भटकंती

माझ्या गावाकडच्या घराबाहेरील हा फोटो.
स्थळ :- सदलगा, चिक्कोडी, कर्नाटक.
सकाळच्या वेळी प्रकाशाच्या विरुध्द दिशेने उभा राहून हा फोटो काढलेला आहे.

हे माझ्या मामाच्या शेतातील अब्यांचे झाड.
स्थळ : स्थळ :- सदलगा, चिक्कोडी, कर्नाटक.

हे माझ्या मामाचे तंबाखुचे शेत.
स्थळ : स्थळ :- सदलगा, चिक्कोडी, कर्नाटक.

अशीच एक पावसाळी संध्याकाळ.
रायबाग - अंकली (कर्नाटक) येथील एका ओढ्याच्या फुलावरुन घेतलेला हा फोटो.

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या तीरावर असलेले एक पुरातन मंदिर.

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या तीरावर असलेले एक पुरातन मंदिर.

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या तीरावर असलेले एक पुरातन मंदिर.

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या तीरावर असलेले एक पुरातन मंदिर.

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या तीरावर असलेले एक पुरातन मंदिर.

कोल्हापुरातील पापाच्या टिकटी जवळील दत्त गल्लीतील दत्त मंदिराचे फोटो.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराचे फोटो.
बाकीचे फोटो पुढील भागात.

.jpg)
फोटो छान
फोटो छान आहेत.
पण लेका जरा त्याबद्द्ल काही माहिती दे की...
कुठ्ले फोटो आहेत?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
जबरा
जबरा
श्री राजे
माहीती व फोटो मस्त आहेत.
योग्य ती
योग्य ती माहीती टाकली आहे.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
फोटो मस्तच
फोटो मस्तच आहेत रे...
वा वा!!! छान
वा वा!!! छान छान
-निखिल
फोटो
फोटो मस्तच
श्री स्वामी समर्थ !!!
चुचु
अंकली
अंकली म्हणजे तिथे शांतादुर्गेचे मंदिर आहे का रे?
-पुण्याचे पेशवे
छान आहेत सगळे फोटो
छान आहेत सगळे फोटो
छान फोटो आहेत ...
छान फोटो आहेत ...
राज, सर्व फोटो सुंदर शेवटचा
राज,
सर्व फोटो सुंदर शेवटचा महालक्ष्मी मंदिराचा तर फारच.
आणखी फोटोंची वाटपहात आहे.
नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक
फोटो आणि माहिती दोन्हीही
फोटो आणि माहिती दोन्हीही छान.
शेवटचा महालक्ष्मी मंदिराचा फोटो सुंदर.
दिप्ती जोशी
मागल्या वर्षी रस्त्याचा फोटो
मागल्या वर्षी रस्त्याचा फोटो बघीतल्याचे आठवते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही