लिपस्टिक

0
0

मी हल्लीच (बहुदा लोकसत्तात ) वाचले कि लिपस्टिक मध्ये खास करून गडद रंगाच्या उदा. लाल, मरून इ. कलर माचे शिसं असतं...पण चोकलेटी कलरमध्ये ते कमी प्रमाणात असतं.
म्हणून मी आधी चापस्टिक (थंडीत ओठ उलु नयेत म्हणून लावतो ते) लावते आणि मगच लिपस्टिक म्हणजे मग लिपस्टिक ओठात जात नाही.

हे मोठमोठ्या ब्रांड असलेल्या लिपस्टिकमध्ये जास्त प्रमाणात असतं. उदा. revlon . बहुतेक loreal मध्ये कमी असावं.
तो लेख भारतातल्या लिपस्टिक बद्दल होता पण मोठी नावं जसं कि revlon वगैरे सगळीचकडे मिळतात म्हणून काळजी घ्यावी.

सहज आठवलं म्हणून सांगितलं.

स्त्री विश्व मध्ये खुप दिवस

1

स्त्री विश्व मध्ये खुप दिवस झाले लेख आला नव्हता..
लवकर पुर्ण करा ही ईच्छा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

गुड मॉर्निंग राजे

2

झोप झाली का नीट. नाही म्हणजे धागा क्रमशः नसताना पूर्ण करा म्हणताय म्हणून म्हटलं.

अहो त्यांनी अप्रकाशित ठेवलेला

3

अहो त्यांनी अप्रकाशित ठेवलेला होता मला वाटलं होतं की अजून पुर्ण करायचा आहे म्हणुन हास्य

पण आज कळाले त्यांना वाटलं होतं की झाला आहे प्रकाशित Sad

* नाही तर एवढा महत्वाचा विषय व एक पण प्रतिसाद नाही असे कसे झाले असते...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हो, एवढा महत्त्वाचा विषय, तो

4

हो, एवढा महत्त्वाचा विषय, तो ही एवढ्या महत्त्वाच्या सदरात..

भांडण करुन चालू करायला

5

भांडण करुन चालू करायला लावलेले सदर हा शब्द विसरला की काय रे ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओ मालक, काहीतरीच काय.. अहो

6

ओ मालक, काहीतरीच काय.. अहो जुलमी राजवटीविरुद्ध केलेली क्रांती होती ती. असहकार चळवळ वगैरे..

तरीच स्त्रीविश्वचा हाल

7

तरीच स्त्रीविश्वचा हाल पाकिस्तान सारखा झाला आहे काही नवीन अपडेट नाहीच
बाहेरुन मदत मागावी लागणार ह्यांना आता Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खातंय मार

8

नक्की मार खातंय हे आज.

तुम्हाला काय मी मेव्या /

9

तुम्हाला काय मी मेव्या / प्रभो वाटलो की काय ?

बघा आता कसा सुमडीत गोल होतो ते

संध्याकाळ पर्यंत दिसणारच नाय


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राज्या हल़कट ये सम्मोर असा

10

राज्या हल़कट ये सम्मोर असा बघतेच तुला angery

एक प्रश्न

11

तुम्ही 'असणार' नाही म्हणताय का 'दिसणार' नाही. दोन्ही शक्य आहे म्हणून म्हटलं. Big smile

(विषय दिलेला नाही)

12

<<पण आज कळाले त्यांना वाटलं होतं की झाला आहे प्रकाशित

का हो माझा बावळटपणा जाहीर करताय उगाच?

ही चुक सर्वांनी कधी ना कधी

13

ही चुक सर्वांनी कधी ना कधी केली आहे अगदी मी पण


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अजुन कोणाला याविषयी काही

14

अजुन कोणाला याविषयी काही माहीती असेल तर लिहावी..धन्यवाद.

सहसा लिपस्टीक लाऊच नये....

15

सहसा लिपस्टीक लाऊच नये....


Big smile

लिपस्टिक मुळे पुरावे तयार

16

लिपस्टिक मुळे पुरावे तयार होतात आणि लोकांना चघळायला विषय मिळतो.

लिपस्टीक म्हणजे चुंबनशिक्का

17

लिपस्टीक म्हणजे चुंबनशिक्का असतो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

जरुरी नाही

18

जरुरी नाही

तेच तर म्हणतो. राष्ट्रपती हा

19

तेच तर म्हणतो. राष्ट्रपती हा रबरी शिक्का असतो असे म्हणतात. मग धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ...धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ....धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ....धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ...धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ...धर कागद मार राष्ट्रपती शिक्का ...धर कागद मार राष्ट्रपती शिक्का
असे होते का? नाही ना. एखादाच कागद महत्वाचा असतो. बाकी रद्दी. (म्हणजे त्या शिक्याच्या दृष्टीने.)
कागद महत्वाचा आहे तसेच त्याच्यासाठी मारलेला शिक्काही महत्वाचा आहे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लिपस्टिक मुळे पुरावे तयार

20

लिपस्टिक मुळे पुरावे तयार होतात आणि लोकांना चघळायला विषय मिळतो. >>>

बरोब्बर !!

ह्म्म्म

21

का बाई लावायचं लिपस्टिक ?
मला तूप आवडते Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

मी ग्लोस लावते

22

मी ग्लोस लावते हास्य

माझ्याही ओठांना लिपस्टिक

23

माझ्याही ओठांना लिपस्टिक लागते.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

बर्र मग? ह्यो प्रतिसाद तुमी

24

बर्र मग?

ह्यो प्रतिसाद तुमी मला का दिलात?

तुमाला नाय हो. चर्चेत चर्चा

25

तुमाला नाय हो. चर्चेत चर्चा करतांना चवीने चर्चीला गेलेल्या एका चर्चीत विषयावर मी चर्चा केली. झालं.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सहानुभूती. ...

26

सहानुभूती. ...


-पुण्याचे पेशवे

मी चुकून 'ग्लास' वाचलं!

27

मी चुकून 'ग्लास' वाचलं! wink

लिप ग्लॉस म्हणाय्च असेल तिला

28

लिप ग्लॉस म्हणाय्च असेल तिला बहुतेक

मी ग्लोस लावते >> ग्लोस

29

मी ग्लोस लावते >>
ग्लोस म्हणजे काय ? ईतके दिवस ग्लोस हा थंडीच्या दिवसात हातात घालायचा प्रकार आहे असे मला वाटायचे

मोठे व्हा !

30

मोठे व्हा !

http://en.wikipedia.org/wiki/Lip_gloss

मी खुप लिपस्तिक्स ट्राय

31

मी खुप लिपस्तिक्स ट्राय केल्या.. त्यात मला लॅक्मे सुट झाली. बाकि शिसे वैगरे Stare कधी विचारच केला नाही.
पण हल्ली मी बरेचदा नॅचरल रहायचा ट्राय करतेय.. शम्पु साम्बण इलाझ नाही म्हनूण लावते.
बाकी पावडर क्रिम लिपस्तिक काहीही वापरत नाही.

>>>पण हल्ली मी बरेचदा नॅचरल

32

>>>पण हल्ली मी बरेचदा नॅचरल रहायचा ट्राय करतेय

म्हणजे नक्की काय काय आणि कसं करता हो ?

चुचु खूपच छान देखनी दिसत

33

चुचु खूपच छान देखनी दिसत असशील........


Big smile

स्त्रिचे ओठ हे शक्यतो

34

स्त्रिचे ओठ हे शक्यतो निसर्गत:च रंगारुपाने रसरशीत असावेत म्हणजे त्यावर कुठलेही कृत्रिम रंगारोपण करावे लागत नाही..

अर्थात, हे आमचं व्यक्तिगत मत..

बाकी चालू द्या..

तात्या.


माझे मत

35

पान खाऊन देखिल नैसर्गीकरीत्या ओठ / तोंड रंगु शकते Big smile


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

दातांच काय .....>>>

36

दातांच काय .....>>> Big smile

बरोबर आहे तुझ

37

दात नसतील तर कवळी बसवुन घ्यायची wink


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

(विषय दिलेला नाही)

38

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

लिपस्टिक मध्ये खास करून गडद

39

लिपस्टिक मध्ये खास करून गडद रंगाच्या उदा. लाल, मरून इ. कलर माचे शिसं असतं
यामुळे पुरुषांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांवरही विचारवंतानी प्रकाशझोत टाकावा.

ग्लोस लावते
घ्या! आता अजुन एक धागा येणार तर "ग्लोस" वर.हास्य

लिपस्टिक मुळे पुरावे तयार होतात...
सहमत.

स्त्रिचे ओठ हे शक्यतो निसर्गत:च रंगारुपाने रसरशीत असावेत म्हणजे त्यावर कुठलेही कृत्रिम रंगारोपण करावे लागत नाही..
तात्यांशी सहमत.
कॄत्रिमरंगरोपण असलेल्या ऑठांना नैसर्गिक रंगरुपात आणणे हे पुरुषांच्या 'आद्य' कर्तव्याचा एक भाग असावा का असे वाटुन गेले...wink

लिपस्टीकवरचा लेख वाचला, काही

40

लिपस्टीकवरचा लेख वाचला, काही लिपस्टीकमध्ये शिसे असते ही गोष्ट खरी आहे पण जे स्टँटर्ड ब्रांड आहेत त्यात नसावे असे वाटते. शंका असल्यास सध्या हर्बल लिपस्टीक मिळतात त्या लावाव्यात.

आयुर्वेदाने एक सुंदर उपाय सांगितला आहे तो केल्यास लिपस्टीकची गरज पडेल असे वाटते नाही.
दुधामध्ये काही गुलाबपाण्याचे थेम्ब टाकून ते रोज ओठाला लावल्यास नॅचरली गुलाबी ओठ होतात.

ललनांनी ओठाला नक्की काय काय

41

ललनांनी ओठाला नक्की काय काय लावावं यावर *परीसंवाद घेता येउ शकेल का.
(हा परीसंवाद म्हणजे पर्‍यांचा संवाद नव्हे तर प्रत्येक जण आपापल्या परिने संवाद करतो तो. - प्रताधिकार भाईकाका)

माझे मत..

42

माझे (थोडेसे वात्रट) मत...

प्र. ललनांनी ओठाला नक्की काय लावावे?

उ. जे चवीलाही चांगले लागेल ते. wink

हां आता सुरु होउ दे परीसंवाद..

( दुसरी स्मायली हा माझ्या बायकोचा मला दिलेला प्रतिसाद मानायला हरकत नाही.)

लिपस्टिक मुळे कॅन्सर होतो असे

43

लिपस्टिक मुळे कॅन्सर होतो असे म्हणतात.


___________________________________
योगेश नाईक

कुणाला?

44

कुणाला?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! काय हा

45

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

काय हा प्रश्न !

wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अर्थात आपल्याला! राजे काय

46

अर्थात आपल्याला! राजे काय हे!!


Big smile