फितुर

0
0

जेव्हा आपलीच माणसं
फितुर होतात
तेव्हा स्वातंत्र्यासाठी माणसं
आतुर होतात..

हा ईतिहास सांगीतला
आहे क्रांतीविरांनी
हा ईतिहास घडविला
आहे फितुरानी...

आपलं आपलं म्हणूनच ते
घात करतात
अगदी अलगद परक्याच्या हातात
हात देतात..

जेव्हा आपलीच माणसं
फितुर होतात
तेव्हा स्वातंत्र्यासाठी माणसं
आतुर होतात..

पवन शिन्दे

>>हा ईतिहास सांगीतला आहे

1

>>हा ईतिहास सांगीतला
आहे क्रांतीविरांनी
हा ईतिहास घडविला
आहे फितुरानी...

जरा काहीतरी चुकते आहे असे वाटत आहे...

हा ईतिहास घडविला
आहे क्रांतीविरांनी
हा ईतिहास सांगीतला
आहे फितुरानी...

हे बघा कसे वाटतं !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

'राजे'

2

एकदम सहमत

सहमत

3

बद्ल मान्य...