सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.
उपान्त्यपूर्व फेरी
| क्र. |
काळ - वेळ |
स्थळ |
संघ क्र. १ |
निकाल |
संघ क्र. २ |
| ५७ |
०२/०७ १९:३० |
पोर्ट एलिझाबेथ |
नेदरलँड |
--- |
ब्राझील  |
| ५८ |
०२/०७ ००:०० |
जोहान्सबर्ग |
उरुग्वे |
--- |
घाना  |
| ५९ |
०३/०७ १९:३० |
केप टाऊन |
अर्जेंटीना |
--- |
जर्मनी  |
| ६० |
०३/०७ ००:०० |
जोहान्सबर्ग |
पॅराग्वे |
--- |
सामना ५६ विजेता |
उपान्त्य फेरी
| क्र. |
काळ - वेळ |
स्थळ |
संघ क्र. १ |
निकाल |
संघ क्र. २ |
| ६१ |
०६/०७ ००:०० |
केप टाऊन |
सामना ५८ विजेता |
--- |
सामना ५७ विजेता |
| ६२ |
०७/०७ ००:०० |
डर्बन |
सामना ५९ विजेता |
--- |
सामना ६० विजेता |
तिसर्या जागेचा सामना
| क्र. |
काळ - वेळ |
स्थळ |
संघ क्र. १ |
निकाल |
संघ क्र. २ |
| ६३ |
१०/०७ ००:०० |
पोर्ट एलिझाबेथ |
सामना ६१ पराभूत संघ |
--- |
सामना ६२ पराभूत संघ |
अंतीम फेरी
| क्र. |
काळ - वेळ |
स्थळ |
संघ क्र. १ |
निकाल |
संघ क्र. २ |
| ६४ |
११/०७ ००:०० |
जोहान्सबर्ग |
सामना ६१ विजेता |
--- |
सामना ६२ विजेता |
उत्तम व उपयोगी !
उत्तम व उपयोगी !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मॅच क्र. ५९, काही अंदाज
मॅच क्र. ५९,
काही अंदाज बांधता येईल??
हा सर्वात रंगतदार सामना असू शकेन
अर्जेंटिना व जर्मनी हा सामना या विश्वचषकातील सर्वात रंगतदार असू शकेन
दोन्ही संघांची खेळायची शैली वेगळी आहे. दोन्ही संघ माझे आवडते आहेत. पण अर्जेंटीना जिंकावी असे मनापासून वाटते. अर्जेंटीनाने या विश्वचषकात सलग सामने जिंकत राहण्याचे रेकॉर्ड केले आहे. हे रेकॉर्ड फक्त हॉलंड व ब्राझील यांचेच आहे. इतर संघांनी ड्रॉ वा साखळीत पराभव केलेले आहेत. साखळीत १ पराभव पत्करणार्या जर्मनीचा पण यात समावेश आहे. जिंकायची सवय लावून घेतलेल्या कोच मॅराडोनाच्या अर्जेंटीनाला माझी पसंती
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
शनिवारी मॅचच्या आधी या हो
शनिवारी मॅचच्या आधी या हो विमो. सगळे अंदाज वगैरे तेव्हा बांधू!
(दंगा करायची आयतीच संधी आहे!)
दंगा करु रे मेघ्या
मेघ्या... सुटीच्या दिवशी मॅच चा बेत आहे. तेव्हा इथे आयटी वाल्यांना मॅचच्या दिवशी ऑनलाईन यायचे तर होम मिनिस्टर च्या परवानगीने यावे लागेल.
कारण आधीच आम्च्या सौंना सांगितले आहे की या मॅचच्या वेळी तुमच्या सिरियली - बिरियली बंद
मी प्रयत्न करतो यायचा ..
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
शनिवारी मॅचच्या आधी या हो
शनिवारी मॅचच्या आधी या हो विमो. सगळे अंदाज वगैरे तेव्हा बांधू!
(दंगा करायची आयतीच संधी आहे!)
मला तर वैयक्तीक जर्मनी
मला तर वैयक्तीक जर्मनी जिंकावी असे वाटते.
लई भारी खेळत आहेत.
-पुण्याचे पेशवे
मलाही. वैयक्तिक आणि
मलाही. वैयक्तिक आणि सांघिकसुद्धा!
This will be a match between
This will be a match between flair and method.
मन म्हणतंय आर्जेंटिना, डोकं म्हणतंय जर्मनी
काय आहे ना विमो अहो डोस्क कस
काय आहे ना विमो अहो डोस्क कस शांत राहुन विचार करुन निर्णय घेतं.
दिल का क्या भरोसा
तवा दिमाग की बत्ती जलाओ.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
माझे मन आणि डोके एकच सांगतंय
विमो भाऊ माझे तर मन आणि डोके दोन्ही अर्जेंटीना म्हणतया...
मेस्सी हे मॅराडोनाने झाकून ठेवलेले ट्रंप कार्ड आहे. या सामन्यात मेस्सीचा गोल निर्णायक ठरणार बघा...
मेस्सी काय भन्नाट खेळतो.. चार चार पाच पाच खेळाडूंना भुलवून बॉल काढून नेतो पुढे. अर्जेंटिनाच्याच मॅराडोनाच्या खेळाचीच आठवण करुन देतं हे २३ वर्षांचं पोरगं
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
>>अर्जेंटिनाच्याच
>>अर्जेंटिनाच्याच मॅराडोनाच्या खेळाचीच आठवण करुन देतं हे २३ वर्षांचं पोरगं
अगदी अगदी सागरभौ
आक्षी मॅराडोनाच्या पावलावर पाउल ठेवुन हातान गोल मारतय बेनं
हे पाहा जरा
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हम्म
हापिसात सोशल नेटवर्कींग , व्हिडिओ व ई-मेल्स बंद असल्यामुळे आत्ता व्हिडिओ नाही पाहू शकत
संध्याकाळी घरी बघून सांगतो...
हाताने गोल करुन तो डोक्याने केला आहे हे रेफरी ला भासवायला पण डोके लागते गणपा भाऊ
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/