पाषाणभेद यांनी सोम, 26/07/2010 - 13:39 ह्यावेळी प्रकाशित केले.
आमच्याकडे गुलाबाई म्हणतात. काही ठिकाणी भोंडला खेळला जातो तोच तो.
अक्कणमाती चिक्कण माती..
कारल्याचं बी पेरं ग सुनबाई..
अशी गाणी मुली म्हणत. मला लहानपणी बहिणीमुळे पाठ होती ही सारी गाणी. आता अगदी ग्रामिण भागातही असे काही होत नाही हे दिसते.
{मस्त कविता ! माहेरी}
मस्त कविता !
माहेरी नागपंचमीला मेंदीच्या हातांनी गोळा केलेली फुलं आणि चढवलेले झोके आठ्वले
>>>भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई
इथे गुलाबाई लिहिलंय. तुम्हाला भुलाबाई म्हणायचंय का ?
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{आमच्याकडे गुलाबाई म्हणतात.}
आमच्याकडे गुलाबाई म्हणतात. काही ठिकाणी भोंडला खेळला जातो तोच तो.
अक्कणमाती चिक्कण माती..
कारल्याचं बी पेरं ग सुनबाई..
अशी गाणी मुली म्हणत. मला लहानपणी बहिणीमुळे पाठ होती ही सारी गाणी. आता अगदी ग्रामिण भागातही असे काही होत नाही हे दिसते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{क्या बात है... पाभे इन न्यू}
क्या बात है... पाभे इन न्यू लुक
{मस्त कविता}
मस्त कविता
करतो. करेन. व करेगें
{लै भारी रे... गड्या !}
लै भारी रे... गड्या !
Hope is a good thing...
{राज ....पाषाणभेदाचे गीत,}
राज ....पाषाणभेदाचे गीत, लावण्या वगैरैचा एकत्र संग्रह करणे शक्य आहे का ? जसे आपण लेखमालेच पुस्तक बनवितो त्याचप्रकारे ????????????/
{हो, असेच करु या. पाषाणभेद}
हो, असेच करु या.
पाषाणभेद तुला आवडलेल्या तुझ्या कविता (
) चा दुवा ( निवडक) मला व्यनी कर रे.
Hope is a good thing...
{आय बापाला आपली सम्दी प्वारं}
आय बापाला आपली सम्दी प्वारं सारखीच आसत्यात. त्यामुळं माला काय सुचत नाय. आन लाजल्यासारखं व्हवू र्हायलंया. तुमाला जे वाटलं त्ये करा. माह्यावाल्या कविता ओपनसोर्स हायती.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{(विषय दिलेला नाही)}
करतो. करेन. व करेगें
{बरं !}
बरं !
Hope is a good thing...
{आवो, ते माझं सिग्नेचर आहे}
आवो,
ते माझं सिग्नेचर आहे मालक,
एवढ चिढता का ?
व्यनी करतो आहे.
करतो. करेन. व करेगें
{भले शाब्बास}
शाहीर पाभे. कविता आवडली. भेटी अंती माझ्या तर्फे एक जरीचा पटका भेट
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{सहीच राव..सुरेख.. >>सुर जाई}
सहीच राव..सुरेख..
>>सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला
{छान.}
मस्त.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.