पुत्र देवो भव आणि पुत्री देवि भव

0
0

आपल्या सन्स्क्रुति ने आई वडिलाना अनन्य साधारण महत्व दिले आहे. मात्रु देवो भव. पित्रु देवो भव.
आणि या मुळे आई वडिलान्ना (मुलान्च्या जीवना वर) जवळपास अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत.
मुलान्च्या जीवनातील जवळपास सर्व निर्णय आई वडिल च घेतात. अगदी लग्न कोणाशी करायचे इथपर्यन्त.

परन्तु यामधुनच (लहान) मुलाना अमानुष पद्ध्ती ने मारण्याची प्रव्रुत्ती निर्माण होते.

म्हणूनच या कायद्याचे स्वागत -

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6175044.cms

परन्तु हा कायदा जर पारित झाला नाहि तर ... ?

आधी शिक्षकांवर बडगा

1

आधी शिक्षकांवर बडगा होता......आता पालकांनाही शिकवण

आइबापं फार ढवळाढवळ करतात ब्वॉ

2

आइबापं फार ढवळाढवळ करतात ब्वॉ मुलांच्या आयुश्यात.. चांगल्या हेतुनेच असेल ते पण अती होतं कधी कधी.. संस्कार आणि ढवळाढवळ ह्यातली मर्यादा पाळली पाहिजे..

च्यायला बाप आयुष्यभर ३५-४० टक्क्यावर काढतो आणि पोराला म्हणतो बोर्डात ये.

>>च्यायला बाप आयुष्यभर ३५-४०

3

>>च्यायला बाप आयुष्यभर ३५-४० टक्क्यावर काढतो आणि पोराला म्हणतो बोर्डात ये.

+ १

पोरांना गुरासारखं बडवणारे अनेक पालक पाहिले आहेत.... Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सहमत

4


आइबापं फार ढवळाढवळ करतात ब्वॉ मुलांच्या आयुश्यात.. चांगल्या हेतुनेच असेल ते पण अती होतं कधी कधी.. संस्कार आणि ढवळाढवळ ह्यातली मर्यादा पाळली पाहिजे..

पुर्ण पणे सहमत.
---------------------------------------------------


च्यायला बाप आयुष्यभर ३५-४० टक्क्यावर काढतो आणि पोराला म्हणतो बोर्डात ये.

एकदम खास. माझ्या मनातले बोललात, राव.
---------------------------------------------------

माझ्या मते - आई वडिल हे मुलान्चे सर्वात मोठे शत्रु असु शकतात.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

संस्कार आणि ढवळाढवळ ह्यातली

5

संस्कार आणि ढवळाढवळ ह्यातली मर्यादा पाळली पाहिजे..
मला वाटतं कि हे सापेक्ष आहे. आई वडिलांना ज्या गोष्टी संस्कार वाटतात त्याच गोष्टी मुलांना ढवळाढवळ वाटु शकतात.