प्रभो
Offline
शेवटची नोंद: 16 तास 23 मिनीटे
Joined: 14/12/2009
प्रकाशन:
.jpg)
>>मिळता न तु सांग काय करेन
>>मिळता न तु सांग काय करेन मी?
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
अरे अरे.. काय रं दादा? अचानक?
मस्त!
मस्त झालीये कविता.
का रं बाला.. काय झलं?
का रं बाला.. काय झलं?
प्रतिक मित्रा !! असा वाळीत
प्रतिक मित्रा !! असा वाळीत पडल्यासारखा का वागतोयस ?? येशील परत डॅनबेरीतन, तेव्हा ती असेलच की ..तोवर वजन कमी करण्याचे यत्न चालु ठेव !!
:(
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मित्रांनो, ही एक काल्पनीक
मित्रांनो, ही एक काल्पनीक कविता आहे..
प्रतिसादकांना आणी वाचकांना धन्यवाद.
मित्रांनो, ही एक काल्पनीक
मित्रांनो, ही एक काल्पनीक कविता आहे >>>
आणी माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे
प्रभ्याचा मित्र
वाभ्या आपल हे...वाश्या ..म्हणजेच सुहास
(विषय दिलेला नाही)
पण कवितेचा आशय खुप हळवा करुन
पण कवितेचा आशय खुप हळवा करुन जातो आहे...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
या विषयावर आपण जे म्हणाल ते
या विषयावर आपण जे म्हणाल ते म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मालक
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हे शालजोडीतले होते काय
हे शालजोडीतले होते काय
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नाही..डायरेक्ट जोडेच..
नाही..डायरेक्ट जोडेच..
>>पण कवितेचा आशय खुप हळवा
>>पण कवितेचा आशय खुप हळवा करुन जातो आहे...
+१
अंमळ आठवण आली उगाच...........पावसाची
एकदम काळजाच्या आरपार ..
प्रतिक भौ,
एकदम काय अचानक एक हसतमुख माणूस हृदय हातावर घेऊन बसला?
हातावर आनंदाचे पेढे देता देता अचानक वाटाण्याच्या अक्षता देऊन गेला ...
अरे अगदी टच्ची कविता झाली आहे रे प्रतिक,
एकदम काळजाच्या आरपार .. जियो मेरे दोस्त...
हुडकत होतो प्रेमाचा झरा मी
नशीबास मंजुर मृगजळही नाही
वेड्या मनास साथ असे सुरांची
रडण्यास खांदा जवळ एकही नाही
मिळता न तु सांग काय करेन मी?
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
ही वाक्ये तर हृदयात घर करुन गेली रे मित्रा...
एकदम सुंदर झालीय कविता
लिही अजून ...मस्त वाटते तुझ्या कविता वाचताना
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काय रे ए भाड्या. बारा आपलं
काय रे ए भाड्या. बारा.. आपलं बरा आहेस ना? नाही कविता छानच आहे, पण शेवटची ओळ जरा काळजीत टाकून गेली..
आल इज वेल...
आल इज वेल...
छान.
मस्त कविता.
तुम्ही गझल चांगली लिहू शकाल याची मला खात्री वाटते.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
अरे वा प्रभो ! मुटे सरांचा
अरे वा प्रभो !
मुटे सरांचा प्रतिसाद तो देखील आशिर्वादासारखा क्या बात है तु तर ते काय म्हणतात सिध्दहस्त कवी झालास रे बाबा
( आता झेला ह्याच्या कविता )
आनंदित (राजे)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद मुटेसर... राज्या,
धन्यवाद मुटेसर...
राज्या, काळजी नको करूस..माझी कविता करायची फ्रिक्वेंसी महिन्याला एक आहे...
खी: खी: खी: ! वाचलो !
खी: खी: खी: !
वाचलो !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
माझी कविता करायची फ्रिक्वेंसी
माझी कविता करायची फ्रिक्वेंसी महिन्याला एक आहे >>.
राज बघ ह्याच नशीब !! नाहीतर तु ....
कविता लिहीण्यास काय कारणीभूत
कविता लिहीण्यास काय कारणीभूत झाले त्याची खात्री पटली.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त कविता
मस्त कविता
आपला स्नेहांकित...
-अशोक