गेल्या वर्षी मी व माझे काही मित्र, पवसाळी भटकंती करायला कर्जत जवळच्या 'भिवपूरी रोड' येथील एका टेकडीवर भटकायला गेलो होतो....
सकाळी ७ च्या लोकल ने ठाण्याहून सर्वजण निघालो....कल्याण ला लोकल बदलून सधारण ९-९.३० च्या सुमारास आम्ही भिवपुरी ला पोचलो..
एका मस्तश्या खानवळीत पोहे - वडापाव नाश्ता करुन सफरीस निघालो.
रस्त्यात एका दुकनदाराने महिती दिली की जवळच एक टेकडी आहे तिथुन माथेरान च डोंगर आणी इतर सिनरी दिस्ते.
ह्या टेकडीची एक खसियत वाटली ती म्हणजे, पुर्ण टेकडी वर कचरा-प्लास्टीक चा एक ही कण नव्हता...
त्याची काही प्रकाशचित्रे ....







टेकाड उतरून जवळच्याच एका धबधब्यावर जाउन आंघोळ केली...
परतताना पाहिलेला एक सुन्दर कलेचा नमुना...एका चिमुरडी ने बनवलेला गणपति बाप्पा..

भेटुया नंतर....तोपर्यन्त .....गणपति बप्पा की जय!!!!!!
प्रभो, मला प्रचि दिसत
प्रभो, मला प्रचि दिसत नाहीत...दिसले, दिसले!अतिशय सुंदर फोटो ! कॅमेरा
अतिशय सुंदर फोटो !
कॅमेरा कोणता हो ?
पहिला हिरवागार फोटो आणि
पहिला हिरवागार फोटो आणि तळ्यातल्या ताडांचा फोटो एकदम खास.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
एकदम भारी
एकदम भारी
धन्यवाद मित्रगणहो... कॅमेरा
धन्यवाद मित्रगणहो...
कॅमेरा सोनी सायबशॉट W२३० - १२ MP , 4x झूम
प्रभो , भुतकाळात गेल्यासारखं
प्रभो , भुतकाळात गेल्यासारखं वाटलं रे
- कैकाळी
जबरदस्त ..
जबरदस्त ..!! तो चिमुकलीचा गणपंती वा वा अन तुमचा फोटो तर
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
सही....................अप्रति
सही....................अप्रतिम...............
सर्व फोटो मस्त.
सर्व फोटो मस्त.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त!
काय जबरा फोटो आहेत राव! तुझा फोटो - वरून चौथा - लै भारी रे!
योगायोगाने बैलच आहे फोटोत, गाय नाही
सही
सही
तू कोणता....???
प्रभो........ ह्या फोटोत तू कोणता....????
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
दुसर्या फोटोत सगळ्यात उजव्या
दुसर्या फोटोत सगळ्यात उजव्या बाजूचा..
वा
वा देवा. अशी हिरवाई बघून लई महिने झाले. भटकणे नाही तर फटू तरी बघावे. आभार.
अवांतरः त्या मेव्याकडे लक्ष देऊ नको. नेहमी भलतीकडेच लक्ष असते त्याचे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काय करणार हो शेठ, त्या
काय करणार हो शेठ, त्या मेव्याला सगळी कडे स्वतःला बघायची सवय आहे ना...