देवबाबु
Offline
शेवटची नोंद: 28 आठवडे 9 तास
Joined: 14/06/2010
प्रकाशन:
.jpg)
वाटच पहात होतो याची
वाटच पहात होतो याची ...
सानिया मलिक नव्हे .... सायना नेहवाल ओ देवबाबु ....ती फाईनल्स पण बघायची राहिली रे !!
काय कराव सालं ईकडे पब्लीक त्या ईंग्लड-जर्मनी असल गुंगल होत की मॅच पण पहात नाय आली !!!
सायना , क्या बात है !! प्राऊड ऑफ यु !!!!
देशाचा तिरंगा अगदी अभिमानानं
देशाचा तिरंगा अगदी अभिमानानं फडकत असेल हीच्या यशामुळे.
करतो. करेन. व करेगें
अभिनंदन ! मागे हिचा खेळ
अभिनंदन !
मागे हिचा खेळ पाहिला होता, अप्रतिम खेळते !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
साइना नेहवालचे
साइना नेहवालचे अभिनंदन!
रँकींग ३ वरुन २ किंवा १ वर यायला हरकत नाही.
(अवांतरः ओ सानिया बाई शिका हिच्याकडून काही तरी)
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
मस्त
अभिनंदन.
नंबर वन होईलच.
फक्त १ पायरी दूर
सायना नेहवालचे अभिनंदन.
जागतिक दर्जाचे क्रमांक २ चे मानांकन मिळवणारी ती भारताची पहिलीच महिला बॅडमिंटनपटू असावी. लवकरच ती जगातील क्रमांक १ ची खेळाडू होईन यात शंका नाही. या सलग तिसर्या विजेतेपदामुळे तिचे क्रमांक २ चे रँकिंग नक्की झाले आहे.
सायना नेहवालच्या पुढील यशासाठी शुभेच्छा आणि ऑलंपिक आणि वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप या २ महत्त्वाच्या टूर्नामेंट्स साठी शुभेच्छा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अभिनंदन साईना.
अभिनंदन साईना.
-पुण्याचे पेशवे
आजची
स्त्री प्रतिमा मधे कोणी बयाजवार लिवेल का?
साइनाचे हाबिणंदण करायला शब्दच नाहीत.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अभिनंदन साईना.
कोणत्याहि भारतिय व्यक्तिला अभिमान वाटेल अशि हि बातमि आहे
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
सानिया मलिक च्या
सानिया मलिक च्या *********
च्या आयला १०० करोड लोकांमधुन तिला तोच मिळाला
मी होप करतोय तिचे आयुष्य देशोधडिला मिळो .. त्या साठी माझ्या तिला शुभेछा आहेतच
आणी ह्या सायना ला यशाचे शिखर मिळो व भारताचे नाव ह्या खेळामधे १ नं. ला यावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना
सानिया तिच्या वैयक्तिक
सानिया तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय निर्णय घेते, ही तिची स्वतःची मर्जी, नाही का? त्यासाठी तिला इतके वाईट शिव्याशाप द्यायची काय गरज आहे?
आयुष्य देशोधडीला मिळो? काहीही!