जय हिंद !

0
0

ITS A SHAME ! साठवण क्षमता नसल्याने सुमारे ३० लाख टन गव्हाची नासाडी झाली आहे !
हा गहू साठविण्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची गरज होती असे असताना दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे !
पायाभूत सेवांच्या विकासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास जनतेच्या तोंडचा घास असाच मातीत जाईल !

( सदर माहिती फेसबुक वरील Monalisa Jadhav यांनी दिली आहे)

अस नुस्त नासवुन फेकण्या परिस

1

अस नुस्त नासवुन फेकण्या परिस ते गरिबांना स्वस्त दराने (चला अगदिच फुकट नाही म्हणत.) दिल असतर तर यांच्या बापाच काय गेल असत?
नाही तरी शेवटी फुकटच गेल ना.
तिच गोष्ट दुध उत्पादकांची, जेव्हा पुरेसा भाव मिळत नाही तेव्हा अक्षरशः रस्त्यावर ओतुन टाकतात. बेशरम कुठले. Angry


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

चूक

2

दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे !
चूक. अय्यरबाबाने परवा हा आकडा ३५ हजार कोटींचा सांगितला आहे.

टिव्हीवर दाखवलेला होता हा

3

टिव्हीवर दाखवलेला होता हा गहू. अगदी काळा पडलेला होता. अन तो चांगला ३/४ वर्षांचा होता. म्हणजे तेव्हापासून असले प्रकार चालू होते. सरकारी नतद्रष्टपणा दुसरं काय!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

राज लिक्सं प्लिज !!! साला

4

राज लिक्सं प्लिज !!!

साला एमएच मध्ये असेल तर बाजात ऊठवेन ...प्रॉमीस ..नसेल तर..........................ऑऊट ऑफ माय स्कोप ?????????//

http://in.yfittopostblog.com/

5

http://in.yfittopostblog.com/2010/07/29/what-a-waste-of-epic-proportions/

धान्याची दुसरी बातमी आहे .. एमएच मध्ये नाही.

तीसरी बातमी बघ - सातार्‍याची Sad

३० लाख टन गहु...बाब्बो

6

३० लाख टन गहु...बाब्बो

गव्हापासुन दारु बनवता येते

7

गव्हापासुन दारु बनवता येते का?

>> ३० लाख टन गव्हाची नासाडी

8

>> ३० लाख टन गव्हाची नासाडी झाली आहे !
नासाडी नाय! आम्च्या राजकारण्यांचे धान्यापासुन दारु बनवायचे कारखाने आहेत की...त्यांना स्वस्तात? (फुकट) कच्चा माल मिळाला. झाले!

बाकी पिणार्‍या जनतेची अंमळ मजा आहे. आज गव्हाची उद्या बाजरीची परवा ज्वारीची. उपासमारी लवकरच नष्ट होणार.

इतकं सगळं होत असुन देखील आपले

9

इतकं सगळं होत असुन देखील आपले आदरणीय कृषी मंत्री आय सी सी चं *** गाढव उरावर घेताहेत Sad
शेवटी नाकर्ते असले तरी आपणच निवडुन दिलेले.त्यामुळे वांझोट्या रागापलिकडे आपण काहिही करु शकत नाही

वान्झोटा राग.

10

वान्झोटा राग.

पवारान्ना उद्देशुन अपशब्द वापरावेसे वाटतात


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

अंतःकरणापासून सांगतो, आमच्या

11

अंतःकरणापासून सांगतो, आमच्या साहेबांनी सांगितलंय म्हणजे काही मोठी गोष्ट नाही.

बडे बडे देशोंमें अय्सी छोटी छोटी बाते होती रहती हय....!!!

- प्यारारारारा पाटील

भ** आहेत साले सगळे........ दलाल!!!

-प्यारे


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

भ ची बारखडी

12

भ ची बारखडी


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.