आर्थर जेलमध्ये गँगवॉर झाले तरी कसाब सेफ
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6212526.cms
मटा. वरील हि बातमी वाचली आणि सरकारचे यश पाहून आनंद द्विगुणीत झाला.
हि बातमी वाचून तर आमचा आत्मा थंड झाला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=887...
>> त्याच्या खोलीत जेवणाचा अनेक खणांचा भलामोठा डबा, पंधरा दिवस पुरतील इतकी फळे आणि खाद्यपदार्थही होते. त्याला घरचे जेवण घेण्याची मुभा न्यायालयाने दिली.
डोसाप्रमाणेच सालेमचीही येथे उत्तम बडदास्त ठेवली गेली आहे. दहा क्रमांकाच्या बराकीतील सालेमची खोली, त्याचे टॉयलेट एखाद्या पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल, अशा दर्जाचे आहे. या खोलीतील एका भिंतीवर वेगवेगळ्या मॉडेल्सची अर्धनग्न पोस्टर्स होती. त्याबाबत त्याला जाब विचारला असता केवळ हसूनच त्याने त्याला उत्तर दिले. सालेमचा हा ‘आंबट शौक’ही कारागृह प्रशासनाच्या कृपेनेच भागविला गेला आहे.
आजकाल आपले सरकार इतके भक्कम झालेले आहे कि त्यांनी आपल्या सर्वांचा परम मित्र कसाब ह्याच्या
साक्षात मृत्यूला देखील कारागृहाच्या बाहेर उभे करायला भाग पाडले आहे.
केवळ कसाबमुळेच पाकिस्तान दहशतवादाला पडद्याआडून मदत करत असल्याचे उघड झाले आहे म्हणून
पुढील २५-५० वर्षे कासाबचा मृत्यू असाच बाहेर ताटकळत उभा राहणार आहे ह्याची सर्व बाजूनी व्यवस्था देखील केलेली आहे.
आम्ही एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करू, दुसर्या गालात मारली तर परत पहिला गाल पुढे करू.
पण त्या बिचार्याच्या अंगाला खरचटल सुद्धा नाही पाहिजे अजिबात.
आमरण उपोषण करून सरकारला कोर्टात खेचू आम्ही.
धन्य आपले सरकार , धन्य आपला भारत देश.
अश्याच प्रकारे कसाबचे भाऊ बंद येत राहो आणि आम्हाला त्यांची सेवा करायची संधी मिळो, हीच सरकारकडे पार्थना.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.
जय कसाब, जय अजमल
चिड आणणारा प्रकार !!
चिड आणणारा प्रकार !!
हम्म
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हे सारे भारतातच होवू शकते.
हे सारे भारतातच होवू शकते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आयला, जेलमधे चमच्याला धार
आयला, जेलमधे चमच्याला धार लावुन त्याचा हत्यारासारखा वापर होतो म्हणजे कहर आहे.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे
आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे..
किती सांगु मी सांगु कुणाला
आज आनंदी आनंद झाला
या गाण्यांची आठवण झाली...
असे कितीही धागे टाकले आणी चर्चा केल्या तरी "त्यांना" काही फरक पडणार नाही.
>>असे कितीही धागे टाकले आणी
>>असे कितीही धागे टाकले आणी चर्चा केल्या तरी "त्यांना" काही फरक पडणार नाही.
+ १
असेच म्हणतो..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राकेश ... सहमत !!! धन्य ते
राकेश ...
सहमत !!!
धन्य ते सरकार !!