सज्जनगड (सातारा)

0
0

तुम्ही फोटोवर क्लिक करुन मोठा फोटो पाहू शकता. त्याआधी तुमचा पॉप-अप ब्लॉकर बंद करा. धन्यवाद.

राजे क्लास

1

राजे क्लास आहेत फोटो.
एक से बढकर एक.
अशीच भटकंती करत रहा नी आम्हाला सर्व गडांची चित्रसफर घडवुन आण.
पुढील भटकंतीस शुभेच्छा.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

नाही आवडलं.....

2

एकतर अश्या मराठी इतिहासातल्या महत्वाच्या स्थळाबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाही. किमान ब्लॉगवर लेख लिहुन लिंक तरी डकवायची होती.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+१

3

असेच म्हणतो. फटू मस्त.

फोटो दिसत नाहीये राव राजे

4

फोटो दिसत नाहीये राव Sad
राजे क्रुपया फोटो टाका परत

फोटो छान आलेत

5

वर्णन नसणे या पुणेरींच्या तक्रारीशी सहमत. फोटो मात्र छानच आलेत.

कित्येक वर्षात सज्जनगडावर गेलो नसल्याने बघायला आवडले. लहानपणी अनेकदा गेलो होतो. सज्जनगडावर आणि त्याहीपेक्षा खिंडीतल्या गणपतीला...त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

- एक सज्जनगडकर


विकास देशपांडे

राजे फोटो जबरी आहेत..

6

राजे
फोटो जबरी आहेत..पण फोटो सोबत वर्णन दिले असते तर मस्तच झाले असते.
असो...!


श्रीवर्धन

+२

7

+२


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)