आग्रहाचे निमंत्रण..

0
0

नमस्कार !
मी मराठीच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..

nimantraN

आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..

- प्राजु

अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.

कार्यक्रम १८ जुलै लाच आहे ना

1

कार्यक्रम १८ जुलै लाच आहे ना ? निमंत्रणपत्रीका दिसत नाहीये

हो १८ लाच आहे.

2

इमेज साठी राज प्रयत्न करत आहे..धीर धरी... धीऽऽऽर धरी!! हास्य


- प्राजु

हार्दिक अभिनंदन प्राजुतै...

3

हार्दिक अभिनंदन प्राजुतै... खुप खुप शुभेच्छा हास्य


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

अरे वा..

4

प्राजु,
मनापासून अभिनंदन!!!
स्वाती

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

5

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!!

अभिनंदन

6

अभिनंदन्...अभिनंदन ....अभिनंदन!
खूप खूप शुभेच्छा..!

अभिनंदन प्राजु

7

अल्बमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हार्दिक अभिनंदन! राजे, अल्बम

8

हार्दिक अभिनंदन!

राजे, अल्बम ई-खरेदी विभागात ठेवता येईल का? तिथंनच घेईन म्हणतो..


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

हो ! होईल उपलब्ध.

9

हो !
होईल उपलब्ध.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे, अल्बम ई-खरेदी विभागात

10

राजे, अल्बम ई-खरेदी विभागात ठेवता येईल का? तिथंनच घेईन म्हणतो..
>>>

+१

कार्यक्रमाला ऊपस्थित रहायची फार ईच्छा आहे !! जर बंगळुरातुन सुटका (ईथे हे दोन शब्द " आग्र्याहुन सुटका किंवा अंदमानातुन सुटका " अश्या अर्थी वाचावेत) झाली की येईनच !!

अरे वा!

11

हार्दिक अभिनंदन!

अभिनंदन...

12

अभिनंदन... हास्य

अभिनंदन ग प्राजु.

13

अभिनंदन ग प्राजु.

अभिनंदन आणी

14

अभिनंदन आणी शुभेच्छा!!
कार्यक्रमास उपस्थिती लावण्यास नक्की प्रयत्न करेन. हास्य

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

15

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म angery

फोन लागत नाही आहे तुला !

( हा धागा वर रहावा म्हणून हा प्रतिसाद Big smile )


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खूप खूप अभिनंदन!

16

खूप खूप अभिनंदन! हास्य

हार्दिक अभिनंदन!!!

17

हार्दिक अभिनंदन!!!


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

मस्त..!

18

शुभेच्छा.. प्राजु..!

अभिनन्दन प्राजुतै.......

19

अभिनन्दन प्राजुतै.......

मस्तच!!!!!! तू परत आल्यावर

20

मस्तच!!!!!!

तू परत आल्यावर मला डब्बल पार्टी हवीय .... Big smile

अभिनंदन प्राजु

21

आणि हार्दिक शुभेच्छा.

हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

22

हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन हास्य

सगळ्यांनी वेळेवर यावे ही

23

सगळ्यांनी वेळेवर यावे ही अपेक्षा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हार्दिक अभिनंदन!!!

24

हार्दिक अभिनंदन!!!

हार्दिक अभिनंदन!

25

हार्दिक अभिनंदन! हास्य

हार्दिक अभिनन्दन!!!

26

हार्दिक अभिनन्दन

हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमाला

27

हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमाला नक्की येईन.

आपणा सर्वांनी आवर्जून उपस्थित

28

आपणा सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.


- प्राजु

मी नक्की येणार

29

मी नक्की येणार Party

नक्की येण्याचा प्रयत्न करेन.

30

नक्की येण्याचा प्रयत्न करेन.


-पुण्याचे पेशवे

अभिनंदन

31

प्राजुतै, स्व्प्नपुर्तिबद्द्ल शुभेच्छा..तुमचा अल्बम हिटच् जाणार...

+ १

32

+ १


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सर्वांना पुन्हा एकदा

33

सर्वांना पुन्हा एकदा ..
सर्वांनी नक्की नक्की यावे या सोहळ्यासाठी.. ही विनंती. हास्य


- प्राजु

(विषय दिलेला नाही)

34

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."