अंतरंग

0
0

अंतरंग

पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

जयपाल ७/७/२०१०

{छान.}

1

छान कविता. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{जयपालभौ.. सुंदर कविता उत्कट}

2

जयपालभौ..
सुंदर कविता
उत्कट कविता
ताजीतवानी
अंतरंगी !!! हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{जबरा......जयपालदा}

3

जबरा......जयपालदा

{ह्या जयपालचे रोज एक नवीन रुप}

4

ह्या जयपालचे रोज एक नवीन रुप पहावयास मिळते आहे आपल्याला हास्य

आज एक कवी देखील दिसला !


Hope is a good thing...

{मस्त रे!!!}

5

मस्त रे!!!

{वा रे. मस्तच कविता}

6

वा रे. मस्तच कविता एकदम.
आवडेश. हास्य

औरभी आने दो.

{ओव्या छान जमल्यात}

7

ओव्या छान जमल्यात


पुष्करिणी

{मस्त.}

8

मस्त.
हास्य

{मस्त रे भावा... आमचा उत्कट}

9

मस्त रे भावा... आमचा उत्कट प्रतिसाद इथे दिला आहे. Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{जयपालाची कविता !! जणु पावसाची}

10

जयपालाची कविता !!

जणु पावसाची सरिता !!

धुंद झाले मन,सरल्या चिंता !!

अंतरंगी !!

{पावसाळा मानवलेला दिसतोय!}

11

पावसाळा मानवलेला दिसतोय!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{मस्तच कविता एकदम.}

12

Big smile Oups मस्तच कविता एकदम.

{वा!}

13

वा!

{सर्व}

14

वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)