निखिल देशपांडे
Offline
शेवटची नोंद: १ वर्ष 21 आठवडे
Joined: 05/02/2009
प्रकाशन:
.jpg)
सावर रे, सावर रे...
तुझी ही काव्यरचनाकांक्षा!!!
अभिप्राया
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
आपल्यासारख्या परखड शेर्यांची गरज आहे.
-निखिल
वा!
धामधुमीत लग्न पार पडून हनिमूनला गेल्यावर, अॅरेंज्ड मॅरेज झालेल्या जोडप्यातील त्या ने तिला केलेले कथन..
पु ले शु.
हा ह हा...
कविता उत्तम, पण त्यावरची टिप्पणी फारच मार्मिक

ही टिप्पणी जर भावी वास्तवतेचे यथार्थ दर्शन घडवत असेल तर कवीस टाईममशिन प्राप्त झाले आहे काय अशी एक पुसटशी शंका मनात आली.
श्री.देशपांडे,
उत्तमोत्तम लेखनासाठी शुभेच्छा.
श्री सहज व
श्री सहज व श्री मुलगा सर्व प्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तसेच आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दलही धन्यवाद.
श्री सहज ह्यांनी ह्या कवितेचे योग्य शब्दात वर्णण केलेले आहे.
श्री मुलगा कविने ह्या काव्यात स्वःताला कुणाच्यातरी जागी ठेवुन कविता गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे. आमच्या दृष्टीने टाईम मशिन ह्या केवळ कवी कल्पना आहेत. आमच्या पुढच्या कवितेत आम्ही टाईममशीनला अॅड करु.
निखिल
-निखिल
छान रे
छान रे निक्स !
आवड्ली कविता.
कविता करणे मला ही शिकायचे आहे कोणी मदत करु शकेल का ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कविता करणे
कविता करणे आम्हाला पण शिकायचे आहे.
कोणी ई-लर्निंग स्वरुपात कविता शिकवल्यास दमड्या मोजुनही शिकायची तयारी आहे.
असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
-निखिल
वा, वा
निखिल-जी, कविता फार आवडली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा ह वा, क्या बात है
भेटला आपणास आज हा प्रशांत
नाही माहीत यास, लाज कशी खातात II१II
का आलोत आपण या जागेवर?
एकांतात आपुल्या नाही अडसर II२II
उगवायचे आहे याला इथे का आज
अंगात याच्या नेहेमी नस्तीच खाजII३II
नको भडकू मजवर अशी चालवू हात
असू दे बडविण्या त्याला तुझी साथ II४II
टळली ती ब्याद, आता का तव चर्हाट
चल जाऊया घरला रोजचीच ही वाटII५II
आपण केलेले
आपण केलेले काव्य हे एक स्वंयप्रकाशित काव्य आहे. ह्याला विडंबन म्हणुन मि त्याचा अपमान करणार नाही. असो.
-निखिल
व्वा! व्वा व्वा!!
अदिती-जी,
केवळ अप्रतिम अशी रचना आहे.
अभिनंदन.
छान !
छान !
श्री
श्री अवलियाजी धन्यवाद
-निखिल
प्रतिसाद
प्रतिसाद देण्यारा न देणार्या सर्वांचे आभार
-निखिल
ग्रेट
ग्रेट
ओ अमोल राव का जुने धागे वर
ओ अमोल राव का जुने धागे वर काढताय??
-निखिल