भटकंती - वेळापुर
मध्यंतरी पंढरपुरला जाण्याचा योग आला होता...... त्यावेळी येताना वेळापुरला थांबलो होतो.. वेळापुर साधारणतः ३२ - ३३ किमी अंतरावर असेल...
वेळापुरमधे बरीच मंदिरं आहेत.. पण जास्त प्रसिद्ध आहे ते अर्धनारी नटेश्वराचं मंदिर....
मंदिर समोरुन -


मंदिरासमोरील कुंड -

मंदिरात गेल्यावर समोर दिसतो तो हा नंदी -

अर्धनारी नटेश्वराची ही सुंदर मुर्ती -



विनंती : या मंदिराबद्दल ज्या कोणाला अधिक माहिती असेल त्यांनी ती या धाग्यावर द्यावी.
.jpg)
मस्त फोटोज..
नंदी व नंतरचे मूर्तींची
नंदी व नंतरची मूर्तींची प्रकाशचित्रे खूप आवडली! मस्त
सदर सहलीला आम्हाला न
सदर सहलीला आम्हाला न नेल्यामुळे फोटो आवडले नाहीत.
-पुण्याचे पेशवे
मस्त मस्त मस्त!!!
मस्त मस्त मस्त!!!
फोटो छान. एक शंका
फोटो छान.
एक शंका -
अर्धनारीनटेश्वर की उमामहेश्वर?
अर्धनारीनटेश्वर म्हणजे एकाच शरीरात अर्धा नर अर्धी नारी असे असायला हवे होते (चु भु दे घे)
असेच म्हणते-
मी दक्षिण भारतात ( बहुतेक बेलुरु-हळेबिडूला ) अर्धनारीनटेश्वराची अर्धे अंग नर व अर्धे नारी अशी मूर्ती पाहिल्याचे आठवते....
फोटो मात्र खूप आवडले.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान आहेत फोटो. देवळाचा परिसर
छान आहेत फोटो.
देवळाचा परिसर अंगण आवडलं.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मस्त फोटोफीचर....
वेळापुरची ट्रीप केल्याचा अनुभव आला एकदम. जरा मंदिराबाहेरच्या परिसराचे वगैरे पण फोटो द्यायचे होते ना!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सदर सहलीला आम्हाला न
सदर सहलीला आम्हाला न विचारल्यमुळे फोटो आवडले नाहीत. wink
+ १ असेच म्हणते. फोटो छान आले
+ १
असेच म्हणते.
फोटो छान आले आहेत.
छान
छानच प्रकाशचित्रे. स्वच्छ आहेत.
प्रोसेस केलं का? केलं असलं तरी त्यात काही गैर नाहीच. उलट त्या प्रोसेसचेही कौशल्य दिसतंय.
>प्रोसेस केलं का? केलं असलं
>प्रोसेस केलं का? केलं असलं तरी त्यात काही गैर नाहीच. उलट त्या प्रोसेसचेही कौशल्य दिसतंय.
बरोबर आहे,
राजेचे नाव लिहणे विसरली वाटतं
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>प्रोसेस केलं का? केलं असलं
>प्रोसेस केलं का? केलं असलं तरी त्यात काही गैर नाहीच. उलट त्या प्रोसेसचेही कौशल्य दिसतंय.
राजे हा प्रतिसाद कुठे दिसत नाहीये......
हेच म्हणतो. माझाही या
हेच म्हणतो. माझाही या धाग्यावर एक प्रतिसाद होता. संपादक/व्यवस्थापकांनी उडवला काय? उडाल्याचं दु:ख आहेच, वरून धागाप्रवर्तक आमच्या डोक्यावर तांडव करतात, "तुम्ही आमच्या धाग्याला प्रतिसाद दिला नाहीत.." वगैरे..
असो. मिंटे, फोटोज एक नंबर गं.. आणखी जरा वर्णन वगैरे लिही की..
छान आले आहेत फोटो.
छान आले आहेत फोटो.
मंदिरात एक भुयार आहे ते
मंदिरात एक भुयार आहे ते शिगनापुर ला येते
वा..
फोटो छानच आहेत पण अर्धनारीनटेश्वराबाबत नाना आणि मायासारखीच शंका मलाही आहे,
स्वाती
मलाही तिथे जाण्यापुर्वी हीच
मलाही तिथे जाण्यापुर्वी हीच शंका होती... मी तिथल्या पुजार्यांना त्याबद्दल विचरलं पण त्यांनी सांगितलेली माहिती अशी की अर्धनारी नटेश्वर म्हणजे शंकराच्या वाम बाजुला ( डाव्या बाजुला ) पार्वती उभी आहे म्हणजेच अर्धनारी नटेश्वर..... नेहमीच्या वापरात आपण अर्धनारी नटेश्वर म्हणजे( म्हणजे अर्ध शरीर शंकराचं आणि अर्ध शरीर पर्वतीचं ) हाच अर्थ घेतो पण याला अर्धनारी नटेश्वर नाही म्हणत.. तर शंकराच्या डाव्या बाजुला पार्वती उभी आहे आणि शंकराने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे.....
खरं खोटं माहित नाही... पण मंदिर अर्धनारी नटेश्वराचं म्हणुनच प्रसिद्ध आहे.
+ माहिती
या बद्दलची सविस्तर माहिती भुंग्याकडून इथे मिळेल
वेळापुर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर
भुंग्याचा ब्लॉग तर एक नंबर
भुंग्याचा ब्लॉग तर एक नंबर आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त फोटॉ..... इथे नक्की
मस्त फोटॉ.....
इथे नक्की जायचं कसं हे कुणी सांगु शकेल का ????