मनमेघ
Offline
शेवटची नोंद: १ आठवडा 4 दिवस
Joined: 11/07/2010
प्रकाशन:
.jpg)
लय भारी.. तो तूनळीवरचा दुवापण
लय भारी.. तो तूनळीवरचा दुवापण टाका की राव या कवितेचा तुमच्या आवाजातला..
तू नळीवरचा दुवा
तू नळीवरचा दुवा. Sayali
माझ्या अवतारावर जाऊ नका...
सुरेख
सुंदर कविता रे मनमेघा
अजुन येऊ देत
माळता गजरा कदाचित चुंबने देईल ती,
देउनी मृत्यू तुम्हाला, अमृता प्राशू कसा रे?
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
हा शेवट अप्रतिमच
अवांतरः सायलीची फुले मला खूप आवडतात
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सिंपली सुपर्ब...
सिंपली सुपर्ब...
सुरेख !
सुरेख !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुरेख.
तो फुलांचा अन् लतेचा बंध मी मोडू कसा रे?
एवढं संवेदनशील कोण असतं हो.
कवितेच्या वर्ण्यविषयातच पैकीच्या पैकी मार्क वसूल केले तुम्ही. आता अधिक काय बोलणे?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सुंदर!
सुंदर!
सुंदरच रे ममे. मस्तं आहे
सुंदरच रे ममे. मस्तं आहे कविता. ररा म्हणतात तसं इतकं हळूवार कोण असतं आजकाल?
-पुण्याचे पेशवे
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
करतो. करेन. व करेगें
सायली
वर एवढा जिव ?
सुंदर कविता. आवडली
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
सुरेख
कविता आवडली.
+१
+१
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
अप्रतिम.
सुंदर कविता..
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
अतिशय सुंदर कविता!!
अतिशय सुंदर कविता!!
वा !
वा !