ऑनलाईन फोटो स्पर्धा

0
0

वरील शीर्षकाचा एक धागा मीमराठी मालक राजेंच्या नांवे अगोदरच पसिद्ध झालेला आहे...
एक दिवस होऊन गेला तरी त्याला अजून एकही प्रतिसाद मिळालेला नाही!!हास्य
स्वतःच्या संस्थळावर स्वतःच्याच धाग्याला एकही प्रतिसाद न मिळणारा पहिला संस्थळमालक म्हणून यांचं नांव आंतरजालावर हेल्वेटिका फॉन्टमध्ये कोरलं जाणार बहुतेक!!हास्य
ओ राजे, हा असल्या दुसर्‍यांसाठीच्या फोटो स्पर्धेची माहिती देणारा खुडुक धागा काढण्याऐवजी इथे मीमवरच ऑनलाईन फोटोस्पर्धा जाहीर करा ना!!
एका सभासदाने त्याने/तिने काढलेला फक्त एकच फोटो शीर्षकासकट इथे द्यायचा....
विषयाचं बंधन नाही पण अगोचरपणा टाळावा...
मग पंचांनी सर्वोत्कृष्ट फोटोची निवड करायची....
पंच म्हणून मी जयपालचं नांव सुचवतो! तोच जयपाल. लई किडे दाखवणारा!!!हास्य
हवा तर नवीन धागा काढा नायतर इथेच पुढे द्या फोटो!!
बघा मंडळी, कसा वाटतोय विचार?
हास्य

जबरदस्त विचार..... पुढचे

1

जबरदस्त विचार.....
पुढचे संपादक तुम्हीच .. wink

आम्ची वेंट्री घरी जाउन टाकतो. हास्य

करतो सुरूवात!

2
पळती झाडे पाहूया!

इच्छुकांसाठी :

कॅमेरा : नोकिया N70. 3.2 mp
जागा : असाच कुठलातरी एक कोकणातला रस्ता. गुहागरच्या आसपास कुठेतरी.
वेळ : नुकताच पाऊस पडून गेलेला त्यामुळे अतिशय धुंद!

माझं मत या "जिवंत" फोटोला.

3

माझं मत या "जिवंत" फोटोला.

आजुबाजुची हिरवाई, पावसाचं अस्तित्व आणि वेग...(खालचा छोटासा एक स्पॉट सोडला तर)मस्त क्लिक आहे.

कशाला करू मी "उद्याची

4

Happy Girl

कशाला करू मी "उद्याची बात"
आजची नाही चिंता
जीवन आहे खास


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फारच बोलका फोटो आहे. मुलगी

5

फारच बोलका फोटो आहे. मुलगी खूप गोड आहे


पुष्करिणी

अभिनन्दन

6

अभिनन्दन

आमची वेन्ट्री!! सिएटल ४ जुलै

7

आमची वेन्ट्री!!

fireworks

सिएटल ४ जुलै आतिषबाजी.

ही आमची एंट्री

8
suryast
मला पक्कं ठाऊक आहे की
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणून मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे

स्थळ : असनपिंक लेक, न्यु जर्सी , अमेरिका
वेळ : सुर्यास्ताची
काव्यपंक्ती सौजन्य : मी माझा
कॅमेरा : कॅनन पॉवरशॉट SX120IS १० मेगापिक्सल, १० X झूम
मोड : ऑटो

जयपाला, तुला मागे व्यनीतून पाठवलेल्या फुलपाखराला जाग..आणी मला पहिला नं दे पाहू.. wink

खुपच सुंदर फोटो.

9

खुपच सुंदर फोटो.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अभिनन्दन

10

अभिनन्दन

ग्रेट!

11

मस्त!


प्रसन्न
http://www.prasannap.co.nr/

गवताचे फूल

12

गवताचे फूल
किंवा इथे पहा.

तू तुलाच विसरून यावे

मी तुझ्यात मज विसरावे

तू हसत मला फुलवावे

मी नकळत आणि फुलावे

.

पण तुझिया सामर्थ्याने

ढळतील दिशा जरी दाही

मी फूल तॄणातील इवले

उमलणार तरिही नाही

-मंगेश पाडगावकर


-पुण्याचे पेशवे

खोया खोया चांद

13
From Random Snaps

कॅमेरा: Kodak Z 810IS
स्थळ: apartment ची balcony, Troy, NY.
shutter speed: 8"
exposure: -1.0
ISO: 64

सुरेख !

14

सुरेख !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

स्थळ : माझ गाव

15

_________________________पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविलाऽऽऽऽऽऽऽ

स्थळ : माझा गाव (नरपड)
वेळ : दिनकराची दिनश्चर्या सुरुहोण्या पुर्वीचे काही क्षण.
१६ डिसेंबर २००८.
कॅमेरा : फुजित्सु १२ MP


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

पल्सरवर बलात्कार

16

a

बाकी माहिती फाट्यावर मारलेली आहे. ८०-९० च्या स्पिड णे क्लिक मारल्या आहे

पोपट

17

कॅमेरा : सोनि डिएससि एच १


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

अभिनन्दन

18

अभिनन्दन

हरिद्वार फेब्रुवारी २०१०

19

कॅमेरा निकॉन डि९०
फोकस = ऑटो मोड,
ha


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आयला, परिक्षकालापण

20

आयला, परिक्षकालापण वेंट्री????? wink

बघ ना!!

21

ओ जयपाल, इतका मोठेपणा देऊन तुम्हाला परीक्षक बनवलं....
आणि तुमचा येळकोट राहीना होय!!!हास्य
बघा बुवा!
जर परीक्षक झालांत तर तुम्ही एन्ट्री टाकणं बरं नाही...
आणि तुम्ही जर स्पर्धक रहाणं पसंत करत असाल तर कळवा, मग आपल्याला दुसरा परीक्षक निवडावा लागेल!!
गैरसमज नसावा...
-पिडांकाका

जय्पाला: हरिद्वारलाच गेला

22

जय्पाला:

हरिद्वारला गेला होतास ना........???

आणि हरिद्वारला जाऊन तुला फक्त हे दिसले....????


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

ओ प्यारेभई

23

हो ! नक्की हरिद्वारलाच गेलो होतो. बरच काही दिसल आणि बरच काही आम्ही बघितल, हे त्या पैकी एक wink
ही माझी एंट्री समजु नये.(आता फोटो वर प्रतिक्रीया आल्याने तो संपादीत करता येत नाही तरी मालकांनी तो संपादीत करवा/ काढुन टाकावा ही विनंती) Big smile


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

धन्यवाद!

24

जज्ज झाल्याबद्दल!!

अन तुम्ही ज्युरी ड्युटीवर

25

अन तुम्ही ज्युरी ड्युटीवर का???

कधी संपवणारे हो ती मालिका तुम्ही???? angery (हा स्मायली प्रेमाने बरंका)

(विषय दिलेला नाही)

26

Pakshi

आमचीपण वेंट्री

27

Camera: SONY
Model: DSC-W35
ISO: 100
Exposure: 1/125 sec
Aperture: 7.1
Focal Length: 6.3mm


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

रायगड एरियातला फोटू का हो

28

रायगड एरियातला फोटू का हो सातारकर??

वरंधा घाटातला

29

वरंधा घाटातन घेतला आहे.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

कॅमेरा - नोकिया न-९१

30

कॅमेरा - नोकिया न-९१
Foothills of Ben Navis

स्थळः बेन नेव्हिस चा पायथा , स्कॉट्लंड


पुष्करिणी

सुरेख ! काय सुंदर फोटो आला

31

सुरेख !

काय सुंदर फोटो आला आहे. थोडे फोटोशॉप वर्क केले तर वॉलपेपर बनेल ह्याचा छान.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझी एंट्री

32

समाधिस्त
Image

स्थळः टोलीडो प्राणीसंग्रहालय


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

माझा फटु कुठे गावला???????

33

माझा फटु कुठे गावला???????

अँटेलोप कॅनीअन, पेज, अरिझोना

34

अँटेलोप कॅनीअन, पेज, अरिझोना - माझ्याकडुन एक हास्य

Antelope Canyon

कॅमेरा : कॅनन डीएसएलआर १२ एम पी

मस्त

35

फोटू! जवळची हॉर्स-शू बेंड ही जागा पण सुरेख आहे.

हो खरच .. तीथे कितीही फोटो

36

हो खरच .. तीथे कितीही फोटो काढलेत तरी कमीच आहे .. माझ्याकडे त्याचेही फोटो आहेत

अभिनन्दन

37

अभिनन्दन

मिलन - दोन शरीरे एक जीव आमची

38

मिलन - दोन शरीरे एक जीव

आमची वेंट्री हास्य

आज एक मिमकर म्हणुन मला शरम

39

आज एक मिमकर म्हणुन मला शरम वाटली. टिव्ही वर एक जाहिरात दाखवायचे ह्या फोटो शुट विषयी... त्यात छोट्या बाळाचे पप्पा तिचा फोटो काढतात , तर ती तो कॉमेराच फोडून टाकते .. असा काहीसा आशय होता. मराठमोळा , असले चित्र सामाजिक भाण असलेल्या संस्थळावर ऑपनली कसे टाकु शकता, व्यनि करायचा होतात ?

- ( स्वयंघोषित सुप्रिम कोर्ट ) सिंगल कोडॅक

मराठमोळाजी,

40

एका सभासदाने त्याने/तिने काढलेला फक्त एकच फोटो शीर्षकासकट इथे द्यायचा....
हा फोटो तुम्ही काढलाय का? कारण मला तो पूर्वी पाहिल्यासारखा वाटतोय
आपण काढला नसेल तर हा स्वीकारता येणार नाही...
तुम्ही दुसरी एन्ट्री जरूर देऊ शकता...
क्षमस्व!

>>हा फोटो तुम्ही काढलाय

41

>>हा फोटो तुम्ही काढलाय का?
पिडा काका,
फोटो मीच काढलेला आहे, जानेवारी २००९, दिवे आगर समुद्र किनारा.
कॅमेरा : पोलरॉईड ८ एम पी.

>>कारण मला तो पूर्वी पाहिल्यासारखा वाटतोय
सिंपली इंपॉसिबल.. हा फोटो आधी कुठेच टाकला नव्हता.

ओके!

42

मग तुमच्या प्रतिपादनावर विश्वास ठेवून मी तो स्वीकारत आहे.
आय रिस्पेक्ट इच मीमकर..
चूभूद्याघ्या...
-पिडांकाका

फोटोवरची तारिख डिसेंबर २००८

43

फोटोवरची तारिख डिसेंबर २००८ दाखवतेय thinking
अविश्वास नाही, जस्ट एक ऑबझर्वेशन.. हास्य


पुष्करिणी

या. या....आपली प्रतिक्षा

44

या. या....आपली प्रतिक्षा होतीच..

>>फोटोवरची तारिख डिसेंबर २००८ दाखवतेय

हाच प्रश्न मिसळपाववर माझ्या "दिवे आगर" धाग्यावर एकाने विचारला होता. मी तिथे उत्तर सुद्ध दिले होते...
त्यावेळी कॅमेरा नविन घेतलेला होता, तारीख आणी वेळ सेट केलेली नव्हती, तारीखच नाही तर वेळ सुद्धा चुकीची आहे फोटोत, फोटो मी संध्याकाळी ६:३० च्या आसपास घेतला होता, पण फोटोत वेळ दुपारची आहे.

>>मग तुमच्या प्रतिपादनावर

45

>>मग तुमच्या प्रतिपादनावर विश्वास ठेवून मी तो स्वीकारत आहे
कुणालाही संशय असल्यास हा फोटो मी घेतला आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो. तरी कुणालाही थोडासाही संशय असल्यास मी या स्पर्धेतुन माघार घेतो.

धन्यवाद.

पुरावा वगैरेची जरूर

46

पुरावा वगैरेची जरूर नाही...
मी वर म्हटल्याप्रमाणे,
आय रिस्पेक्ट ईच मीमकर!
हास्य

अरे हो

47

होSSSSSSSSS. मला ततुम्हाअ मधला अतुल परचुरे आठवला 'कोणाला शंका असेल तर इथल्याइथे खात्री करून द्यायची तयारी आहे' असे म्हणणारा. wink

स्थळ : प्रतापगड कॅमेरा :

48

pratapgad

स्थळ : प्रतापगड
कॅमेरा : सॅमसंग मोबाईल, ३.२ मेगापिक्सल.
कालावधी : डिसेंबर २००९


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझी वेंट्री

49
From

कॅमेरा: निकोन डी ७००, ५०मिमी

50

सँड...

कॅमेरा: निकोन डी ७००, ५०मिमी f/1.4 AF-D सहीत.

येक लंबर

51

आपले मत या फटूला. रंग/काँट्रास्ट येकदम सही पकल्डय.

माझंही मत याच फोटोला!

52

माझंही मत याच फोटोला!


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

अभिनन्दन

53

अभिनन्दन

+१

54

सगळेच फोटो १ से बढ्कर १ आहेत
स्यन्डी चा फोटो मात्र खासच
आणि लंबुटांगचा पण Big smile

+१

55

+ १


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

अरे खुप छान फोटो आहेत

56

अरे खुप छान फोटो आहेत सर्वानचे. मला पण आवडेल यात भाग घ्यायला. पण मला फोटो अप लोड करता येत नाहीये. कुणी हेल्प करेल का? माझ्या स्क्रिन वर फोटो सेव्ह आहे. इथे कसा जोडयचा कळ्त नाहीये. नविन विद्द्यार्थ्याला मदत करा.

http://picasaweb.google.com/

57

http://picasaweb.google.com/

वर आपले फोटो अपलोड करा.

व त्यांची लिंक येथे द्या.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आयला !! काय ज ब र द स्त

58

आयला !! काय ज ब र द स्त ईन्ट्रया आलात राव !!

निवड करण मुष्कील रे !!!

क्या बात है !!

सही !!

अवांतर : हा टिंग्या कुठुन फोटोग्राफर झाला ?? काप फोटो टाकलाय एक नंबर

आम्ची बी वेंट्री

59

Reflection

प्रतिबिंब.....!!!

60

Reflection

प्रतिबिंब....

61

कॅमेरा: कनोन ४००ड, ५०मिमी f/१४ , एकस्पोजरः १/३२० म्यॉनुयल सहीत.

निक्क्काल कधी रे जयपाला???

62

निक्क्काल कधी रे जयपाला???

घाई!!!

63

जरा धीर धर!!
घाई कशाला?

अन बक्षीस काय?

64

अन बक्षीस काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आमची पण एण्ट्री घ्या ना राव..

65

Panawarche Moti


स्थळ- खिंडीतला गणपती, सातारा.
कॅमेरा- कॅनन ई-ओ-एस एक्स.

फोटो दिसत नाही आहे

66

फोटो दिसत नाही आहे Sad

परत टाकतो

67
From sahaj

सुंदर

68

सुंदर

ही वेन्ट्री नाही

69

तारकर्लि समुद्र किनरा

70

वेंत्री द्यायची शेवट्ची तारीख

71

वेंत्री द्यायची शेवट्ची तारीख काय हाय?

मला बी येऊ द्या की

72

sarada
माणसही माझ्यासारखा आता रंग बदलू लागली आहेत

माझे मत या फोटोला. खुपच छान

73

माझे मत या फोटोला. खुपच छान वेळ जमली आहे. नाहीतर हा प्राणी एका जागी सापडण अवघड आहे. मी केलाय प्रयत्न असा फोटो घेण्याचा पण जमल नव्ह्त.

त्या तिथे पलिकडे तिकडे

74
त्या तिथे पलिकडे तिकडे

-ऋ

माझीही एक (लेट) एंट्री

75

ये कौन चित्रकार है |
.

Canon EOS 1000 D
f -43 MM
Aperture - 5
ISO - 200

मोहन


- मोहन

सोनेरी सन्ध्याकाळ.......

76

सोनेरी सन्ध्याकाळ.......

राजे, तुम्हि सागीतल्या

77

राजे, तुम्हि सागीतल्या प्रमाने लिन्क जोड्ली. पण काहीतरी चुकलेल दिसतय. मी दिलेला फोटो दिसत नाहीये.

एक तर तुम्ही चुकीच्या

78

एक तर तुम्ही चुकीच्या पध्दतीने फोटो टाकला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा फोटो अल्बम पिकासावरचा तुम्ही प्राव्हेट ठेवला आहे.

तुम्ही चित्रावर क्लिक करुन तेथे पाथ द्या.

1 येथे व Alternative text मध्ये चित्राचे नाव / नंबर काही ही द्या.

फोटो वर राईट क्लिक करुन त्याचा पाथ कॉपी करा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सोनेरी सन्ध्याकाळ.......

79

सोनेरी सन्ध्याकाळ.......

Soneri Sandhyakal

भाग्यश्री तै,तुम्ही जो फोटो

80

भाग्यश्री तै,

तुम्ही जो फोटो पिकासा किंवा फ्लिकर वर अपलोड केला असेल त्यावर "राईट क्लीक करा--> प्रॉपर्टीज. मग तिथ्ली लिंक कॉपी करा आणी ती टाका. फोटो दिसेल.

पिडांकाका आणी परीक्षक यांना निकाल जाहीर करण्याची विनंती करतो. हास्य

माझे मत सँडीच्या फोटुला. हास्य

मदतिबद्द्ल आभार

81

मदतिबद्द्ल आभार

सोनेरी सन्ध्याकाळ.......

82

सोनेरी सन्ध्याकाळ.......

Soneri Sandhyakal

सोनेरी सन्ध्याकाळ.......

83

सोनेरी सन्ध्याकाळ.......

Soneri Sandhyakal

अहो राजे, जमल बुवा एकदाच फोटो

84

अहो राजे, जमल बुवा एकदाच फोटो जोडायला. तिन वेळा चुकले, पण शेवटी आल करता. तुम्हि न कन्टाळता केलेल्या मदतीबद्द्ल ध्न्यवाद.

अहाहा..

85

काय मस्त फोटो आहेत सगळे.. जयपाला, तुला निवड करताना अवघड जाणार आहे बाबा..
स्वाती

डेलिकेट आर्च

86

मस्त फोटो आलेत सगळेच. हा फोटो यूटाहमधल्या डेलिकेट आर्चचा आहे. एक छोटा ट्रेक करून गेल्यावर हे दृश्य दिसतं. उतरणार्‍या उन्हांबरोबर बदलत जाणार्‍या ह्या दगडाच्या रंगछटा न्याहाळत रहाव्या अशाच

Delicate Arch, Arches National Park, Utah

सुंदर...

87

सुंदर...

अभिनन्दन

88

अभिनन्दन

लास्ट डे आणि निकाल

89

रामराम बाबांनो आणि तायांनो,
त्या जयपालाला किती दिवस शोधतोय पण तो कुठे गायबलाय देव जाणे!!!
तो जज्ज असल्याने त्याच्यशी चर्चा करून जाहीर करायचं होतं, पण जाऊदे आता मीच करतो.....
एन्ट्री देण्याची अखेरची तारीख १० ऑगस्ट!!!!
मग चार दिवस सायलेन्स झोन!
आणि निकाल १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहुर्तावर!!
चालेल काय मंडळी?

१० तारखेपर्यंत जर जयपालाशी संपर्क झाला तर तोच जज्ज!!
नाही झाला तर मी करीन जज्जगिरी!!!!
म्हणूनच मी माझी एन्ट्री दिलेली नाय!! तेंव्हा माझा त्यात काय स्वार्थ नाय!!!
आहे का मान्य?

आणि हो, वर कुणीतरी बक्षिसाबद्दल विचारलंय...
आता संकेतस्थळ राजेमालकांचं! आम्ही फक्त सहाय्यकर्ते!! टीआरपी त्यांचा वाढणार!!!
मग ते देतील ना काही ना काही बक्षिस!!!
काय राजे, देणार ना?
हास्य

आता राजे गायबणार...

90

आता राजे गायबणार...हास्य

हाहाहा!

91

म्हणून तर त्यांना त्यांच्या नांवाने संबोधित केलं, आडनांवाने नाही!!!!
राजे, ह. घ्या...

हॅ हॅ हॅ ! पहिल्या ३

92

हॅ हॅ हॅ !

पहिल्या ३ विजेत्याचे चित्र त्याचे नाव व माहिती बरोबर पुढील इंद्रधनुष्यच्या अंकात वापरले जातील व पहिल्या क्रमांकाचे चित्र मुखचित्र म्हणून वापरले जाईल.

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

य्ये हुईना बात.. राजे मस्त

93

य्ये हुईना बात..
राजे मस्त कल्पणा.
पिडांकाका मस्त डोकॅलीटी.
आता पुढ्च्या महिन्यासाठी पाककलेची स्पर्धा घ्या wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

>>आता पुढ्च्या महिन्यासाठी

94

>>आता पुढ्च्या महिन्यासाठी पाककलेची स्पर्धा घ्या.

ठीक आहे. मी परीक्षक बनायला तयार आहे. अट एकच सर्व पाकृ चाखायला मिळाल्या हव्या.
wink

बघा परत विचार करुन.. मी पण

95

बघा परत विचार करुन.. मी पण पाककृती टाकणार आहे.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

मी पण

96

साला बरेच दिवसात आमच्या इडल्या खायला घालायला कोणी गिर्‍हाईक गावले नव्हते. मी स्वैपाक करतो असे म्हणून इ उच्चारला की लगेच 'कुठल्या हॉटेलातून आणूया?' असा प्रश्न फेकला जातो. बरा सापडला ममो.

अट एकच सर्व पाकृ चाखायला

97

अट एकच सर्व पाकृ चाखायला मिळाल्या हव्या.
angery अजून चूल पेटवायला लाकडे आणली नाहीत नि हे ताट घेऊन पंगतीला हजर.

गुड आयडिया ! गणपा. तुच चालू

98

गुड आयडिया !

गणपा.

तुच चालू कर.
व अट म्हणून नवीन केलेली पाकक्रुती देण्याची अट आधी केलेली नाही wink
त्यामुळे नवीन काही तरी वाचायला व शिकायला मिळेल.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझी एंट्री

99

माझी एंट्री

a

b

c

d

ये मिंटे एकच फोटु डिसाईड कर.

100

ये मिंटे एकच फोटु डिसाईड कर. किंवा अजुन ३ डुआयडी बनव हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

खरं आहे कुठला ठेवायचा तो

101

Laughing out loud

खरं आहे कुठला ठेवायचा तो सांग.. फोटो wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तुम्हीच ठरवा सगळे मिळुन कुठला

102

तुम्हीच ठरवा सगळे मिळुन कुठला ठेवु तो........... हास्य

माझं मत क्र. ४ ला आणि कॅप्शन

103

माझं मत क्र. ४ ला

आणि कॅप्शन - "किनारा तुला पामराला" किंवा "पामरा, ही तुझी मर्यादा.." असं ठेव! हास्य

+ १ चार नंबर ठेव.

104

+ १

चार नंबर ठेव.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

४था चांगला आहे. पण मला

105

४था चांगला आहे. पण मला धुक्या, हिरवाईची शाल पांघरलेला डोंगर जास्त आवडला.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

प्रोसेस केलेले फटु घेऊ नयेत.

106

प्रोसेस केलेले फटु घेऊ नयेत. ते सुखदच असतात डोळ्यांना.

यु आर म्हणींग इज करेक्ट..

107

यु आर म्हणींग इज करेक्ट..


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

आमची पण वेंट्री

108

कॅमेरा : नोकीया N900

My N900 Photography

वरती इतका चांगला दिसत नाही आहे..खालिल लोकेशन वर मस्त दिसतो..

http://picasaweb.google.com/yogesh.puranik/N900#5502301351073584994

मसकली

109

-
म्या हा सहजच हिथं टाकला हाय चालेल का ?
लयं भारी फ़ोटु नसला तरी सहज टिपलेला एक क्षण हाय !!!


मदनबाण.....

बहिणी!!!

110

बहिणी

फ़ोटोग्राफ़ीचा श्री गणेशा

111

jai ganesh

२००५ साली आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा असलेला नोकिया ३२२० हॅडसेट हातात घेतला व गणेश चतुर्थी दिवशी काढलेल्या गणेशमुर्तीचा फ़ोटो
तेथुन पुढे फ़ोटोग्राफ़ीचा श्री गणेशा झाला.

कृपादृष्टी

112

jai ganesh

कृपादृष्टी
गणेशमुर्ती तयार करुन विकणारी महिला
गणेशाचा आर्शिवाद तिच्या पाठीशी आहे

अप्सरा आली................

113

माफ़ करा मी नंतर वाचले की फ़क्त

114

माफ़ करा मी नंतर वाचले की फ़क्त एकच फ़ोटो स्पर्धेसाठी द्यायचा आहे.माझ्या पोस्ट काढता येत नाही काय करु?

राहू देत. दोन्ही छान आलेले

115

राहू देत.

दोन्ही छान आलेले आहेत फोटो.

पंच एकच कुठले तरी इंन्ट्री म्हणून घेतील.

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

निवेदन आणि सूचना

116

इथे ही आठवण देऊ इच्छितो की या स्पर्धेत एन्ट्री दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे १० ऑगस्ट!!!
त्यानंतर येणारे फोटो स्पर्धेसाठी विचारात घेणं शक्य होणार नाही....
गैरसमज नसावा,,,

ही आमची वेन्ट्री

117

हा खेळ उन सावल्यांचा amol
कॅमेरा नोकिया न८१


कधी वेळ मिळाला तर इथे डोकाऊन बघा... http://www.amolmendhe.co.cc

फोटो दिसत नाही. कसा टाकाय्चा?

118

फोटो दिसत नाही. कसा टाकाय्चा?

समजले.माझाहि एक फोटो.एक

119

समजले.

माझाहि एक फोटो.

एक चिमुकली, समुद्रात बिनधास्त खेळ्ताना.

कॅमेरा: ऑलिंपस १२ मेगापिक्सेल ७xवाईड

सो स्विट ! माझे मत ह्याच

120

सो स्विट !

माझे मत ह्याच फोटोला !
किती गोड आहे ती चिमुरडी ..... !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ. मालक प्रत्येक

121

हॅ हॅ हॅ. मालक प्रत्येक फोटूखाली लिहीत आहेत की माझे मत या फोटोला.


-पुण्याचे पेशवे

हॅ हॅ हॅ ! कारण निवड करण्याचे

122

हॅ हॅ हॅ !

कारण निवड करण्याचे अधिकार माझे नाही आहेत


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

यानंतर विषय देउन ( थीम)

123

यानंतर विषय देउन ( थीम) स्पर्धा घ्या म्हणजे सर्व प्रकारात असे एकापेक्षा एक उत्तम फोटो बघायला मिळतील. हास्य

+ १

124

सहमत.

फूल...

125

flower

कॅमेरा - कॅनॉन पॉवरशॉट एस डी ८५० आय एस
स्थ्ळ - पीर लोटे [चिपळूण]

दिव्यांची नगरी - पॅरीस

126

eifel
कॅमेरा: सोनी डी एस् सी एच् ५


नानू (सरंजामी नसलेला)

पानांच्या कमानीतून दिसणारी फुले

127

फुलं
कॅमेरा: सोनी डी एस् सी एच् ५


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

हा अजून एक... निवडायला मदत हवी आहे...

128

फुलपाखरू
मन माझे चपळ!
लग्झम्बर्ग - बटरफ्लाय म्युझियम


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

H)

129

Grade

काय एक से एक फोटो आलेत!!! मुजरा करतो सगळ्यांना Grade

माझा पण एक प्रयत्न

130

बापाच्या पावलावर पाउल ठेवून

131

Paay

????

132

सहजरावांचं पाऊल एवढं छोटं असेल अशी अपेक्षा नव्हती हास्य

टिंग्या

133

ते वामनाचे पाऊल आहे. लहान असले म्हणून काय झाले त्रिखंड व्यापून राहिल. समजलास काय.

माझी एन्ट्री! मेक्सिकोतील

134

माझी एन्ट्री!
मेक्सिकोतील माझे आवडते फळ: तुना.
सुमधुर आणि रसाळ! अप्रतिम गोड, चवीचे वर्णन करणे केवळ अशक्य! खाऊनच पहावा असा प्रकार!
हा रानमेवा भारतात खूप कमी वेळा बघायला मिळतो.

Tuna: mexican speciality

कॅमेरा: कॅनन SX 110 IS, manual mode.
स्थळः दुरांगो, मेक्सिको.


View Larger Map

आता इंट्री बंद ! १० तारीख

135

आता इंट्री बंद !

१० तारीख लास्ट डे होती झाले angery


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अहो, आज १० तारेख आहे इथे! आज

136

अहो,
आज १० तारीख आहे इथे!
आज शेवटचा दिवस आहे ना?

शेव्ट्चा १ मिनिट

137

शेव्ट्चा १ मिनिट Star

मालको हो सगळ्या इंट्री आल्या

138

मालको हो सगळ्या इंट्री आल्या आहेत आता निकाल कधी देतो ????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओके

139

आता नो मोअर एन्ट्रीज!!
निकालः १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन!!!
बेस्ट ऑफ लक टू ऑल पार्टिसिपन्टस!!!
हास्य

जर - तर!!!

140

बुलेटिनः निवडप्रक्रिया सुरू आहे, निकाल १५ ऑगस्ट्ला नक्की!!!
हास्य

आता एन्ट्री देण्याची वेळ संपल्याने सांगायला हरकत नाही....
पण जर आम्ही स्वतः एन्ट्री दिली असती तर ती ही...
DSC_0127
||विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले||

स्थळः रेडवूड फॉरेस्ट, कॅलिफोर्निया
कॅमेरा: निकॉन एसेलार

सही!

141

पण अती हॉलीवूड इफेक्टमुळे मला मात्र मधुनच ट्रान्सफॉर्मर मधुनच एलीयन शिप येइल असे काहीसे वाटत आहे. हास्य

फोटो बेस्टच, ||विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले|| ह्या ओळी मात्र एकदम फोटोला स्पीरिच्युअल करुन टाकत आहेत.

काय झाले पुढे ? निकाल द्या

142

काय झाले पुढे ?

निकाल द्या मालकांनो !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जज्ज जयपालाला साकडं

143

जज्ज जयपालाला साकडं घातलंय....
हास्य

निलकंठशेवर

144

निलकंठशेवर

निलकंठशेवर

145

nil

थम्बा मी प्ण देते एक प्फ्गोतो

146

थम्बा मी प्ण देते एक प्फ्गोतो

(विषय दिलेला नाही)

147

1

(विषय दिलेला नाही)

148

2

(विषय दिलेला नाही)

149

3

काय मस्त आहेत फोटो

150

काय मस्त आहेत फोटो हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."