सख्या रे मी घायाळ मी हरणी

0
0

चित्रपट: सामना
कवी : जगदिश खेबुडकर
संगीत : भास्कर चंदावरकर
गायिका : लता मंगेशकर

लता मंगेशकरच्या आवाजातील सख्या रे मी घायाळ मी हरणी हे माझे खुप आवडते गाणे.
खरं तर हे गाणे बघू नये तर डोळे मिटून गप्प मनसोक्त पणे अनुभवावे असे आहे.

पहिलीच पोस्ट आहे मी मराठीवर, हे चालेल की नाही माहीत नाही, जर नियम तुटत असेल तर काढून टाकायला माझी हरकत नाही,

छान आहे

1

छान आहे गाणे, माझ्याकडे आहे एमपिथ्री मध्ये हास्य