दिलखुलास

0
0

.

दिलखुलास

निळ्या, स्वछ्छ आभाळाला मी विचारलं,
"आत्ता तुझ्यात गरजत होते,
ते ढग कुठे गेले रे ? "
" बरसून गेले गं," ते म्हणालं,
" बघ आता मी किती मोकळा झालोय "
" मीही अनेकदा अनुभवलंय्‌ मोकळं होणं "----
मी म्हटलं, अन्‌ दोघेही हंसलो .......
दिलखुलास !!!!

--प्रभा.२७.०७.२०१०.
.

नक्कीच तू वीज आहेस मग

नक्कीच तू वीज आहेस मग




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

नक्कीच तू वीज आहेस मग

.

जर असते मी बिजली, वेड्या
लवलवती कोसळले असते;
स्मित करणे वा हसणे असले
शब्दकोशी मम कधीच नसते !

प्रभा.
२८.०७.२०१०.



प्रभा.

हे जास्त आवडलं

हे जास्त आवडलं

(विषय दिलेला नाही)

Grade



असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

छोटेखानी "सरप्राईजिंग" मुक्तक

छोटेखानी "सरप्राईजिंग" मुक्तक आवडले !!

मस्त

मस्त

भारी एकदम

भारी एकदम