स्वरालयीची दुनिया..८ - आषाढस्य प्रथम दिवसे..

0
0

स्वरालयीची दुनिया..१
स्वरालयीची दुनिया..२
स्वरालयीची दुनिया..३
स्वरालयीची दुनिया..४
स्वरालयीची दुनिया..५
स्वरालयीची दुनिया..६
स्वरालयीची दुनिया..७

आज महाकवी कालिदास दिन....

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:
शापेनास्तड्ग्मितहिमा वर्षभोग्येण भर्तु:.... ।

(येथे ऐका)

आज आषाढाचा पहिला दिवस..

आषाढस्य प्रथम दिवसे.. (येथे ऐका)

निरुपण : सौ धनश्री लेले
गायन : सौ वरदा गोडबोले
नृत्य भावमुद्रा : निलिमा कढे
संगीत : तात्या अभ्यंकर.

हे काय आहे ? कुठेतरी गुगल

1

हे काय आहे ?
कुठेतरी गुगल मध्ये सर्च मारले असती तरी ही माहिती मिळाली असतीच ना ?

तुमच्याकडून पुर्ण लेखाची अपेक्षा आहे, एखाद्या संकेतस्थळाच्या मुख्यपानावर टाकली जाणारी त्रोटक माहिती नाही.

असो,

जे वाटले ते स्पष्ट लिहले.

काय लिहावे व काय नाही ह्या बाबत पुर्ण मुभा सदस्यास मीमराठी देते पण तुमच्याकडून जास्तच अपेक्षा आहेत म्हणून स्पष्ट लिहले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काय सांगताय?

2

काय सांगताय राजे? हास्य
इथं तेच सांगायचा प्रयत्न (अंमळ माझ्या शैलीत) केला होता. तिथंही त्यांनी जे लिहिले आहे, त्याला लेख म्हणत नाहीत.
विसोबा खेचर यांचा संगीताचा अभ्यास दांडगा आहे. त्याविषयी बोलण्याचे काम नाही. पण म्हणून, काहीही लिहायचं, चार बुणग्यांच्या "वा वा", "क्या बात है" वर पुढं सरकायचं हे काय आहे, हाच माझाही त्यावेळच्या प्रतिसादातील प्रश्न होता. आणि आत्ता यांनी जे केलं ते त्यावेळच्या तुमच्या प्रतिसादाला (मनाला येईल ते लिहावे याला अनुमोदन) अनुरूपच झालं. कालिदासाच्या स्मृतिनिमित्त त्यांनी कालिदासाशी संबंधित रचना टाकली. त्याविषयी मनाला येईल तशी बहुदा वास्तव माहिती दिली. संपला विषय.
दिवस संपताना का होईना कालिदास दिन साजरा झाला म्हणायचा आपण!!! हास्य

अरे वा! वरदा धारप आमच्या

3

अरे वा! वरदा धारप आमच्या वर्गात होती! (स.से.स्कूल)


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

कोहमराव, आपले आभार.. तात्या.

4

कोहमराव, आपले आभार..

तात्या.


अरेच्या हा धागा वाचायचाच

5

अरेच्या हा धागा वाचायचाच राहिला होता.

तात्या मस्त रे... येवु दे अजुन असेच मनातलं. हास्य