सोनालीला वाढदिवसाच्या (तिथिने) शुभेच्छा !!!

{माझ्याही शुभेच्छा ..}

1

सोनालीला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

{वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक}

2

वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक जबरदस्त दिसतोय.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{असणारच्...केलाय कोणी..}

3

Star असणारच्...केलाय कोणी..

{मोठी हो!!! :ड (कॉपीराईट :}

4

मोठी हो!!! :ड

(कॉपीराईट : श्रामो)

{+१}

5

हेच म्हणतो.

{सोनालीला वाढदिवसाच्या}

6

सोनालीला वाढदिवसाच्या (तिथिने) शुभेच्छा !!

{अरे वा}

7

सोनालीने व्यासपौर्णिमेला पहिले ट्यां केले होय. तरीच काव्यांजली नेटाक्षरी वगैरे... असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{जीवेत् शरदः शतम् ।}

8

जीवेत् शरदः शतम् ।


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{वाढदिवसाला सोनालीच्या}

9

वाढदिवसाला सोनालीच्या शुभेच्छा !! किती मेणबत्त्या लावल्या म्हणे ? काय ? पुरल्या नाहीत एका केक वर?
जगदंब जगदंब !

- केकु

{वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा}

10

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनाली! Party

गुरूपौर्णिमा / व्यासपौर्णिमा ला जन्म आणि मॅडम टीचर आणि प्रतिभावंत कवयित्री पण आहेत..काय योगायोग आहे सहीच


पुष्करिणी

{सोना...वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!}

11

सोनाली भारतीय पद्धतीने येणार्‍या वाढदिवसाच्या तुला हार्दीक शुभेच्छा! हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{+१}

12

+१

{?}

13

'ते' पुणेकर तुम्ही काय?

{'ते' पुणेकर तुम्ही काय? >> ते}

14

'ते' पुणेकर तुम्ही काय?
>> ते पुणेकर म्हणजे नक्की काय ते कळु शकेल का?

{सोनालीक बर्थदिवसाच्या मेनीक}

15

सोनालीक बर्थदिवसाच्या मेनीक मेनीक शुभेच्छा!!!!!!


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{वाढदिवसाच्या अनेकानेक}

16

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा

{शुभेच्छा!}

17

वाढदिवसाच्या! हास्य

{माझ्यापण शुभेच्छा.}

18

माझ्यापण शुभेच्छा. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{परबी.}

19

सोनालीक जनमदिसाची खुबखूब हुनहूनीत परबी.अशेंच बरयत राव.

{उशीर झाला शुभेच्छांसाठी... पण}

20

उशीर झाला शुभेच्छांसाठी... पण हरकत नाही.

हार्दिक शुभेच्छा हास्य

{तिथी च्या वाढदिवसाला केक????}

21

तिथी च्या वाढदिवसाला केक???? काय चुचे हे...दुबैला जाऊन संस्कॄती विसरलीस काय?? wink

सोनाम्याडम ना 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'.

{(विषय दिलेला नाही)}

22

SHRIKHAND

{(विषय दिलेला नाही)}

23

aarti

ओवाळ्ते तिला...

{आता कसं ...एकदम बेस..}

24

आता कसं ...एकदम बेस..

{सोनाला परत एक्दा शुभेछ्छा!!!}

25

सोनाला परत एक्दा शुभेछ्छा!!!

{+ १}

26

असेच म्हणतो. आज सोनालीला बड्डेच्या ग्रेगोरियन विशेस!

{+२}

27

सगळ्यांबरोबर आम्ही पण......

तुमच्या या आणि पुढे येणार्‍या सगळ्या वाढदिवसांसाठी खूप खूप शुभेच्छा....... बसा खुर्चीवर.
(सौजन्यः फू बाई फू चा निलेश सॉरी डॉ. निलेश साबळे)


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{जीवेत शरदः शतम्...}

28

जीवेत शरदः शतम्...


-पुण्याचे पेशवे

{सोनाताई वाढदिवसाच्या अनेकानेक}

29

सोनाताई वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा हास्य


मीच तो Cool

{सोनालीला वाढदिवसाच्या}

30

सोनालीला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.


करतो. करेन. व करेगें

{माझ्या बिलेटेड}

31

माझ्या बिलेटेड शुभेच्छा.........