आदीजोशी
Online
शेवटची नोंद: 6 तास 49 मिनीटे
Joined: 02/02/2010
प्रकाशन:
.jpg)
अरे वा ! अभिनंदन रे मित्रा...
अरे वा !
अभिनंदन रे मित्रा... पाहतो कार्यक्रम आता व ल्लिहतो...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अभिनंदन रे... पाहतो.
अभिनंदन रे... पाहतो.
अभिनंदन रे अॅडीभौ, घरुन
अभिनंदन रे अॅडीभौ,
घरुन पाहातो
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
अरे वा..
अभिनंदन!
स्वाती
.
"जमावबंदी" मस्तच...पुढील लेखनास शुभेच्छा!
दिगंबर नाईक जबराट रे!
मस्त रे....घरी जाऊन बघतो...
मस्त रे....घरी जाऊन बघतो...
दणका रे एकदम मित्रा!!!
दणका रे एकदम मित्रा!!!
मज्जा आली रे बघताना.... !
मज्जा आली रे बघताना.... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अभिनंदन्
तुम्हाला संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन ! मला वाटतं आदी जोशींचं याहून उच्च लिखाण आम्ही वाचलं आहे.चांगली शैली तुम्हाला लाभली आहेच तिचा आणखी वापर केलात तर काय बहार येईल.व्हिडिओ बेस्ट ऑफ आदी जोशी वाटला नाही. जमावबंदीचा विनोद छान होता. पुढील भागांसाठी शुभेच्छा.
फु बाई फु नेहमी बघतो. छानच
फु बाई फु नेहमी बघतो. छानच होता एपिसोड. दादांचे बेअरिंग असल्याने आपलाच वाटला. बाकी परिक्षक गुण देतांना जे काही बोलतात त्या वेळी मात्र टि. व्ही चा आवाज बंद करून ठेवतो. उगाचच कलाकारांचा किस काढतात परिक्षक लोक.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अॅडीभौ येक नंबर रे
अॅडीभौ येक नंबर रे
मस्त्च रे... मी नेह्मी न
अभिनंदन रे मित्रा. इथे
अभिनंदन रे मित्रा. इथे स्क्रिप्टचा भाग छापला असतास तरी चालले असते रे. हापिसातून तूनळी दिसत नाही.
-पुण्याचे पेशवे
शेम २ शेम असच बोल्तो.
शेम २ शेम असच बोल्तो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
हा हा
जमावबंदीबद्दल तुझ्या आईला एकटीलाच अटक करतो हा उच्च होता. हाबिणंदण हो आदिभौ.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अभिनंदन अॅडीभौ आणी पुढील
अभिनंदन अॅडीभौ आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
फार छान.. पुर्ण संहीता एकसंध
फार छान.. पुर्ण संहीता एकसंध बांधलिये.. मस्त
फक्त PCO आणि अपंग विनोद टाळता आला असता.. आवडला नाही..
इथे स्क्रिप्टचा भाग छापला
इथे स्क्रिप्टचा भाग छापला असतास आवडला असता.फार छान.मस्त