हरिहरेश्वर

0
0

हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान
एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..

- अस्मिता

हे फोटो मी स्वतः काढलेले नाहीयेत...माझ्या भावाने काढलेले आहेत

सुंदर फोटो!!

1

सुंदर फोटो!!

मस्त ग......................

2

मस्त ग......................

मस्त...

3

मस्त फोटो.
हास्य

खुप छान वट्ले फोटो बघुन. माला

4

खुप छान वट्ले फोटो बघुन. माला समुद्र खुप आवडतो. एवढे अफाट सौदर्य बघुन स्वत:चे अस्तित्व विसरायला होते. काही जुन्या आणि छान आटवनी ताज्या केल्या बद्द्ल धन्यवाद.
बाकी फोटो खुपच छान आलेत. कधितरी मी काडलेले फोटो पण पाट्वेन तुम्हा सर्वानसाठी.

farach chhan

5

farach chhan

सुंदर फोटो

6

सुंदर फोटो...!


श्रीवर्धन

अत्यंत सुंदर फोटो.... मागील

7

अत्यंत सुंदर फोटो.... मागील महिन्यातच जाऊन आलो होतो हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

क्या बात है !

8

क्या बात है !


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

सुंदर!!

9

सर्व फोटो सुंदर आलेत.

जी मंडळी हरीहरेश्वर ला जाण्याचा बेत करत आहेत त्यांच्या करता:
प्रदक्षिणा मार्गा कडे जाणारा जो एक पायर्‍यांचा फोटो (शेवटून दुसरा) आहे त्या बद्द्ल एक सावधगिरीची सूचना. ओहोटी च्या वेळी पायर्‍या उतरून खाली उजवी कडे वळले की हरिहरेश्वराला प्रदक्षिणा म्हणजे सगळ्या डोंगरालाच प्रदक्षिणा घालता येते. हा एक फार छान अनुभव असतो. लाटानी खडक कोरले गेले आहेत ते फारच सुंदर दिसतात, पण इथे समुद्र फार रौद्र असतो, ओहोटी संपून भरती सुरु झाली की भराभर पाणी वर चढते. लाटा झोडपून काढतात व आपण खड्कांवर आदळून जखमी होऊ शकतो. फार उशीर झाल्यास प्राणांवर ही बेतू शकते. तेव्हा प्रदक्षिणा मार्गावर जाण्यापूर्वी ओहोटी नुकतीच सुरु झाली असेल तरच जावे.

मस्त फोटो .... - सूर्य

10

मस्त फोटो ....

- सूर्य

पाचवा फोटो प्रचंड आवडला !

11

पाचवा फोटो प्रचंड आवडला ! अप्रतिम हास्य

हलकेच सखे नभ ओघळले
विसरून स्वतःला जळी बुडाले
शल्य जणु त्याच्या मनीचे
जलधीच्या अंतरंगी निमाले....


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

सही एकदम !!!

12

सही एकदम !!!


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

एकुण एक फोटो सुरेख

13

एकुण एक फोटो सुरेख आलेत.
पायर्‍यांवाला तर खुपच आवडला.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

मस्त...

14

मस्त...