नाही हा भाग अलाहिदा)

असो आमच्या कडे कामधंदा नाहिए ह्या खुलाश्याबद्दल धन्यवाद. आता तुमच्या सारखे महान लोक धंद्याला लागल्या वर आमचे काय होणार??? (ह घे).
असो कदाचीत आम्ही सुहास म्हणजे काय ह्याचा कौल काढु काही हरकत??? तुमच्या हरकतीला कोण गीनते???

असो...तुर्तास आम्हीच पुढाकार (पुढे कार घेउन नव्हे) घेउन आपल्याला अर्थ समजावयचा यत्न करतो..

प्रयत्नांबद्दल धन्यवाद.

मक -- ही एक सभासद आहे ...तिचे आंतरजालीय नाव मस्त कलंदर असे नाव आहे --मक असे तिच्या नावाचे शॉर्ट फॉर्म आहे " मस्त कलंदर हे नाव लिहायला लाबंलचक आहे व ते नाव पुरुषवाचक आहे
आपला प्रतिसाद वाचला.. मक ह्यांनी हे नाव घ्यायचा मागची भुमिका त्यांचे खरे नाव कळु नये असे मागे त्यांनी सांगितले होते. आपण त्यांचे मित्र म्हणवता व त्यांचे खरे नाव जाहीर करता ही कोणती मैत्री??/;) असो तुम्ही आणि मक पाहुनच घ्याल हो हास्य

आपल्या सारख्या समजुतदार ,भारदार ,आणी बरेच काही दार व्यक्तीमत्वाकडुन अश्या प्रकारचा कौल अपेक्षित नव्हता....
धन्यवाद.

अवांतर :: आता चुचुचा असा कौल घेणार आहात काय ?
चांगला ऑप्शन आहे.



-निखिल

श्री रा रा रा अरारा निखील देशपांडे साहेब

सर्व प्रथम पुर्ण प्रतिसाद मायमराठीतच टंकल्याबद्दल धन्यवाद...

बाकी आपल्यासारख्या आद्य-मराठी-प्रेमी व सुधारक प्रियजनाकडुन, आपण ओबामा-पुरस्कृत भाषा कौल घेताना वापराल अशी अपेक्षा नव्हती...तरीही आम्ही त्यास प्रतिसादरुपी महत्व देतो ह्यातच सर्व आले...

काही नाही हो थोडेसे विनोद थट्टा मस्करी हे आपण्या सारख्या जुण्या?? जाणत्या??? सदस्याला कळु नये ह्याचे आश्चर्य वाटले.>>

आपणासा नेहमीच आमच आश्चर्य वाटत आले आहे..पण आपण स्वताच जुण्या ?? (खरतर ईथे जुन्या अस लिहीलेल असायला हवे होते ..आपल्यासारखा विद्वान औरगांबादचा असुन देखील असले अशुध्द लिहीतो ह्याचा खेद वाटल्याशिवाय रहात नाही.) आणी जाणत्या ?? असे प्रश्नचिन्ह टाकले आहे..म्हणजे नेमका काय म्हणायचे होते आपल्याला..

असो आमच्या कडे कामधंदा नाहिए ह्या खुलाश्याबद्दल धन्यवाद.>>>
आमचे कसले धन्यवाद...आपणच कौल काढताय आणी आपणच वर तोंड करुन मान्य ही करताय म्हणुन आपलेच धन्यवाद..

आता तुमच्या सारखे महान लोक धंद्याला लागल्या वर आमचे काय होणार??? >>>

हलकेच घेतले आहे...पण महान ह्या शब्दाला तीव्र हरकत आहे ..

असो कदाचीत आम्ही सुहास म्हणजे काय ह्याचा कौल काढु काही हरकत??? तुमच्या हरकतीला कोण गीनते??? >>>
बरोबर आहे काढा कौल...वर आपण मान्य केलेच आहे की आपणाकडे वेळच वेळ आहे...आणी असेही औरगांबादकर पुणेकरांच्या हरकतीला का गिनणार ? औरंगजेबाच्या गावचे तुम्ही..

आपला प्रतिसाद वाचला.. मक ह्यांनी हे नाव घ्यायचा मागची भुमिका त्यांचे खरे नाव कळु नये असे मागे त्यांनी सांगितले होते. आपण त्यांचे मित्र म्हणवता व त्यांचे खरे नाव जाहीर करता ही कोणती मैत्री??/ असो तुम्ही आणि मक पाहुनच घ्याल हो >>>

आपलाही प्रतिसाद वाचला आणी उप-उप-उप प्रतिसादाबद्दल धन्यवाद...आमचे आणी मकचे ह्यावर आजवर तरी बोलणे झाले नाही.. आम्ही आपल्याला तिचे खरेच नाव सांगतोय ह्याबद्दल आपण जो विश्वास आमच्यावर दाखविला तो पाहुन आम्ही भारा-वाहुन गेलो आहे....

चांगला ऑप्शन आहे.>>

आपले आंग्ल भाषेबद्दलचे अगाध प्रेम पाहुन डोसके पाणावले...म्हणजे डोक्यात पाणी गेल ब्वा..

ए तू किती

ए तू किती बोलतोस रे?

ए तू किती

ए तू किती बोलतोस रे? >> Laughing out loud =)) Laughing out loud

पांडेसाहेबांनी बोलायला भाग पाडले आहे आज !!

वजनाबद्दल

वजनाबद्दल कुठे विचारलंस अजुन? Laughing out loud

बकवास कौल...

बकवास कौल...

आमच्या एका मित्राची आठवण झाली... असो बदलीन

प्रतिसादा

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.



-निखिल

ओ प्रशासक!!

जरा तो खफ रिस्टोअर करा...

+१

ओ कंट्रीपांडे आणि राजे, अंमळ सामान्य लोकांच्या तक्रारींकडे लक्ष द्या.

वा वा

छान छान