प्रीतमोहरचे अभिनंदन !!

0
0

q

प्रीतमोहरने अभियांत्रिकीशाखेच्या चतुर्थवर्ष परिक्षेत ७३.३% गुण मिळवून यश संपादन केले त्याबद्द्ल तिचे सहर्ष अभिनंदन.........हास्य

p

जियो जी भरके........चला गोड खाऊया.........हास्य !!!

{अभिनंदन.. कोण्तं}

1

अभिनंदन..
कोण्तं कॉलेज/विद्यापीठ?? साला आम्हाला ५५ क्रॉस करायची मारामार...इथे ७३.३% .. wink

{नो नो}

2

डोण्ट ब्लेम इट ऑन विद्यापीठ. (गावभर उंडारण्याऐवजी अभ्यास केला असतात वेळच्या वेळी तर उगाच असे भलते प्रश्न विचारायची वेळ आली नसती.) (ह. घे रे)
प्रीमोतैंचे हाबिणंदण.
(अरेच्या प्रीमो एकदम लिंबूटिंबू दिसते मी उगाचच तिला काकू-आजींबरोबर काउंट करीत होतो.)


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{अशा रितीने ररांनी इतर जणींना}

3

अशा रितीने ररांनी इतर जणींना काकवा म्हणलेले आहे हळुच..

नोंद असु द्यावी..

प्रीमोचे अभिनंदन.

{लावा काड्या. तुमच्या}

4

angery लावा काड्या. तुमच्या पावसापाण्याच्या धाग्याला प्रतिसाद देणार नाही म्हटले म्हणून एवढा राग? हे बराबर नाय हां.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{काड्या कमी पडताय्त का?? मी}

5

काड्या कमी पडताय्त का??

मी बिझनेस सुरू केलाय नविन

- सोनाली (काड्याप्रेमी)
====================
इथे वेगवेगळ्या प्रकारच्या-आकाराच्या काड्या पुरवण्यात येतील

{ओ, आधी एक काम तर नीट}

6

ओ, आधी एक काम तर नीट करा....अनुक्रमाणिका देण्याचं wink

{ये बाबा}

7

चिडवू नको तिला. परत ही एक लाल अक्षरातील प्रतिसाद फेकून मारेल नि खरडवही-संन्यास घेईल.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{चचच.. खरडवही-संन्यास नाही}

8

चचच..
खरडवही-संन्यास नाही खरडफळा-संन्यास...

{त्या मोहम्मद युसुफने}

9

त्या मोहम्मद युसुफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि या सोनाने खरडफळ्यावरून कितीदा संन्यास घेतलाय याची गणतीच नाही! wink

{>>ओ, आधी एक काम तर नीट}

10

>>ओ, आधी एक काम तर नीट करा....अनुक्रमाणिका देण्याचं

तुम्ही एक लेख तरी लिहून दाखवा धड......गेला बाजार अंक केला तरी चालेल wink

>>त्या मोहम्मद युसुफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि या सोनाने खरडफळ्यावरून कितीदा संन्यास घेतलाय याची गणतीच नाही!

माती मऊ लागली की खणातात लोक.....चुचु सारखी फटकळ असेल तर नादाला नाय लागणार कोण.
असो बदलेन Big smile

{अच्छा}

11

"माती मऊ लागली की खणातात लोक.....चुचु सारखी फटकळ असेल तर नादाला नाय लागणार कोण."
अच्छा... बरं, बरं. मास्तरणीचं सर्टिफिकेट. मानावंच लागेल.

{साहजिकच आहे}

12

इथे वेगवेगळ्या प्रकारच्या-आकाराच्या काड्या पुरवण्यात येतील

सिंहिणीच काड्या पुरवणार. शेताव्र नि जंगलात काडया भरपूर असतात ना.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{हाहाहा... तो एक फॅक्टर आहे}

13

हाहाहा...
तो एक फॅक्टर आहे मार्क कमी मिळण्यातला....एकमेव नाही....
आणी मास्तरशी घेतलेले पंगे वेगळेच wink

{हो हेहेह्हेह मला सग्ले पंगे}

14

हो हेहेह्हेह मला सग्ले पंगे आठवुन हसु येत आज्काल........

{मी तै नाही ....मला प्रीमोच}

15

मी तै नाही ....मला प्रीमो/ प्रिटस म्हणा...........

{प्रिट्स्...अभिनंदन.}

16

प्रिट्स्...अभिनंदन.

{हार्दीक हाबिणंदण!!!! आयटीत}

17

हार्दीक हाबिणंदण!!!! हास्य

आयटीत चांगली नोकरी मिळो, आणि भविष्यात स्वयंपाक येणारा नवरा मिळो ही शुभेच्छा!!! wink

{+ १}

18

हा हा.. सहमत आहे.

अभिनंदन!

{हा हा हा आमाच्या तर्फेपण}

19

हा हा हा आमाच्या तर्फेपण अभिनंदन आणि शुभेच्छा!! wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{अभिनंदन गं प्रीमो !}

20

सहीच ! आम्ही मुली असतोच हुश्श्श्श्शार Oups

आज प्रीमो खफ वर फॉरीन लँग्वेज शिकायचे म्हणत होती. अभिनंदनपर बक्षीस म्हणून तिला डच भाषेचे प्राथमिक धडे देत आहे... ! ( प्रीमो, खवत सुरू करूया का खफ वर शिकवणी ? संपर्क करावा.)


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{आले सेक्सीट लोकं.... (ह.}

21

आले सेक्सीट लोकं.... wink (ह. घेणे. )

मार्क काय मुलगा-मुलगी बघुन दिले जातात की काय?? तसे असेल तर काही निष्कर्श खरे आहेत म्हणावे लागेल.

{+ १}

22

बाडिस आहे. हास्य

{प्रभो नि मेव्या, }

23

प्रभो नि मेव्या,

मोठे व्हा !


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{+१११११११११११११११११११११११११}

24

+१११११११११११११११११११११११११

{मायातै कुठेही चालेल...अ‍ॅट}

25

मायातै कुठेही चालेल...अ‍ॅट युवर कन्विनिअन्स...... Big smile

{मी पुर्ण ईंजीनियर}

26

मी पुर्ण ईंजीनियर आहे.....चतुर्थ वर्षाचे मार्क्स ग ते......

{पण धन्स लोकहो.......}

27

पण धन्स लोकहो.......

{तुझीच वाट पाहत होतो ! अभिनंदन}

28

तुझीच वाट पाहत होतो !

अभिनंदन गं चिमणे !


Hope is a good thing...

{धन्स दादिटल्या.....}

29

धन्स दादिटल्या.....

{अभिनंदन! पेढे मी सकाळीच}

30

अभिनंदन! पेढे मी सकाळीच खाल्ले तुझा फोन आल्यावर!

{धन्स काका..}

31

धन्स काका.. हास्य

{अभिनंदन! पेढे मी सकाळीच}

32

अभिनंदन! पेढे मी सकाळीच खाल्ले तुझा फोन आल्यावर!

{छान..अभिनंदन प्रीमो..!!}

33

छान..अभिनंदन प्रीमो..!!

{धन्स पंड्याजी}

34

धन्स पंड्याजी Big smile

{ये चिमणे झोप आता ! पुन्हा एकदा मी}

35

ये चिमणे झोप आता !

wink

पुन्हा एकदा मी मराठी.नेट तर्फे अनेकानेक शुभेच्छा व अभिनंदन !


Hope is a good thing...

{आला मोठा सांगणारा....तु काय}

36

आला मोठा सांगणारा....तु काय करतोएस रे जागाच एस ना??? आँ??? angery

{प्रीमो, हार्दिक अभिनंदन .}

37

प्रीमो, हार्दिक अभिनंदन . पहिला पगारही झाला असेलच मागच्या आठवड्यात, पार्टी कधी?


पुष्करिणी

{अग पगार नाही झाला}

38

अग पगार नाही झाला अजुन......२१स्त ला जोइन झाले ना मी....पुढ्च्या महीन्यात मिळेल पगार पण पार्टी मात्र आजच सन्ध्या़काळ्पर्यन्त देइन.... Big smile

{हार्दिक अभिनंदन}

39

पार्टी कधी?
हास्य

{:)}

40

ए अभिनंदन गं.... हास्य

आणि पार्टी कधी?

- अस्मिता

{पार्टी आज सन्ध्याकाळी}

41

पार्टी आज सन्ध्याकाळी Big smile

{हे तुम्हा सर्वांना}

42

हे तुम्हा सर्वांना

gobhi manchurian

{‌^^^^^^^ हे काय आहे? पाहुन तर}

43

^^^^^^^
हे काय आहे? पाहुन तर नॉनव्हेज सारख दिसत आहे. नको!

{ते गोभी मन्चुरिअन आहे}

44

ते गोभी मन्चुरिअन आहे

{हम्म}

45

मला कोळंबी-मसाला वाटला. यम्म्म.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{वाटलच मला........पण तो गोभी}

46

वाटलच मला........पण तो गोभी मंचुरिअन असल्याने यम्म चा फायदा नाय Big smile

{अगो तू गोंयची ना म्हणून वाटला}

47

अगो तू गोंयची ना म्हणून वाटला की कोळंबी देशील माका.
(जल्ला मालवणी कोणती, कोकणी कोणती काय कळंना)


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{प्ण मियां वेज}

48

प्ण मियां वेज आसय......
(मालवणी) प्रीमो Big smile

{अरारा}

49

प्ण मियां वेज आसय......

शांतादुर्गे, मगे गोव्यात कशाक रवतय गो तू?
(मालवणी/कोकणीचा घोळ आपल्याला कळत नाही. चु. भू. द्या घ्या.)

(१००% पुणेरी)रमताराम


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{हांव कोकणस्त ब्राह्म्ण आसा}

50

हांव कोकणस्त ब्राह्म्ण आसा ....म्हण हांव शिवराक....आमी नुस्तें खाय्ना

(कोकणी) प्रीमो

{(विषय दिलेला नाही)}

51

matar paneer

roti

{(विषय दिलेला नाही)}

52

ice cream

{बाकी सगळ चालेल.पार्टी}

53

बाकी सगळ चालेल.पार्टी संध्याकाळी आहे अस तु लिहिल आहे.म्हणजे आत्ता फक्‍त पहायच का?

{बाब्बो... अहो हे मार्क की काय}

54

बाब्बो... अहो हे मार्क की काय म्हणायचे ... मला दहावीला पण एवढे मार्क नव्हते.. Angry

(बघा मी दहावी पास आहे हे सांगितले की नाही हळुच wink )

अभिनंदन ! ! हास्य

{?}

55

नान्या तु कधी दहावी पास झाला?

{हार्दिक हाबिणंदण!!! डोळे}

56

हार्दिक हाबिणंदण!!!

डोळे पाणावले!

चार वर्षातच झाली डिग्री....??? अवघड आहे.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{चार वर्षातच झाली}

57

चार वर्षातच झाली डिग्री....??? अवघड आहे.

+१००००००००००००००००००

{हां ना राव.}

58

हां ना राव. 'अनुभव कमी' असा निष्कर्ष एखाद्याने काढला नाही म्हणजे मिळवली. wink

{हेहेहेहेहे हो झाली.....}

59

हेहेहेहेहे हो झाली.....

{हाय प्रिट्स, माझ्या तर्फेपण}

60

हाय प्रिट्स, माझ्या तर्फेपण अभिनंदन आणि शुभेच्छा. तुझी पार्‍टी एन्जोय करायला पुण्याला नाही येउ शकत. तरी ओन लाइन पार्टीबद्द्ल धन्यवाद. अशीच प्रगती करत रहा.

{मी गोव्याची ....पुण्यात नाय}

61

मी गोव्याची ....पुण्यात नाय देत पार्टी....इथे या व घ्या Big smile

{हार्दिक अभिनंदन.}

62

हार्दिक अभिनंदन.

{अभिनंदन!}

63

कोणते विद्यापीठ?

{गोवा युनिवर्सिटी}

64

गोवा युनिवर्सिटी हास्य

{अभिनंदन...}

65

हा धागा जरा उशिराच पाहिला,
हार्दिक अभिनंदन!
स्वाती

{धन्स ग ताइ}

66

धन्स ग ताइ हास्य

{आपले अभिनंदन आणि शुभेच्छा.}

67

आपले अभिनंदन आणि शुभेच्छा.